..

प्रियाली's picture
प्रियाली in जनातलं, मनातलं
19 Aug 2008 - 7:01 am

..

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

19 Aug 2008 - 8:21 am | प्राजु

पण पुन्हा वाचताना ही कथा तितकीच गूढ वाटली... मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री's picture

19 Aug 2008 - 9:14 am | आनंदयात्री

कथा वाचली होती, पण पुनर्वाचनात देखिल मजा आली.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Aug 2008 - 8:33 am | प्रकाश घाटपांडे

लई भ्या वाटतं. राच्च्याला सपान पडतील म्हनुन आपन असल्या कथा वाचत नाही. ही कथा वाचली तव्हाच ठरवलं होत नको बाबा असल्या कथा वाचायला.
प्रकाश घाटपांडे

सर्किट ली's picture

19 Aug 2008 - 8:43 am | सर्किट ली (not verified)

आवडली !

नारायण धारपांना हीच खरी श्रद्धांजली.

- सर्किट

नंदन's picture

19 Aug 2008 - 9:56 am | नंदन

म्हणतो. सत्य-स्वप्नातील दरवाजे आणि अघोरींबद्दलची माहितीही आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

19 Aug 2008 - 8:32 pm | धनंजय

असेच म्हणतो. सस्पेन्स चांगला ताणून धरला आहे.

विसोबा खेचर's picture

19 Aug 2008 - 8:47 am | विसोबा खेचर

ज ब रा !

ल य भा री..!

प्रियाली धारप, धन्य आहे हो तुझी...! :)

आपला,
(बंगाली बाबा) तात्या.

यशोधरा's picture

19 Aug 2008 - 8:53 am | यशोधरा

मस्त! आवडली कथा.

ऋषिकेश's picture

19 Aug 2008 - 9:28 am | ऋषिकेश

धारपांबद्दल ऐकून वाईट वाटले.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

कथा भीतीदायक आहे ! आवडली

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग's picture

19 Aug 2008 - 9:48 am | चतुरंग

भयकथा चांगली आहे. पहिल्याच परिच्छेदात कथेचा शेवट साधारण काय असेल ह्याचा अंधुक अंदाज आलेला होता तरीही प्रसंग उभा करण्याची, बारकावे वर्णन करण्याची, गूढता टिकवून ठेवण्याची शैली वाखाणण्याजोगी असल्याने पुढे वाचणे क्रमप्राप्त होते!
अपेक्षित शेवट असूनही कथा आवडली हे मला कथा सशक्त असल्याचे लक्षण वाटते.
ही धारपांना यथोचित श्रद्धांजली!

(अवांतर - धारप माझे आवडते भयकथा लेखक. त्या विशिष्ठ वयात त्यांच्या कथा झपाटल्यासारख्या वाचलेल्या आणि पुस्तके एकामागून एक खाऊन टाकलेली आठवली. पुढे आपसूकच ते वेड कमी होत गेले. एक वेगळ्या बाजाने लिहिणारा लेखक गेला हे वाईट झाले. त्यांना माझी श्रद्धांजली.)

चतुरंग

मन's picture

19 Aug 2008 - 2:52 pm | मन

असेच म्हणतो.
पण कथा अगदिच मस्त लिहिलिये.

आपलाच,
मनोबा

सहज's picture

19 Aug 2008 - 11:36 am | सहज

परत वाचली व तेवढीच मजा आली.

नारायण धारपांना श्रंद्धांजली.

विसुनाना's picture

19 Aug 2008 - 11:36 am | विसुनाना

मराठी गूढकथांच्या आणि कादंबर्‍यांच्या विश्वातला वटवृक्ष (धारपांच्याच भाषेत- 'फायकस') कोसळला.
वाचून अतोनात दु:ख झाले.

भयालीदेवी आता त्यांच्या जागी आपल्या पारंब्या पसरत आहेत हे पाहून दिलासा मिळाला. नव्याने विस्तारलेली आणि माहिती देणारी कथा आवडली.

प्रियाली's picture

19 Aug 2008 - 2:27 pm | प्रियाली

कथा आवडलेल्या सर्वांचे धन्यवाद.

धारप माझे आवडते भयकथा लेखक. त्या विशिष्ठ वयात त्यांच्या कथा झपाटल्यासारख्या वाचलेल्या आणि पुस्तके एकामागून एक खाऊन टाकलेली आठवली. पुढे आपसूकच ते वेड कमी होत गेले.

माझेही असेच!

स्नेहश्री's picture

19 Aug 2008 - 5:16 pm | स्नेहश्री

माझा प्रत्येक केस स्वतन्त्र उमेदवारासारखा उभा आहे.............

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

संदीप चित्रे's picture

19 Aug 2008 - 7:22 pm | संदीप चित्रे

चतुरंगने लिहिल्याप्रमाबणे शेवट काय असेल हा अंदाज आधीच आला पण कथा आवडली. 'अघोरी' माहितीबद्दल धन्स !!

लिखाळ's picture

19 Aug 2008 - 7:33 pm | लिखाळ

कथा मागे वाचली होतीच. आज पुन्हा वाचली. फार आवडली.

मी धारपांचे एकही पुस्तक आजवर वाचलेले नाही.
पण एखाद्या लेखाकाला आदरांजली वाहण्याच्या या पद्धतीला सलाम.
--लिखाळ.

अभिज्ञ's picture

19 Aug 2008 - 8:55 pm | अभिज्ञ

प्रियालीताई,
कथा आवडलीच. सस्पेंस चांगलाच ताणून धरलाय.
त्याबद्दल अभिनंदन.
@) कथा किती आवडली म्हणुन विचाराल, तर...
"इथून पूढे अनुक्रमणिकेत जनातल मनातल सदरात लेखक म्हणून "प्रियाली" ह्यांचे नाव जरी
दिसले तरी वाचकांचा थरकाप उडावा." @)

(घाबरलेला) अभिज्ञ. @)

रेवती's picture

20 Aug 2008 - 12:24 am | रेवती

प्रियाली,
भयकथा आवडली....पण फार घाबरले (भयकथाच ती!!).
आता रात्री स्वप्नात असलेच काहितरी येणार.
जेंव्हा जेंव्हा ट्रक माझ्या कारच्या मागे असेल तेंव्हा निमूटपणे लेन बदलीन म्हणतेय!

रेवती

प्रियाली's picture

20 Aug 2008 - 12:34 am | प्रियाली

माझ्या कारमागे तसाही ट्रक आला तर मी चूपचाप लेन बदलते. केवढे मोठे ते धूड आणि त्याच्या समोर आपण - वरात निघाल्यासारखे. ;)

असो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सखी's picture

20 Aug 2008 - 3:20 am | सखी

हो मीही कारमागे तसाही ट्रक आला तर चूपचाप लेन बदलते...
आता स्वप्नांमध्ये काय काय येणार काय माहीती - पाली, ट्रक, भयाली .......
कथा मागे वाचली होती, परत वाचायलाही आवडली.
थोडेसे अवांतर - धारपांचे काही लेखन नेटावर आहे का? मागे गुगलले होते, पण विशेष काही सापडले नाही.

शितल's picture

20 Aug 2008 - 5:24 am | शितल

एक तर कथा मी संध्याकाळच्या वेळी घरी कोणी नसताना वाचली त्यामुळे अजुनच भिती वाटत आहे.
लेक घरी असला तर मला भुताची ही भिती वाटणार नाही. :(

विकास's picture

20 Aug 2008 - 7:01 am | विकास

कथा आवडली!

चित्रपट असता तर डोळे किलकिले करत पाहीला असता पण वाचताना असे करता येत नाही ना! :O

भडकमकर मास्तर's picture

20 Aug 2008 - 9:38 am | भडकमकर मास्तर

डरना मना है सारखी दहा पंधरा मिन्टांची मस्त गोष्ट....
त्या पालीच्या गोष्टीत आणि पुन्हा इथे.... ट्रकनेच मरताहेत माणसे...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सुनील's picture

20 Aug 2008 - 10:37 am | सुनील

कल्पनाविस्तार आणि भयकथेला आवश्यक असणारी वातावरण निर्मिती छान जमलीय!

अवांतर - मागे तर सोडाच पण बाजूच्या लेनमधेही एखादे अवजड वाहन असेल तर शक्य तितक्या लवकर दूर पळतो मी!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋचा's picture

20 Aug 2008 - 11:32 am | ऋचा

सही लिहिल आहेस...

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

सुमीत भातखंडे's picture

20 Aug 2008 - 1:21 pm | सुमीत भातखंडे

आवडली गोष्ट.
मी देखील धारपांची बरीच पुस्तकं झपाटल्यासारखी वाचलेली आहेत
त्याना मनःपूर्वक श्रंद्धांजली.

पद्मश्री चित्रे's picture

20 Aug 2008 - 5:32 pm | पद्मश्री चित्रे

मस्त आहे.. खिळवुन ठेवणारी..
कथा आवडली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2008 - 3:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भयकथा आवडली.

चिंतामणराव's picture

24 Aug 2008 - 4:14 pm | चिंतामणराव

आवडली कथा....
आणखी असतीलच ...कुटे शोधु

चिंतामणराव .....आमचा हरी आहे...

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2008 - 2:33 pm | प्रभाकर पेठकर

खिळवून ठेवणारे, चित्तथरारक कथानक. मस्त. अभिनंदन.

कथा कुठंय ? इथं नुसतीच २ टिंब दिसतायेत

पुण्याचे वटवाघूळ's picture

9 Jul 2015 - 5:20 pm | पुण्याचे वटवाघूळ

कथा कुठंय ? इथं नुसतीच २ टिंब दिसतायेत

पूर्वी कुठलीतरी एक कथा लिहिली होती प्रियाली मावशींनी. ती कथा मी वाचली होती आणि कथा चांगली होती. पण नक्की कोणती होती हे आता आठवत नाही. त्या काही कारणांनी मिपा सोडून गेल्या.जायच्या आधी त्यांनी स्वतःचे काही लेखन संपादित केले. स्वतः लेखकाला स्वत्चे लेखन संपादित करता येते का? माहित नाही.

सिरुसेरि's picture

9 Jul 2015 - 5:26 pm | सिरुसेरि

धन्यवाद . ती २ टिंब कशी काय मागे राहिली ? त्या २ टिंबांमध्येच बरेच काही गुढ असावे असा एक विचार आला .

द-बाहुबली's picture

9 Jul 2015 - 6:09 pm | द-बाहुबली

दुसरा पॅराग्राफ संपादीत करुन जरा छोटा केला तर वाचणे अजुन सुलभ होइल.

धर्मराजमुटके's picture

9 Jul 2015 - 7:17 pm | धर्मराजमुटके

.. ही कथा वाचल्यावर मी त्यापेक्षाही भारी कथा लिहायला घेणार आहे.
शिर्षक आहे .
कथेच्या नावाचे पेटंट आताच घेऊन ठेवावे म्हणतो.

श्रीरंग_जोशी's picture

9 Jul 2015 - 7:22 pm | श्रीरंग_जोशी

. असे शीर्षक असलेला धागा २००८ सालीच आलाय :-) .

धर्मराजमुटके's picture

9 Jul 2015 - 7:43 pm | धर्मराजमुटके

छ्या ! उशीरा उठण्याचा परिणाम ! 'लवकर निजे, लवकर उठे तया . मिळे' ह्या सल्ल्याचे त्वरीत पालन करावयास हवे होते.
असो.
; किंवा : हे नवीन शीर्षक बुक करुन ठेवतो आता.

श्रीरंग_जोशी's picture

9 Jul 2015 - 7:45 pm | श्रीरंग_जोशी

तुमच्या या लेखनाची प्रतिक्षा असेल.