महाराष्ट्र सी ई टी
महाराष्ट्र सी ई टी
इंजिनियरिंग आणि मेडिकलसाठी महाराष्ट्रात सी ई टी घेतली जाते, तिची माहिती हवी आहे.
ही परिक्षा कधी असते?
किती मार्कांची व किती पेपर असतात?
इंजिनियरिंग व मेडिकल दोन्हीला एकच पेपर असतो का?
इतर माहिती, तयारी कशी करावी वगैरे.
प्रतिक्रिया
गेल्या वर्षीचे पेपर कुठे
आयला तुमच्यासारख्या
माहिती मिळाली.
वायला
मास्तर
एक एक्झामिनेशन अॅडमिशन
ह्या
एंट्रन्सासाठी पुस्तके कोणती