मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजाबाई टॉवर.....ब्रिटीशकालीन स्थापत्यकलेचे एक सुंदर उदाहरण....

पुश्कर · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 4041 वाचनखूण प्रतिक्रिया 6

चित्रगुप्त Tue, 07/17/2012 - 23:57
फोटो खूपच छान आहेत, या इमारतीविषयी माहिती, तसेच याप्रकारच्या वास्तुकलेविषयी सुद्धा माहिती द्याना... वास्तुविशारद कोण, त्यांच्या अन्य इमारती कोणत्या, ही कोणती गोथिक, की रोकोको की पालेडियन...वगैरे कोणती वास्तुपद्धती आहे,....वगैरे थोडे विवेचन दिलेत तर ज्ञानात भर पडेल.

पैसा गुरुवार, 07/19/2012 - 18:52
मस्तच फोटो! याबद्दलच्या माहितीसाठी रामदास काकांना शोधून आणा, नाहीतर मकीने मुंबई दर्शनाबद्दल लिहिलं होतं तिला परत लिहायला भाग पाडायला हवं.