✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छत्री भाग २

म
मदनबाण यांनी
Sun, 07/15/2012 - 23:38  ·  लेख
लेख
क...क... कपलचा. ;) राजेशाही छत्री वाटते काय ? कलरफुल... खालच्या दोन्ही छत्र्या पाहुन मला गविंचा लेख आठवला... :) जोराची हवा आली अन् छत्री उलटी झाली ! आता तिला सरळ करा... एकदम ओक्के... :) ऑरेंज ऑन... कॄष्ण-धवल. कॅमेरा :--- निकॉन-डी-५१०० छत्री भाग १ (हौशी फोटुग्राफर) ;) मदनबाण.....

Book traversal links for छत्री भाग २

  • ‹ छत्री
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
9504 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

एकदम दिलखुष!

संजय क्षीरसागर
Mon, 07/16/2012 - 00:35 नवीन
सुरेख फोटो!
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतीम

अर्धवटराव
Mon, 07/16/2012 - 01:52 नवीन
मस्त हो बाणभाऊ. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

गुवाहाटीमुळ काहीही सुंदर दिसत

स्पंदना
Mon, 07/16/2012 - 05:43 नवीन
गुवाहाटीमुळ काहीही सुंदर दिसत नाही आहे. एक स्त्री म्हणुन व्यथित-अपर्णा
  • Log in or register to post comments

वाहव्वा...! वाहव्वा...!

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/16/2012 - 06:45 नवीन
वाहव्वा...! वाहव्वा...! वाहव्वा...!
  • Log in or register to post comments

वाह!!! त्या चिमुरडीचे

मराठमोळा
Mon, 07/16/2012 - 07:08 नवीन
वाह!!! त्या चिमुरडीचे एक्स्प्रेशन चांगले टिपलेत रे बाणा.. :) आणि ऑरेंज ऑन आजीबाईंचा फोटोदेखील आवडला. मला एक प्रश्न पडलाय.. की हे किंवा आधीचे फोटु हे सगळे बाल्कनी किंवा खिडकीतुन घेण्याचे कारण काय? काही फोटो हे ऑबजेक्ट्च्या लेव्हल वरुन घेतले तर चांगले दिसतील असे वाटते.
  • Log in or register to post comments

@ममो:---मला एक प्रश्न

मदनबाण
Mon, 07/16/2012 - 09:00 नवीन
@ममो:--- मला एक प्रश्न पडलाय.. की हे किंवा आधीचे फोटु हे सगळे बाल्कनी किंवा खिडकीतुन घेण्याचे कारण काय? काही फोटो हे ऑबजेक्ट्च्या लेव्हल वरुन घेतले तर चांगले दिसतील असे वाटते. हं खरयं ! खिडकीतुन फोटो काढताना देखील पावसाच्या पाण्याचे तुषार कण लेन्सवर पडतात ! त्यामुळे पावसात स्वतःची छत्री सांभाळत फोटो काठणे मला टाळायचे होते,दुसरे म्हणजे आपले फोटो काढले जातायत...हे़ कळल्यावर ती व्यक्ती सावध होते,त्यामुळे त्यांचे सहजभाव टिपणे कठीण होते.शिवाय प्रत्येकालाच त्याचे फोटो काढले जात आहेत हे आवडेल असं नाही ना ! त्यामुळे सध्या खिडकीतुनच प्रयोग करणे चालु आहे...पावसाळा सरल्यावर इतर प्रयोग करता येतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

काही फोटो हे ऑबजेक्ट्च्या

कवटी
Mon, 07/16/2012 - 12:12 नवीन
काही फोटो हे ऑबजेक्ट्च्या लेव्हल वरुन घेतले तर चांगले दिसतील असे वाटते. बरोबरय ममो पण आपला फोटो काढला जातोय हे बघुन ते ऑबजेक्ट बाण्याच्या गालावर निगेटीव्ह छापेल त्याचे काय? बाणूसने ही वेगळ्या शब्दात तेच कारण दिलय..... ;) बाकी फटू छान आहेत रे बाणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

बरोबरय ममो पण आपला फोटो काढला

मदनबाण
Mon, 07/16/2012 - 22:13 नवीन
बरोबरय ममो पण आपला फोटो काढला जातोय हे बघुन ते ऑबजेक्ट बाण्याच्या गालावर निगेटीव्ह छापेल त्याचे काय?बाणूसने ही वेगळ्या शब्दात तेच कारण दिलय..... कवटी मामा सोयीस्कर अर्थ काढु नये ! सावध होणे हा शब्द प्रयोग चुकीचा झाला असेल माझ्याकडुन... पण कॅमेराने फोटो काढतोय म्हणुन उठसुट कोणी मारायला नाही धावत ! जेव्हा केव्हा मी असे व्यक्तींचे / स्त्रीयांचे / मुलांचे (या बाबतीत पालकांची ) जवळुन फोटो काढतो,ते त्यांची परवानगी घेउनच काढतो. कॅमेरा आपल्यावर रोखला गेला आहे असे कळल्यावर व्यक्तींच्या हालचालीत्,चेहर्‍यात विलक्षण फरक होतो...बर्‍याच वेळी ती व्यक्ती कॅमेरा ऑपरेट करणार्‍याकडेच बघत राहते... त्यामुळे नकळत होणारे मनुष्याचे हावभाव टिपता येत नाहीत. बाकी निगेटीव्ह छापुन घेण्याचा तुमचा काही व्यक्तीगत अनुभव आहे का ? कारण तुमचा सुर दोन्ही धाग्यात एकच दिसतोय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

पुन्हा एकदा मस्त मस्त रे,

५० फक्त
Mon, 07/16/2012 - 07:58 नवीन
पुन्हा एकदा मस्त मस्त रे, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त फोटोज. पण अपेक्षित

किसन शिंदे
Mon, 07/16/2012 - 08:17 नवीन
मस्त फोटोज. पण अपेक्षित असलेले फोटो खुपच कमी दिसल्यामुळे निराशा झाली.
  • Log in or register to post comments

आज्जी बाईंची बंद छत्री मनाला

जेनी...
Mon, 07/16/2012 - 08:48 नवीन
आज्जी बाईंची बंद छत्री मनाला भावली ;)
  • Log in or register to post comments

मस्त फोटू रे बाणा.

प्रचेतस
Mon, 07/16/2012 - 08:56 नवीन
मस्त फोटू रे बाणा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

जाई.
Mon, 07/16/2012 - 10:55 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

झकास !!

सूड
Mon, 07/16/2012 - 11:46 नवीन
झकास !!
  • Log in or register to post comments

हाही भाग आवडला... मस्त

गवि
Mon, 07/16/2012 - 12:14 नवीन
हाही भाग आवडला... मस्त छत्र्या..
  • Log in or register to post comments

मस्त बाणराव!

मोहनराव
Mon, 07/16/2012 - 14:00 नवीन
मस्त बाणराव!
  • Log in or register to post comments

छान

स्मिता.
Mon, 07/16/2012 - 14:30 नवीन
विविध छत्र्यांचे फोटो आणि त्यासोबत छत्रीधारकांचे सहजभाव बघायला मजा येतेय.
  • Log in or register to post comments

झकास !

नाना चेंगट
Mon, 07/16/2012 - 15:07 नवीन
झकास !
  • Log in or register to post comments

झक्कास

सोत्रि
Mon, 07/16/2012 - 21:58 नवीन
मस्त, आवडेश! -(छत्रीपति) सोकाजी
  • Log in or register to post comments

ऑरेंज ऑन! भारी आहेत.

रेवती
Mon, 07/16/2012 - 22:42 नवीन
ऑरेंज ऑन! भारी आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा