✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डॉ दाढे यांचे अभिनन्दन

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 08/14/2008 - 18:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7327 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

अरे वा!!

सहज
गुरुवार, 08/14/2008 - 18:34 नवीन
डॉक्टर साहेब आभिनंदन.
  • Log in or register to post comments

+१

टारझन
गुरुवार, 08/14/2008 - 19:23 नवीन
डॉ.साहेब अभिनंदन बरका !! झकास.... अशाच वेगाने प्रगती करा.... अवांतर : किती सर्जरी नंतर एक तुम्ही फ्री मधे करता हो ? तसा नंबर लावायला .. ;) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+१

धनंजय
Sat, 08/16/2008 - 01:26 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अभिनंदन ! ! !

मदनबाण
गुरुवार, 08/14/2008 - 18:35 नवीन
दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! ! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन..

विसोबा खेचर
गुरुवार, 08/14/2008 - 18:40 नवीन
दाढेसाहेब, आपले मन:पूर्वक अभिनंदन. आपल्यासारखी गुणी मंडळी येथे आहेत याचा मिपाला अभिमान आहे. ही बातमी इथे कळवल्याबद्दल गुज्जूभाईचेही आभार.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नीलकांत
गुरुवार, 08/14/2008 - 18:42 नवीन
विक्रमविरांचं अभिनंदन ! नीलकांत
  • Log in or register to post comments

वा वा वा डॉ

अवलिया
गुरुवार, 08/14/2008 - 18:43 नवीन
वा वा वा डॉ दाढे यांच्या पराक्रमाची कथा वाचुन अतिशय आनंद वाटला. दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! ! दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! ! दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! ! लोकांचे दात नीट करण्या साठी (का उपटण्यासाठी :$ ) परमेश्वर त्यांना दिर्घायु करो ही सदिच्छा (स्वगत - नान्या तुच ही अभिनंदनाची पद्धत चालु केली ना ... ) (सध्या तरी ३२ दात शाबुत असलेला) नाना
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

प्राजु
गुरुवार, 08/14/2008 - 18:45 नवीन
आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

डॉ.दाढेंचे

चिन्या१९८५
गुरुवार, 08/14/2008 - 18:49 नवीन
डॉ.दाढेंचे मनःपुर्वक अभिनंदन!!!!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आनंदयात्री
गुरुवार, 08/14/2008 - 18:52 नवीन
अभिनंदन डॉक्टर !
  • Log in or register to post comments

अभिनंदन

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/14/2008 - 18:54 नवीन
अभिनंदन माझ्याकडूनही!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

केशवसुमार
गुरुवार, 08/14/2008 - 18:59 नवीन
डॉक्टरसाहेब.. (आनंदित)केशवसुमार. विजुभाऊ, अनेक शंका.. हा नक्की कसला विक्रम आहे? लिमकाबुक? ग्रिनिजबुक? नॉर्मली दंतशल्यविशारद किती मायनर आणि किती मेजर केस करतात? पुर्वीचा विक्रम काय होता? (गोंधळलेला)केशवसुमार स्वगतः केश्या ही माहिती विजुभाऊ कदाचित क्रमशः देणार असतील..तुला उगाच फाजिल चौकशा.. बाकीच्यांनी बघ कस गुपचुप अभिनंदन केले
  • Log in or register to post comments

त्याच काय

लबाड मुलगा
गुरुवार, 08/14/2008 - 19:06 नवीन
त्याच काय आहे कि आपले इजुभावु तव दिवशी बसले लायन लावुन यांचा नंमर आला तवा डागदर म्हणले आज लय विक्रम जाला नंतर फावु पन यांनी कलटी घेतली व ठरिवले की त्यांचे अभिनंदन कलुन टाकायचे व फी कमती करुन घेयाची मनुन अभिनंदन (डागदर बाबु गंमत बर का) अभीणंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

मला पण

सखाराम_गटणे™
गुरुवार, 08/14/2008 - 21:43 नवीन
मला पण ह्या शंका आहेत. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

टार्‍या

विजुभाऊ
Fri, 08/15/2008 - 20:15 नवीन
मला पण ह्या शंका आहेत गटण्या फुकटात दात काढुन घेण्यासाठी उगाच चॅलेन्ज देउ नकोस. डॉ साहेब कु ख उर्फ टार्‍या ला रीसेप्शन वर स्वागताला बसवतात फुकट्या पेशन्ट साठी. तो त्या अगोदर दंत विमा ही उतरुन देतो. ( दोघांचा फायदा. टार्‍याचा आणि तुझाही) तू आपल्या परीने अर्थ काढ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

अभिनंदन.

रामदास
गुरुवार, 08/14/2008 - 19:07 नवीन
मनःपुर्वक अभिनंदन!!!!!! हे सगळं करता करता आमच्यासाठी पण वेळ देता.धन्य हो प्रभू.
  • Log in or register to post comments

मनपुर्वक

शितल
गुरुवार, 08/14/2008 - 19:14 नवीन
अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
गुरुवार, 08/14/2008 - 19:24 नवीन
डॉ. दाढे , तुमच्यासारखे चांगले आणि निष्णात लोक इथे येतात; आमच्याबरोबर घटका दोन घटका घालवतात ही फार आनंदाची बाब आहे :-) मनःपूर्वक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

जब्बरी ...

संदीप चित्रे
गुरुवार, 08/14/2008 - 20:42 नवीन
डॉ. साहेब .. तुम्ही तर एकदम षटकार मारलात.. असेच अनेक विक्रम आणि लोकसेवेची कामे यशस्वी होवोत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

डॉ.प्रसाद दाढे
गुरुवार, 08/14/2008 - 20:46 नवीन
मित्रहो मनापासून आभार! मी तस॑ पाह्यला गेल॑ तर फार काही मोठे केले नाहीये. सर्वसामान्य ओरल सर्जन एका दिवसात जास्तीत जास्त चार ते पाच मायनर सर्जरी करतात, पण मला थोड्या जास्त करण्याची स॑धी माझ्या प्रिय रूग्णा॑नी दिली. त्या॑चेही आभार. तसेच मागच्या आठवड्यात मी रस्त्यावरच्या दुर्घटनेत चेहरा व जबडा छिन्नविछिन्न झालेल्या तीन रूग्णा॑च्या शस्त्रक्रिया केल्या. आन॑दाची गोष्ट म्हणजे त्या यशस्वीही झाल्या व ते तिन्ही रूग्ण हसतमुखाने घरीही गेले! मला खूप आन॑द झाला व ही गोष्ट मी सहज विजूभाऊ॑ना सा॑गितली तर त्या॑नी एकदम बातमीच करून टाकली. :) मी खूप लहान आहे व अजुन बराच पल्ला बाकी आहे. जे काही झाले ती परमात्म्याची व माझ्या गुरू॑ची कृपा होती. पुढचे गड काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे..
  • Log in or register to post comments

हा तुमचा

सखाराम_गटणे™
Fri, 08/15/2008 - 10:07 नवीन
हा तुमचा नम्र पणा आहे. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

मस्त रे...

भडकमकर मास्तर
Fri, 08/15/2008 - 20:28 नवीन
मस्त रे... :) आपला निष्णात हात असाच चालत राहूदे... ( महिन्यातून दोनदा तरी डॉक्टरांचं कार्यनैपुण्य पाहणारा ) भडकमकर मास्तर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

अरे वा, आता मूळ बातमी कळली!

चतुरंग
गुरुवार, 08/14/2008 - 20:50 नवीन
डॉक्टरसाहेब आपले आभिनंदन! पुढचे गड काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे.. च्या ऐवजी मी चुकून - पुढची दाढ काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे.. असं वाचलं हो! B) :B चतुरंग
  • Log in or register to post comments

>>पुढची दाढ

सुचेल तसं
Fri, 08/15/2008 - 09:09 नवीन
>>पुढची दाढ काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे.. :) :) :) १ नंबर जोक!!! डॉक्टरसाहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

दाढे साहेब हार्दिक अभिनंदन

मानस
गुरुवार, 08/14/2008 - 20:55 नवीन
अभिमानास्पद, हार्दिक अभिनंदन व शुभेच्च्छा
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 08/14/2008 - 21:11 नवीन
दाढे साहेब, अभिनंदन अन् शुभेच्छा! - (शुभेच्छुक) टिंग्या :)
  • Log in or register to post comments

हार्दि़क अभिनंदन डॉ. साहेब.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/14/2008 - 21:12 नवीन
डॉ साहेब, आपले हार्दिक अभिनंदन. इतके लोक एकाच दिवशी दात काढायला(म्हणजे खरोखरचे दात काढून घ्यायला) आले यातच त्यांचा तुमच्या ज्ञानावरील विश्वास दिसून येतो. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

अभिनंदन,

सखाराम_गटणे™
गुरुवार, 08/14/2008 - 21:41 नवीन
अभिनंदन, चांगली गोष्ट आहे. मिपावर पण जरा काही खास (आपापल्या परीने अर्थे लावावा) पेशंट लोकांचे किस्से टाकत जा. बरेच दिवस काही विनोद वाचायला भेटले नाही. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments

सादर अभिनंदन

सर्वसाक्षी
Fri, 08/15/2008 - 09:59 नवीन
डॉ. साहेबांचे हार्दिक अभिनंदन! तसाही मला दंतवैद्यांविषयी दोन कारणांमुळे विलक्षण आदर आहे १) हे लोक कसलाही चमत्कार न करता समोरच्याला ' आ ' वासायला लावतात. २) कुणी दुसर्‍याला नुसते 'दात तोडीन' असे म्हटले तरी त्याच्यावर फिर्याद होऊ शकते; मात्र हे लोक समोरच्याचे दात पाडतात वर त्याच्याचकडुन त्याचे पैसेही घेतात (आणि समोरचा ते खुषीने देतो)
  • Log in or register to post comments

डॉ. साहेब...

संजय अभ्यंकर
Sat, 08/16/2008 - 11:13 नवीन
आपल्या हातून रुग्णांची उत्तम सेवा धडो व आपली उत्तरोत्तर प्रगती होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

परत आभार

डॉ.प्रसाद दाढे
Sat, 08/16/2008 - 20:09 नवीन
सर्व मिपा-मित्रा॑चे पुन्हा एकदा आभार.. खूप बरे वाटले
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा