कॅमेरा आणि बेसिक फोन या बद्दल
१.
या दिवाळीला १ डीजीटील कॅमेरा घेण्याचे मनात आहे.. परंतु जास्त काही त्यातील कळत नसल्याने येथे चर्चासत्र ओपन करत आहे.
तसे गुरुघंटाल यांचा मागील धागा ओपन केला, परंतु slr कॅमेरा बद्दल तो धागा होता, आणि त्यात मिपाच्या नविन रुपड्या मुळे की काय प्रतिसादा मध्ये काहीच दिसत नव्हते..
तसे पाहिले तर, आधी SLR कॅमेराच घेण्याचा ठरले होते 550 D.
परंतु, कॅमेरातील आणि त्यातही मॅन्युल मोड चे काहीच जास्त माहिती नाही.. पुन्हा असे ऐकुन आहे की.. १५-२०००० ची लेन्स घ्यावे लागतात त्या कॅमेराला पुन्हा.. हे सगळे बजेट च्या बाहेर वाटल्याने आणि त्यातही हौशी फोटुग्राफर या टाईपात मोडत असल्याने मी पुन्हा आपल्या कॉम्प्क्ट कॅमेराकडे वळालो.. ट्रेकींग भटकंतीला पण तेव्हडेच खिशात बाळगता येणारा कॅमेरा असा पण एक उपाय लगेच डोळ्यासमोर आलाच..
पण काही केल्याने योग्य कॅमेराची निवड होत नाहीहे.. मिपावरच बर्याच जनांकडुन सोनी कॅमेराचे कलर्स जास्त भडक असतात असे वाचले होते.. त्यामुळे त्या ब्रॅम्ड ला मी राम राम ठोकला.
आता माहीती असलेले कॅनॉन आणि निकॉन ..
पण कॅनॉन पॉवर्शॉट की निकॉन कुलपिक्स यात पुन्हा गफलत ..
तरी त्यातल्या त्यात
कॅनॉन sx500 IS/50x/30x
आनि निकॉन कुलपिक्स p510 / 800c with android os
हे प्रकार पाहिले.
तरीपण कन्फ्युजन आहेच..
माझे बजेट २०,००० - २२,०००
तुम्हाला चांगले वाटलेले कॅमेरे येथे शेअर करताल का ? वरील पैकी किंवा इतर कुठला कॅमेरा चांगला आहे हे सांगुन माझा प्रश्न सोडवण्यात मदत होयील अशी अपेक्षा..
२. घरच्यांसाठी बेसिक मोबाईल घेण्याचा विचारात आहे तुम्ही बेसिक फोन सुचवताल का.
कॉल येण्ये -जाणे आणि बॅटरी बॅकअप चांगला ह्या दोन गोष्टी त्यात हव्यात बस्स.
बजेट एका फोनसाठी १५०० ते २२००
नोकिआ चे आधीचे बेसिक फोन छान होते .. आता जुने फोन मिळत नाहिये आणि नविन चांगले वाटत नाहोयेत.
प्रतिक्रिया
काय हे गणा?
काही लिंका वाचून अभ्यास करावा
http://www.canon.co.in
बेसिक फोन
का म्हून?
सहमत...
आवं दादा
ठिक
शिंपल
आयशी
ओक्के...
चीन मध्ये बनलेला म्हणजे वाईट
गल्ली चुकली की वो!
क्वालिटी
तुम्ही सजेस्ट केलेला मोबाईल,
बरोबर आहे !
Huawei u5510
म्या हा फोन १.५ महिन्या पासून
२००००- २२०००
मॅन्युअल मोड चे काहीच ज्ञान
आगाउ पणे सल्ल्ला
हे सगळं ठीक आहे... पण तू काढलेले फटू तरी तुला दिसतील का रे इथे.?
नशिब!!
कॅनन पॉवरशॉट एस९५
सहमत
Nikon P510
मिररलेसचा पर्याय सोडू नकोस...
मिररलेस
मिररलेस
गणेशा
सहमत आहे.
आगाउ प्रामाणिक सल्ला,
>> रंगदुकानात घालुन