--म्हणजे काय ? व त्याची माहिती व काही प्रश्न
१)परवा माझ्या वाचनात आले की श्री.कि.बा. उर्फ अण्णा हजारे यांनी त्यांच्या ब्लोग वर लिहिले की माझी टीम बरखास्त झालि व आमचा राजकारणात येण्याचा विचार आहे
माझा प्रश्न असा आहे की ब्लोग म्हणजे काय ? याला मराठी प्रतिशब्द काय ? त्याबद्दल मराठी मध्ये माहिती मिळेल का?
माझ्या अंदाजाने ब्लोग म्हणजे समविचारी लोकांचा समुह व त्यांच्या म्होरक्याने ठराविक वा कुठ्ल्याही विषयावर केलेले लिखाण
२)एके ठिकाणी वाचले की हिन्दि सिनेमातला बच्चन नावाच्या माणसाचा देखिल ब्लोग आहे व त्यावर तो दररोज काही लिहीत असतो
प्रश्न आहे की स्वत चा ब्लोग सुरु करण्यासाठी कशी सुरवात करावी व त्यासाठी काही नियम आहेत का ?
श्री. हजारे व श्री. बोलबच्चन ही नावे फक्त उदाहरण म्हणुन घातली आहेत,त्यांचा या लेखाशी संबंध नाही
मिपाकर पैकी जाणकार मंडळी या प्रश्नांची उत्त् रे व अधिक माहिती देतील काय
--म्हणजे काय ? व त्याची माहिती व काही प्रश्न
गाभा:
प्रतिक्रिया
9 Aug 2012 - 8:34 pm | वेताळ
अण्णा हजारेना आपण नावे ठेवत आहात.
9 Aug 2012 - 8:59 pm | आबा
तुम्हाला ब्लॉग म्हणजे काय माहीत नाही?
मग तुम्हाला डुप्लिकेट आय-डी म्हणजे काय हे ही माहीत नसेल !
9 Aug 2012 - 9:18 pm | इनिगोय
त्यांना मराठी म्हणजे काय हेदेखील माहीत नसावे. सद्भावनाओंको समझो!
खरडवहीतून दुसर्यांचे 'ब्लोग' बंद असल्याबद्दल चर्चा करायच्या, आणि इथे पोकळ धागे टाकायचे. मजाय नि काय...
10 Aug 2012 - 10:50 pm | पैसा
आहे अजून ती चर्चा! आताच बघून आले.
9 Aug 2012 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा
9 Aug 2012 - 11:03 pm | संजय क्षीरसागर
इथल्या बर्याच सदस्यांनी त्यांच्या ब्लॉग लिंक्स दिल्यात त्यावर जाऊन पाहा आणि तुम्हाला जो ब्लॉग आवडेल त्याच्या होमपेजवर जाऊन स्वतःचा ब्लॉग तयार करा, एकदम सोपं आहे.
मायला, या अआंना स्मायली कशी बरोब्बर मिळते!
10 Aug 2012 - 8:52 am | प्रचेतस
स्मायली हीच त्यांची ओळख.
10 Aug 2012 - 9:26 am | सोत्रि
किंबहुना ते स्वत:च एक स्मायली आहेत म्हणून चपखल स्मायल्या त्यांना मिळत असाव्यात. असा माझा अंदाज अहे त्यांना भेटल्यापासून. :-)
-(हसरा) सोकाजी
10 Aug 2012 - 10:40 am | लीलाधर
मनातले बोललात बघा तुम्ही ;) :-D :-D :-D
10 Aug 2012 - 10:50 am | आनंदी गोपाळ
टाळ्या वाजवताना असा भांबावल्यासारखा चेहरा का केलाय त्या भावलीने?
10 Aug 2012 - 11:05 am | लीलाधर
तुम्ही अत्रुप्त आत्म्यांनाच विचारा हो ... भांबावल्यासारखा चेहरा का केलाय त्या भावलीने याचे उत्तर ते एखादी भावली टाकूनच देतील ह्याची खात्री समस्त मिपाकरांच्या वतीने मी देतो बघा ;)
11 Aug 2012 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा
9 Aug 2012 - 11:08 pm | संदीप चित्रे
मराठीतून माहिती -- http://marathiblogs.net/start_marathi_blog
इंग्लिशमधून माहिती -- http://blogbasics.com/what-is-a-blog/
10 Aug 2012 - 10:39 am | ५० फक्त
हे असे रिकामटेकडे आणि मिपाधर्म वाढीसाठी कोणतीही मदत न करणारे धागे डायरेक्ट उडवुन टाकायचा एखादा कोड टाकावा ही संमंला नम्र विनंती.
10 Aug 2012 - 10:56 am | किसन शिंदे
वेळ जात नसला कि मग कळफलकावर असलं काही बाही बडवत बसायचं नि मग त्याचे धागे बनवून इथं मिपावर टाकायचं असा उद्योग आहे हा!
"तो दुसरा येक धागा असाच.”
10 Aug 2012 - 1:10 pm | राजो
उगाच "फ फ फाफलण्यापेक्षा" काही शंका दूर होत असतील तर काय वाईट आहे?
10 Aug 2012 - 10:54 am | प्रभाकर पेठकर
कित्येक सदस्यांच्या मनांत खरडफळ्याची संकल्पना अजून नीट रुजलेली नाही, त्याचेच हे द्योतक मानावे लागेल.
10 Aug 2012 - 11:10 am | पुण्याचे वटवाघूळ
यावरून तुम्हाला कुठल्याच जुन्या इंग्रजी चित्रपटाची आठवण कशी झाली नाही याचेच आश्चर्य वाटत आहे.
10 Aug 2012 - 2:22 pm | मोहनराव
बापरे या धाग्याला तुम्ही लेख म्हणता??
आता लेख म्हणजे काय ? असं मला विचारावं असं वाटतय!!
10 Aug 2012 - 2:39 pm | इरसाल
नाउमेद करणार्या सगळ्यांचा .जाहीर निशेध
10 Aug 2012 - 2:44 pm | तर्री
काय ताप आहे आज काल !
10 Aug 2012 - 5:04 pm | साती
'बच्चन नावाचा माणूस 'वाचा़़़़़़़यला मजा वाटली'
10 Aug 2012 - 7:10 pm | पक पक पक
'बच्चन नावाचा माणूस 'वाचा़़़़़़़यला मजा वाटली'
:) :) :)
शकु गोवेकर
मला ह्या नावाची पण मजा वाट्ते... ;) अगदी गेल्यी शतकातल वाट्त नाही..? :bigsmile:
अमिताभ बच्चन हे ह्या शतकातले स्टार आहेत बर का शकुताई .. :D:
10 Aug 2012 - 8:24 pm | शकु गोवेकर
१)अहो मला खरोखर ब्लोग ला ईंग्रजी शब्द माहित नव्हता व मी आधी लिहिल्यप्रमाणे श्री हजारे बद्दल मला आदर आहे
२) श्री.बच्च यांच्याबद्दल देखिल तसेच आहे पण माझी शंका ब्लोग बद्दल आहे,ईतर काही नव्ह्ती वा नाही
ते स्टार आहेत तर मराटीत काय म्हणायचे ? कारण काही धुम केतु सुद्धा येतात व जातात
आणी हा वादाचा भाग नसु शकेल् व मला अॅगेजी सिनेमे आवडले तर तुम्हाला गैर वाट्ते काय ?
10 Aug 2012 - 9:41 pm | पुण्याचे वटवाघूळ
छे हो गैर काय वाटायचे त्यात? तुम्हाला सिनेमे आवडत असतील तर तुम्ही जरूर बघा. फक्त या वरून जुन्या कोणत्याही चित्रपताची आठवण तुम्हाला कशी झाली नाही हे आश्चर्य व्यक्त केले इतकेच.
10 Aug 2012 - 9:48 pm | दादा कोंडके
बहन, ये धागे का विषय नही है!
:D
-(सुशल्या) दादा
10 Aug 2012 - 10:24 pm | आनंदी गोपाळ
बहन "जी" म्हणायचंय का तुम्हाला दादा?
10 Aug 2012 - 10:41 pm | दादा कोंडके
ह्ये पघा,
http://www.esakal.com/eSakal/20120810/4818581316104746871.htm
10 Aug 2012 - 11:44 pm | आनंदी गोपाळ
हहपुवा!
10 Aug 2012 - 10:30 pm | सुनील
बहन, ये धागे का विषय नही है!
बहनजी, ये धागे का विषय न्हय. खरडफळेका विषय हय. उधरीच जाव. इधर मत आव.
10 Aug 2012 - 10:44 pm | दादा कोंडके
ह्याच बातमीतला एक परिच्छेद वाचण्यासारख्या आहे,