Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्तसुनीत on Wed, 08/06/2008 - 11:16
  • Log in or register to post comments
  • 17168 views
  • बने बने ...भाग २

Book traversal links for बने बने ...पाहिलास का स्टुडीओ ?

  • बने बने ...भाग २ ›

प्रतिक्रिया

Submitted by आनंदयात्री on Wed, 08/06/2008 - 11:29

Permalink

अगायायाया

>>छे गं ! दगड नि डांबिस यातला फरक नाही समजत तुला ? कमाल झाली हो ! >>या सान्डीऍगो मधे काही भीषण शांत लोक रहातात हो ! >>काय कॅलीफोर्नियाचा भूकंप नव्हे ! इथे होणार्‍या साहित्यसंमेलनाचे आतापासून वाजणारे नगारे हो हे ! का >>"काळेबेरे" काही नाही यांच्या मनात. यांचा मुघलकालीन इतिहासावरील चित्रपटांचा अभ्यास दांडगा हो >>हा मृत्युंजय म्हणजे भेळपुरीचे एक रत्न हो हे ! >>मेन सिनेमा तर अटलांटिक पलिकडे नि अरबी समुद्रापार "ठाण" मांडून बसलाय ! दमलीस होय ! बास आता. धडाम्धुम्म ... नुसता तोफखाना चालवलाय बनीबरोबर ... मॅक भाय .. सल्लाम ! बर मेन सिनेमाचे फक्त अरबी समुद्रापारच "ठाण" का ? शनवार वाड्यात काही फायटींग नाय का ?
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Wed, 08/06/2008 - 11:41

In reply to अगायायाया by आनंदयात्री

Permalink

असेच म्हणते!

पुण्यनगरीवर म्हेरबानी का आपली?
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 08/06/2008 - 12:23

In reply to अगायायाया by आनंदयात्री

Permalink

खत्तर्रन्नाक्क !!!!

च्यायला, ह्या आठवड्यात मिपावर काय दिवाळी चालु झालीए की काय? नुसते ऍटमबॉम्ब फुटताहेत !!!
तर्कट आणि हिरवा वात्रट ही काही खरीखुरी नावे नव्हेत काही ! या झाल्या प्रवृत्ती ! काय म्हणतेस ? एकूण किती कोकणी तिरकसपणा केला तरी काही माणसे "घाटावरची" हो ! उगाच दिसला भट म्हणजे कोकणचा , असे नसते भेळपुरीच्या मंत्रिमंडळाची जुनी मळकी टोपी अजून यांच्या क्लोझेट मधे आहे अजून ? हम्म. कापे गेली तरी भोके रहातात म्हणतात ना ! चोरांचे विल्मिंग्टन !? जास्त बोललीस तर ते काका बंगीत टाकून भारतात पाठवून देतील हो टपाल तुझे ! तस्त बनवण्याचा कारखाना हो तो ! आख्ख्या कारखान्याचा माल एक माणूस वापरतो म्हणे !
=)) ज...ह..ब..ह..र्‍या !
हा मृत्युंजय म्हणजे भेळपुरीचे एक रत्न हो हे !
+++१
अगो हा तर ट्रेलर आहे. मेन सिनेमा तर अटलांटिक पलिकडे नि अरबी समुद्रापार "ठाण" मांडून बसलाय !
वा! ह्याला म्हणतात स्ट्रेट ड्राईव्ह वर तुफानी सिक्सर !!! मुक्तसुनित.... नुसता दणका आहे! धडाकाच लावलेला दिसतोय. (स्वगतः धम्या, चड्डी सांभाळ रे बाबा, ह्यांची गाडी अरबी समुद्र पार करायला निघाली आहे. हळुच पुण्यापर्यंत पोचली की तुझं काही खरं नाही!)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 08/06/2008 - 11:29

Permalink

मुसु मुसु हासी!!!

वाह! मुक्तसुनित राव लई भारी फेरी घडवलीत तुम्ही बनी ची तुमच्यासारखा गाईड परत होणे नाही! लवकरात लवकर परत सातासमुद्रापार फिरवुन आणा बनीला. मिपाच्या इतिहासात ह्या नाट्यछटेला नक्की स्वतंत्र स्थान मिळणार.
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Wed, 08/06/2008 - 11:35

Permalink

सही ना !

लगे रहो... मुक्तसुनीत. " घटं भिद्यात् , पटं छिद्यात् " अशी प्रसिद्धी मिळवतात ही उत्तर क्यालीफोर्नियाची तर्कट माणसे ? " जबराट !! .. (उत्तर क्यालीफोर्नियातला एक तर्कट) बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments

Submitted by जनोबा रेगे on Wed, 08/06/2008 - 11:37

Permalink

नअमस्कर, मि

नअमस्कर, मि पहिल्या॑दच मराथी व तेहि मिसल्पववर लिहित अहे, माफ करा. लेख आवदला
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 08/06/2008 - 11:56

Permalink

भन्नाट..

सुनीतराव, भन्नाट! भेळपुरी एकदम टेस्टी आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Wed, 08/06/2008 - 23:00

In reply to भन्नाट.. by स्वाती दिनेश

Permalink

हेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Wed, 08/06/2008 - 12:30

Permalink

लैच भारी

लैच भारी हो सुनीतराव, कोणालाही सोडलं नाही... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Wed, 08/06/2008 - 12:48

Permalink

हा हा हा..

अरे काय चालंय काय.. ना होळी ना दिवाळी.. सगळे नुसते सुसाट सुटलेत.. मुक्तीशेठ, _/\_.. एकदम खतरा लेख.. आवडेश..चालु द्या.. =)) संपुर्ण चित्रपट लवकर येऊ दे.. (हहपुवा)केशवसुमार स्वगतः च्या मारी हा क्रमश: चा किडा मुक्तीशेठला पण चावला की कायः :W
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Wed, 08/06/2008 - 13:52

In reply to हा हा हा.. by केशवसुमार

Permalink

हेच म्हणतो

मुक्तसर, आपल्याला जाम आवडला बाकी हा लेख. संपुर्ण चित्रपट लवकर येऊ दे.. नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 08/06/2008 - 22:55

In reply to हेच म्हणतो by नीलकांत

Permalink

असेच म्हणतो ...

बाकीच्यांच्या प्रतिक्रीयांपेक्षा वेगळे काय लिहणार ? भारी आहे जे आहे ते ... लिहा अजुन ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 08/06/2008 - 12:49

Permalink

अयौ

अजून अमेरिकेतली मोठी मोठी तीर्थक्षेत्रे आणि तिकडचे खंडोबा नि अंबाबाई व्हायच्यात अजून ! अगो हा तर ट्रेलर आहे. मेन सिनेमा तर अटलांटिक पलिकडे नि अरबी समुद्रापार "ठाण" मांडून बसलाय ! दमलीस होय
मेन पिच्चर पघायला उत्सुक आहोत ट्रेलर च लई भारी त मंग पिच्चर पघितलाच पाहिजे. आमच्याकं कुत्र्याला पाय लावला कि डाफरत्यात , म्हन्त्यात खंडुबाला पाय लाव्ती नाई. तिकल्ड्या खंडुबाला पाय लावत्यात का? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 08/06/2008 - 12:55

Permalink

धमाल

लिहिले आहे. भीषण शांतता, गेट ओव्हर इट, काळेबेरे, मृत्युंजय, अग्रलेख इ. विशेष :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 08/06/2008 - 13:46

Permalink

अमेरिकावा

अमेरिकावारी मस्त... बनीला आता मेन सिनेमा दाखवाच... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Wed, 08/06/2008 - 14:06

Permalink

हा हा हा!

२०-२० चा हंगाम सुरु झाला वाट्टं...... सगळीकडेच तुफान फटकेबाजी चाललीये.... लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे! असो, पुढचा पार्ट येउ देत लवकर! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 08/06/2008 - 14:08

In reply to हा हा हा! by ब्रिटिश टिंग्या

Permalink

२०-२०

नाव काढू नका त्या २०-२० चे! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 08/06/2008 - 16:12

Permalink

हा हा हा बेष्ट्च!!

नाट्यछटेची सुरुवात भन्नाट झालीये! मुक्तराव, तुमच्या गानछटा आम्ही परवाच ऐकल्या पण तुमची ही 'छटा' आम्हाला नवीन आहे! ;) तुमची बनी अजून कोणाकोणाला बनवते ह्याची ओढ लागून राहिली आहे. (स्वगत - ह्म्म्म ...हा मुक्तसुनीत माणूस वाटतो तेव्हढा साधा नाही हो रंगा, कधी छाटी काढून घेईल समजणार नाही तुला अंमळ सावधच रहा! :SS :B ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश ओगले on Wed, 08/06/2008 - 17:46

Permalink

मस्त!

आता मेन सिनुमा लवकर दाखवा..
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 08/06/2008 - 18:09

Permalink

बाप रे !

प्रत्येक शब्दानिक विकेट उडवली आहे. :) सह्ही.... :) ट्रेलर एवढा खतरा आहे तर पिक्कचर कसा असेल :?
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Wed, 08/06/2008 - 22:11

In reply to बाप रे ! by शितल

Permalink

खरंच विकेट

खरंच विकेट उडवलीये! मस्तच झालाय लेख!! खूप आवडला!! हेहे... सुरवातच कॅलिफॉर्नियापासुन?? कॅल मधे लोकोत्तर पुरुष(आणि स्त्रीया ) राहतात असं दिसतंय!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 08/06/2008 - 19:07

Permalink

मला रोल नको

मला तुमच्या पिक्चर मधे रोल नका देवु मजा आली/आला (?) (शुद्ध काय हो?) नाना
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 08/06/2008 - 19:09

In reply to मला रोल नको by अवलिया

Permalink

नाना

'मजा आले' हे शुद्ध! बाकी 'बे'शुद्ध! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 08/06/2008 - 19:12

In reply to नाना by चतुरंग

Permalink

वा नाना

वा नाना
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 08/06/2008 - 19:09

Permalink

षटकार वर षटकार..

मुक्तराव, अतिशय खुमासदार.... एकदम बिनधास्त.... चालूद्या. पुढचा पूर्ण शिणुमा कधी येणार?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 08/06/2008 - 19:16

In reply to षटकार वर षटकार.. by प्राजु

Permalink

असेच म्हणतो

अतिशय खुमासदार.... एकदम बिनधास्त.... चालूद्या. पुढचा पूर्ण शिणुमा कधी येणार??
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Wed, 08/06/2008 - 19:38

Permalink

खूप आवडला

सुनीतराव, लेख मस्तच आहे.. अजुन येऊ द्या!
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 08/06/2008 - 19:50

Permalink

काय चाललय काय?

मिसळ दिवसेंदिवस अधिकाधिक मसालेदार होत चालली आहे! तिकडे सर्किटराव अन् इकडे तुम्ही. चांगली फटकेबाजी चाललीय. चालू द्या. आम्ही मजा घेतोय!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Wed, 08/06/2008 - 20:01

Permalink

खो खो खो

च्यामारी वेस्ट कोस्ट वरच्या धक्क्यांमधुन अमेरिका सावरायच्या आधीच इस्ट कोस्टवर धक्के ... तीव्रता दक्षीणेतील राज्यांपर्यंत :D (मळकी टोपीवाले) कोलबेर स्वगत : मुक्तराव ऑलराऊंडर आहेत ह्याची आम्हाला पुर्वीपासुनच खात्री होती! इतके दिवस स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राइव्ह मारत होते आज एकदम डाउन द विकेट येउन उत्तुंग षटकार..
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Wed, 08/06/2008 - 21:07

Permalink

जबरा

=)) मेन सिनेमा तर अटलांटिक पलिकडे नि अरबी समुद्रापार "ठाण" मांडून बसलाय.. हे लई भारी..
डाउन द विकेट येउन डायरेक्ट इस्ट कोस्ट हून वेस्ट कोस्ट पर्यंत षटकार मारलात
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 08/06/2008 - 21:01

Permalink

ठ्ठो!

" यू हॅव नो डीसेन्सी ! गेट ओव्हर इट !"
हहपुवा थ्यांकू, थ्यांकू. याआधी पहिले बनीची विडंबनसहल आमच्या भाईकाकांनी घडवली होती, हे शीर्षकातच (गुप्तपणे) सांगितलेत... (जुन्या काळी टपालातून टपल्या मिळालेला) सदस्य क्रमांक १२
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Wed, 08/06/2008 - 22:32

Permalink

अरेच्या!

इतक्या जवळ आलांत, जरा घरी तरी यायचं! निदान कोकमसरबत (तुम्हाला!), सोड्याची खिचडी आणि सुरमई (बनीला!!) खिलवली असती!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 08/06/2008 - 22:56

Permalink

शप्पत !!!!

सुनीतराव, दिवाकरांनी वरून पुष्पवृष्टी करावी, अशी सुरुवात ! क्या बात है ! बिगसर, यलोस्टोन, पर्जन्यराज, मृत्युंजय, सगळे फस्क्लास !!! येऊ द्या. दरम्यानःhttp://dusaradivakar.blogspot.com/2008/07/blog-post.html इथे एक प्रतिस्पर्धी आहे ;-) - हिरवा वात्रट (?)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 08/06/2008 - 23:05

Permalink

सही!

एकदम सही! =)) मिपावर विडंबन काव्यांपाठोपाठ विडंबन लेख आणि लेखक वाढायला लागलेले दिसतात. :D
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 08/07/2008 - 01:16

Permalink

हा वेगळा फॉरमॅट

मुक्त सुनीत ... फार वर्षांनी नाट्यछटांच्या आठवणी जागवल्यात ... एकदम मनापासून धन्स :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 08/07/2008 - 01:18

Permalink

छान हो मुक्तभाऊ,

बनी ला सध्या बरेच काम आहे तर! अख्खी अमेरिका पालथी घालताना बिचारी दमून गेलीये. असो, लेख छान झालाय. एकदम झोकदार! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 08/07/2008 - 04:19

Permalink

लै लै लै

लै लै लै भारी! वाचून निखळ मौज वाटली! :) मुक्तराव, नाट्यछटा जोरदारच! येऊ द्या अजूनही... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by वेदनयन on गुरुवार, 08/07/2008 - 05:40

Permalink

आयला वाचलो

बरे झाले सियाटल पर्यंत चढला नाही.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com