मनातलं सांगताच येईना.....................
काव्यरस
वाडग्या-वाडग्यांनी तुझा आग्रह
मला नाकारता येईना
म्हावरांचं कालवण
पोटात मंथन करतंय ...
वेदनेची बारीक कळही
मला थांबवता येईना
भरत आलेली बादलीच
परत परत रिकामी होतेय ...
खाल्लं होतंच कुठे? पण जे होतं ते
मला आता पचवता येईना
आमटीत बुडवलेली बोटं
कोरडी होईतो पुसतोय ...
इनोचा ग्लास घशात उलटला तरी
अजिबातच आवाज थांबेना
कधीतरी चांगला ढेकर येईल
आपलीच समजुत घालतोय ...
वाचने
3375
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
खान चच्चा ...
In reply to खान चच्चा ... by जेनी...
अरे मै 'नक्को नक्को' बोला,
In reply to अरे मै 'नक्को नक्को' बोला, by खान
खान चच्चा , मैने तो प्यारे से
अगागागा
In reply to अगागागा by अभ्या..
अब्या अजुन झोप्ला नाय काय??
खतरनाक विडंबन. बाकी या कवितेस
In reply to खतरनाक विडंबन. बाकी या कवितेस by अन्या दातार
इ ..... चाटले असते ?????
In reply to इ ..... चाटले असते ????? by जेनी...
ईईईईईईईई
In reply to इ ..... चाटले असते ????? by जेनी...
टायपिंग मिष्टेक!
(No subject)
जोरदार विडंबन!
खान जी आपका सुदलेकन सुदर गया
In reply to खान जी आपका सुदलेकन सुदर गया by श्री गावसेना प्रमुख
@आपका सुदलेकन सुदर गया हा.>>>
In reply to @आपका सुदलेकन सुदर गया हा.>>> by अत्रुप्त आत्मा
म्हणजे वो नाटक कर रहे थे क्या
हाहाहा!
इडंबन लै भारी.
आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो पुसतोय ...आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो चाटतोय ... हे आणि भारी वाटलं असतं.आमटीत बुडवलेली बोटं
धम्माल विडम्बन..
In reply to धम्माल विडम्बन.. by शर्वरी नेने
एक नंबर विडंबन! बाकी गोश्त