कानसेन कोण? २०१२ क्र. १

रेवती's picture
रेवती in जनातलं, मनातलं
26 Sep 2012 - 4:53 pm

नमस्कार मंडळी,
आपण बरेचदा खूपश्या गाण्यांची ओळख केवळ मुखड्याच्या वाद्यमेळ्यातून, नाहीतर अंतर्‍यातल्या वाद्यरचनेवरून पटवतो. मेंदूतल्या आठवणीतल्या कुठल्या तरी तारा जुळून गीतांचे शब्द आपोआप सामोरे येतात! तर या स्पर्धेत आपण इथे असाच खेळ खेळणार आहोत, 'कानसेन कोण?'

मिपाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या सोहोळ्यात 'कानसेन कोण?' स्पर्धेचा समावेश केल्याबद्दल "कानसेन टीम" तर्फे नीलकांत, प्रशांत आणि संपादक मंडळाचे आभार! आयोजक "कानसेन टीम" मध्ये आहेत बहुगुणी, रेवती, गणपा, मस्त कलंदर आणि प्रभो.

आज आणि उद्या मिळून ६-६ तासांत ही स्पर्धा होईल,भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत अखंड चालणाऱ्या या स्पर्धेत साधारण दर पाऊण तासाने एक दहा मिनिटांचा विराम असेल, यावेळी आयोजक बदलतील. या स्पर्धेचं या आधी दोनदा आयोजन केलेलं होतं २०१० आणि २०११ साली. त्या दोन वर्षांत मिळून २६ भाग झाले होते. तर आता या दोनचं दिवसांत आपण फडशा पाडणार आहोत १४ भागांचा! या १४ भागांत मिळून जे/ज्या सभासद सर्वाधिक गाणी ओळखतील, त्यांना एक खास पारितोषिक मिळणार आहे, येत्या दहा-बारा दिवसांत!

स्पर्धेचे नियम अगदी सोपे आहेत:

1. आयोजक तुम्हाला एक सुरावट ऐकवतील. ती ऐकून दोन मिनिटांत तुम्ही गायक/ गायिका आणि गाण्याचे शब्द ओळखायचे. (चित्रपट व संगीतकार ओळखणं आवश्यक नाही.)
2. दोन मिनीटं थांबून उत्तर येत नसेल तर एक क्ल्यू दिला जाईल आणि मग पुढच्या दोन मिनिटात उत्तर अपेक्षित आहे. अन्यथा त्या गाण्याची ओळख सांगून आयोजक पुढील गाण्याकडे वळतील.

तेंव्हा, तय्यार व्हा जुन्या सुरावटी ओळखायला! आणि हो, या स्पर्धेची थीम काय आहे म्हणता? ही घ्या थीम:

गाणे क्र

विजेता

अन्या दातार

अन्या दातार

ज्ञानोबाचे पैजार

अन्या दातार

प्रभाकर पेठकर

अन्या दातार

मैत्र

-

मेघवेडा

१०

निखिल देशपांडे

 

संगीतमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

काय मंडळी तयार आहात ना? हे घ्या पहिलं गाणं.

अन्या दातार's picture

26 Sep 2012 - 5:01 pm | अन्या दातार

गाता रहे मेरा दिल
तुही मेरी मंझिल

गायक, गायिका : किशोर कुमार, लता मंगेशकर
संगीतकारः सचिनदेव बर्मन

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 4:59 pm | प्रभाकर पेठकर

गता रहे मेरा दिल

रेवती's picture

26 Sep 2012 - 5:00 pm | रेवती

गाणं बरोबर आहे पण गायक्/गायिका?

आसमा के नीचे हम आज अपने पीछे?

अत्रुप्त आत्मा's picture

26 Sep 2012 - 5:00 pm | अत्रुप्त आत्मा

गाता रहें मेरा दिल,तु ही मेरी मंजिल... ।

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 5:01 pm | प्रभाकर पेठकर

किशोर, लता.

स्पा's picture

26 Sep 2012 - 5:01 pm | स्पा

गाता राहे मेरा दिल ?

स्पा's picture

26 Sep 2012 - 5:03 pm | स्पा

उशीर झाला चायला

गायक. गायिकेचं नाव द्यायला विसरू नका.

यशोधरा's picture

26 Sep 2012 - 5:02 pm | यशोधरा

चुकलं की माझं :(

अत्रुप्त आत्मा's picture

26 Sep 2012 - 5:02 pm | अत्रुप्त आत्मा

किशोर कुमार...

अत्रुप्त आत्मा's picture

26 Sep 2012 - 5:03 pm | अत्रुप्त आत्मा

लता मंगेशकर

पहिलं गाणं तसेच गायिका अन्या दातारने ओळखले आहे. आता पुढचे गाणे.

अन्या दातार's picture

26 Sep 2012 - 5:09 pm | अन्या दातार

झुमका गिरा रे बरेली के बाजार मे

गायिका : आशा भोसले
संगीतकारः मदन मोहन

मैत्र's picture

26 Sep 2012 - 5:05 pm | मैत्र

काकांनी आधीच उत्तर दिलं आहे

गाणे
http://www.youtube.com/watch?v=b543r0E8ciI

शब्द
http://www.lyricsmasti.com/song/2041/get_lyrics_of_Gata-Rahe-Mera-Dil.html

गाईडः किशोर लता, एस डी बर्मन

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 5:05 pm | प्रभाकर पेठकर

बिनाका गीत माला आणि अमिन सयानी ह्यात काय ओळखायचे आहे?

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 5:08 pm | प्रभाकर पेठकर

झुमका गीरा रे....

धाग्यात लिहिल्याप्रमाणे गायक /गायिका द्यायला विसरू नका. तो स्पर्धेचा भाग आहे.

पुन्हा अन्या दातार विजेता.
हे पुढचं गाणं.

मैत्र's picture

26 Sep 2012 - 5:11 pm | मैत्र

पण उत्तर पेठकर काकांमुळे समजलं..

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 5:13 pm | प्रभाकर पेठकर

पास

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Sep 2012 - 5:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

अजी रुठकर अब कहा जाईयेगा?
महंमद रफी आणि लता मंगेशकर
आरजु

बहुगुणी's picture

26 Sep 2012 - 5:15 pm | बहुगुणी

<<बिनाका गीत माला आणि अमिन सयानी ह्यात काय ओळखायचे आहे?>>

या तुमच्या प्रश्नाचं उत्तर: काहीच ओळखायचं नाहीये, ती फक्त थीम होती कार्यक्रमाची :-)

मैत्र's picture

26 Sep 2012 - 5:15 pm | मैत्र

गायक : रफी

अन्या दातार's picture

26 Sep 2012 - 5:16 pm | अन्या दातार

अजि रुठ कर अब कहाँ जाइयेगा

गायिका लता मंगेशकर
संगीतकारः शंकर जयकिशन

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 5:17 pm | प्रभाकर पेठकर

ओके. पण कार्यक्रम आधी सुरू झला आणि थीम एका गाण्यानंतर आली त्यामुळे गोंधळ झाला.

पैजारबुवांनी गाणे बरोबर ओळखले व गायक / गायिकाही.
आपण या गाण्याचे विजेते आहात.
आता ओळखा हे गाणे.

चिंतामणी's picture

26 Sep 2012 - 5:25 pm | चिंतामणी

रफी, मुकेश आणि सुमन कल्याणपुर

गणपा's picture

26 Sep 2012 - 5:18 pm | गणपा

१) अन्या दातार
२) अन्या दातार
३) ज्ञानोबाचे पैजार

लागे राहो मंडळी.
पेठकर काकाही जोरात आहेत पण अन्याने आधी बाजी मारली. :)

सानिकास्वप्निल's picture

26 Sep 2012 - 5:19 pm | सानिकास्वप्निल

अजी रुठकर अब कहाँ जाईयेगा....
लता मंगेशकर

सानिकास्वप्निल's picture

26 Sep 2012 - 5:20 pm | सानिकास्वप्निल

उशीर झाला :(

गायक /गायिका द्यायला विसरू नका.
अन्यथा फाउल. ;)

अन्या दातार's picture

26 Sep 2012 - 5:21 pm | अन्या दातार

दिलने फिर याद किया

गायकः महम्मद रफी
संगीतकारः सोनिक ओमी

अन्या दातार's picture

26 Sep 2012 - 5:23 pm | अन्या दातार

गायक: मुकेश, सुमन कल्याणपूर

(मगाशी अ‍ॅडवायचे राहिले)

अन्याजी मानले तुम्हाला. बरोबर ओळखलेत.
आता हे ऐका.

पिया बिना
लता मंगेशकर ??

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 5:26 pm | प्रभाकर पेठकर

छुलेने दो नाजुक होठोंसे
महम्द रफी

नेट स्पीड सारखाच असेल असं गृहीत धरून, "ट्रिगर फिंगर" मंडळी आघाडी घेणार आहेत असं दिसतंय!

Keep it up, folks!

अजून २५० गाणी यायची आहेत, प्रत्येकाला जिंकायची संधी आहे :-)

@ अन्या.. आपके पास रिलायन्स नेटकनेक्ट है ? ;)

वाह.. सुपरफास्ट.. मजा येतेय वाचून ...

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 5:29 pm | प्रभाकर पेठकर

सारखं सारखं पान रिफ्रेश करावं लागतंय.

पेठकरकाका विजेते आहेत. बरोबर ओळखलेत.
आता नवीन अंतरा

मस्त कलंदर's picture

26 Sep 2012 - 5:32 pm | मस्त कलंदर

टायटल साँग??

रेवती's picture

26 Sep 2012 - 5:33 pm | रेवती

गाणं आणि गायक /गायिका ?

अन्या दातार's picture

26 Sep 2012 - 5:30 pm | अन्या दातार

छू लेने दो नाजूक होटोंको
कुछ और नही है, जाम है ये

गायकः महम्मद रफी
संगीतकारः रवी

गवि's picture

26 Sep 2012 - 5:30 pm | गवि

छू लेने दे.. रफी.

उशीराने घोडं आमचं...

अन्या दातार's picture

26 Sep 2012 - 5:33 pm | अन्या दातार

तु जहाँ जहाँ चलेगा
मेरा साया साथ होगा

गायिका: लता मंगेशकर
संगीतः मदन मोहन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2012 - 5:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त.

[कानसेन संयोजक प्रश्न क्रमांक टाकता आला तर टाकावा]

-दिलीप बिरुटे

सानिकास्वप्निल's picture

26 Sep 2012 - 5:33 pm | सानिकास्वप्निल

ना झटको जुल्फों से पानी

गायक - महमद रफी

मेरा साया साथ होगा..

लता

मैत्र's picture

26 Sep 2012 - 5:35 pm | मैत्र

शब्द टाईप करेपर्यंत उत्तर तयार !!

अन्या दातार विजेते आहेत.
पुढचा अंतरा ओळखा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2012 - 5:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सायोनारा.

मैत्र's picture

26 Sep 2012 - 5:38 pm | मैत्र

लता

सानिकास्वप्निल's picture

26 Sep 2012 - 5:39 pm | सानिकास्वप्निल

सयोनारा

लता

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 5:40 pm | प्रभाकर पेठकर

वो हसीन दर्द देदो

मोहम्मद रफी

मैत्र, अभिनंदन. तुम्ही विजेते आहात.
आता हा अंतरा ओळखता येईल का?

जानकी's picture

26 Sep 2012 - 5:48 pm | जानकी

आश भोसले

तर्री's picture

26 Sep 2012 - 5:40 pm | तर्री

गायिका : आशाताई भोसले

चिंतामणी's picture

26 Sep 2012 - 5:41 pm | चिंतामणी

महंमद रफी

तर्री's picture

26 Sep 2012 - 5:42 pm | तर्री

लता - आशा !

इरसाल's picture

26 Sep 2012 - 5:42 pm | इरसाल

कंपुटर्मे गाना चल नही रहा तो उत्तर कैसे दे ?

मंडळी एक क्लू देते. गायिका आशाबाई.

Let us number songs just to make it easy to keep track, thanks!

मैत्र's picture

26 Sep 2012 - 5:46 pm | मैत्र

अजून एक क्लू हवा

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 5:47 pm | प्रभाकर पेठकर

>>>>अजून एक क्लू हवा
गाणं हिन्दी चित्रपटातील आहे.
रेडिओवर लागते.

बरं, मी सांगते. हे गाणं मेरा साया चित्रपटातील 'नैनोवालीने हाय मेरा दिल लुटा' आहे.
पुढचं गाणं ओळखा. हा अंतरा.[प्रश्न क्रमांक ९]

मेघवेडा's picture

26 Sep 2012 - 5:49 pm | मेघवेडा

वहां कौन है तेरा मुसाफिर - एसडी

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 5:49 pm | प्रभाकर पेठकर

गायकः एस डी बर्मन

निखिल देशपांडे's picture

26 Sep 2012 - 5:50 pm | निखिल देशपांडे

वहा कोन हे तेरा मुसाफिर जायेगा कहा?

अन्या दातार's picture

26 Sep 2012 - 5:50 pm | अन्या दातार

यहाँ कौन है तेरा मुसाफिर
जायेगा कहाँ

गायक संगीतकारः सचिनदेव बर्मन

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 5:50 pm | प्रभाकर पेठकर

वहाआँ कौन है तेरा

अरे वा रे मेवे! बरोबर ओळखलस.
आता हे आणखी एक. अंतरा आहे.

जानकी's picture

26 Sep 2012 - 5:53 pm | जानकी

थोद आजुन एइकवत येइल क?

रेवती's picture

26 Sep 2012 - 5:54 pm | रेवती

रफीसाहेबांचं गाणं आहे.

चिंतामणी's picture

26 Sep 2012 - 6:02 pm | चिंतामणी

नौशाद यांचे आहे.

नवीन धागा असेल, कानसेन २०१२ क्र. २ http://www.misalpav.com/node/22828

चिंतामणी's picture

26 Sep 2012 - 6:06 pm | चिंतामणी

पेज नॉट फाउंड असे येत आहे.

निखिल देशपांडे's picture

26 Sep 2012 - 5:55 pm | निखिल देशपांडे

दिलरुबा मै तेरे प्यार मे... रफी

अभिनंदन निदे! बरोबर ओळखलस.

रेवती's picture

26 Sep 2012 - 5:57 pm | रेवती

ओव्हर टू बहुगुणी!

बहुगुणी's picture

26 Sep 2012 - 5:59 pm | बहुगुणी

या भागात दहा गाणी झालीयेत, रेवतीताई विजेत्यांची नोंद ठेवतीलच.

पुढील भागासाठी शुभेच्छा!

काय करावे?

रेवती's picture

26 Sep 2012 - 6:59 pm | रेवती

कानसेन क्र. १ च्या विजेत्यांची यादी देत आहे.
गाणे क्र१. अन्या दातार
गाणे क्र.२. अन्या दातार
गाणे क्र.३.ज्ञानोबाचे पैजार
गाणे क्र.४. अन्या दातार
गाणे क्र.५ प्रभाकर पेठकर
गाणे क्र.६ अन्या दातार
गाणे क्र.७ मैत्र
गाणे क्र. ८ ---
गाणे क्र.९ मेघवेडा
गाणे क्र.१० निखिल देशपांडे