रिसेल फ्लॅट घेताना
नमस्कार मंडळी,
मी पुण्यामधे रिसेल फ्लॅट घेण्यास इच्छुक आहे. तरी यासंबंधी कोणती खबरदारी घ्यावी? फ्लॅट्स बद्दल जाहिराती गोळा करतांना अनेक शब्द कानावर पडले. जसे कि गुंठेवारी, कलेक्टर एन ए,... यासंबंधी अधिक माहिती मिळेल का?
रिसेल फ्लॅट साठी गृहकर्जाचे काय नियम आहेत?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कॉलिंग कांगारू ! कॉलिंग
+११११
तुम्ही तुमच्या रामदास काकांना फोन करा.
रिसेल फ्लॅट घेताना
रिसेलच्या घराला ८० - ८५ %
काही माहिती