म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ.
- अशाने आपली तत्वपूर्ती साधली तरी पुढच्या मोठ्या काळासाठी सगळ्यांशी वाकड्यात जाणं हा वेडेपणा ठरेल अशी भीती वाटते.
- पुन्हा 'आहेरे-नाहीरे' वर्ग, शहरचे-गावचे, कदाचित ब्राह्मण-इतर यां अशा भिन्नतांपोटी गावकऱ्यांचा आपल्याबद्दल नेमका काय ग्रह असेल / होईल हेही सांगता येत नाही.
- मोक्याच्या ठिकाणीं बसलेल्या व्यक्तींनी असे पैसे मागणे हा त्यांचा हक्क प्रस्थापित झालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ शासकीय फ़िया भरून आपलं काम होईल असं मानणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे हे वास्तव आहे.
- आनंदाचे चार क्षण अनुभवता यावेत म्हणून बांधलेल्या घराच्या रूपाने नवीन विकतची दुखणी नि मनस्ताप येऊ नयेत!
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
In reply to अहो, रोगापेक्षा उपाय भयंकर by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to पण मी काय म्हणतो, by परिकथेतील राजकुमार
In reply to प्रचंड अनुभव आहे या by गवि
मी स्वत: ब्राह्मण आहे हे माझ्या कधीच लक्षात नसतं पण त्यांच्या नेमकं असतं.. तस्मात ब्राह्मण असण्यावरुन तर इतकी वाईट वागणूक मिळते की तो तिरस्कार सहन करण्यापेक्षा तिथली शेती स्थानिकांना मातीमोलाने विकून टाकली..वरील प्रतिसाद हा अतिशय विद्वेष पसरवणार आहे. सदर प्रतिक्रियेचा व प्रतिसादकाचा मी निषेध करतो. सर्वच जाती धर्मांना कुठे ना कुठे चुकीची वागणूक ही मिळतच असते. काही काळापूर्वी बामणांनी इतरांना कसे वागवले होते हे प्रतिसादक महाशय विसरलेले दिसतात. ते गावाची गोष्ट करत आहेत, पण एकेकाळी कित्येक जाती-धर्मांना देवळात देखील प्रवेश मिळत नसे हे विसरून कसे चालेल ? अशाच गावांमधून दलितांचे हत्याकांड केल जाते आणि दलित स्त्रीयांना विवस्त्र फिरवले जाते. मात्र अश विषयांवरती कोणी उघडपणे निराशा, शोक व्यक्त करताना दिसत नाही. अशा प्रकाराच्या प्रतिसादांची निदान मिसळपाव सारख्या निधर्मी संस्थळावरती दखल घेतली जावी अशी अपेक्षा आहे.
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
In reply to अपेक्षित प्रतिसाद.. आले by गवि
In reply to एक सुचवण by मूकवाचक
In reply to अपेक्षित प्रतिसाद.. आले by गवि
बाकीची व्यथा काही तुम्हाला दिसली नाही, अन ब्राह्मण शब्द तेवढा दिसला..तो मुद्दाम दखल घेतली जावी अशा प्रकारे लिहिला गेल्याने दिसला.
गावात कोणत्या जातीचे किती लोक आहेत ते मला माहीत नाही.. पण मला ही जाणीव करुन दिली जाते हे नक्की.तुम्हाला माहिती नाही ? मग तुम्हाला तुमच्या जातीमुळे छळणारे तुमचे जातवालेच नसतील कशावरुन ? ज्ञानेश्वरांना देखील छळले होते म्हणे.
अगदी पहिल्यांदा मी दिवसभर जमिनीच्या सर्व्हे नंबरवरुन माझ्या कै. आजोबांची कोर्टातून सुटलेली जमीन शोधत होतो.. सापडत नव्हती.. शेवटी एका गावकर्याने हलक्या आवाजात मला "बामणाची जमीन म्हणताय का?.." असं विचारलं आणि मग लगेच जमीन सापडली.. असो..अहो तशी पद्धत असते गावाकडे. बामणाचा वाडा, बामणाची विहीर, बामणाची जमिन इ.इ. आणि काय हो महारवाडा, मांगाची वस्ती शब्द तुम्हाला खटकत नाहीत का ? नुसती 'बामणाची जमिन' शब्द वापरला तर किती लागला तुम्हाला तो.
In reply to बाकीची व्यथा काही तुम्हाला by परिकथेतील राजकुमार
In reply to पराषेट, मूळ विषयाला धरुन by गवि
In reply to मी फाटे फोडतोय ? by परिकथेतील राजकुमार
उद्या सकाळी १०.०० वाजता क्रांती चौकात तुमच्या पुतळ्याचे दहन करणार असल्याचे मी इथे जाहिर करतो आहे.तुम्ही मला पाहिले असावेत अशी आशा करतो.. पुतळा बनविण्यास केवढे मटेरियल लागेल याचा अंदाज आहे ना? आणि जाळायलाही रॉकेलचा ट्यांकर मागवून ठेवा हो.. -(हितचिंतक) गवि
In reply to उद्या सकाळी १०.०० वाजता by गवि
(हितचिंतक) गविआमचे हित झाल्याने ज्यांना चिंता वाटते ते हे हितचिंतक. असो.. आम्ही ह्या विद्वेषी बामणी धाग्यावरुन रजा घेतो.
In reply to मी फाटे फोडतोय ? by परिकथेतील राजकुमार
In reply to >>>>१०.०० वाजता क्रांती चौकात by यकु
In reply to तुला रे मेल्या कोणी शाप by गवि
In reply to मी फाटे फोडतोय ? by परिकथेतील राजकुमार
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
In reply to प्रचंड अनुभव आहे या by गवि
In reply to मी स्वत: ब्राह्मण आहे , मला ही गवि साहेब तसा अनुभव आला आहे. by निश
In reply to गावकरी जबरदस्तीने जमीन by गवि
In reply to विमे आणि पराची हि सौजन्यदाहक by स्पा
In reply to तुमच्या डोळ्यांना by विश्वनाथ मेहेंदळे
फडके रोड वर फिरत जा जरा, डोळ्यांना करण्यासारखे बरेच काही मिळेल. फडके रोड नको असेल तर हापिस कॅन्टीन आहे. नाहीतर हापिसातून बाहेर पडून पवईत जा. तिथे पण बरेच काही आहे.ते दातात सिमेंट भरायला जातात की. ;)
In reply to फडके रोड वर फिरत जा जरा, by धन्या

In reply to फडके रोड वर फिरत जा जरा, by धन्या
In reply to गवि!!! आवरा!! राजीनामा मागतोय by यकु
कसले 'ब्रा' काढत बसलाय!हा हा हा.... भर शांततेत फिस्कन हसलो ना राव. तरी बर बॉस जवळ नव्हता.
In reply to द्या द्या पैसे, by ५० फक्त
In reply to कर्मयोग by सुधीर
In reply to कर्मयोग by सुधीर
In reply to सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी by ५० फक्त
In reply to गगदी तसंच नाही पण... by सुधीर
In reply to काम की चीजें by कौन्तेय
In reply to तुम्ही विचार करा by पैसा
In reply to म्हणून वर्षातून किमान एकदातरी by स्वातीविशु
रत्नागिरीकर / सातारकर/कोल्हापुरकर / सांगलीकर/मिरजकर /धाग्यावर प्रतिक्रिया थांबवूनही हे वाचल्यावर राहावलं नाही.. "गाव" म्हणजे वरील उल्लेख केलेल्यांपैकी किंवा तत्सम मुळीच नव्हे.. तालुक्याच्या ठिकाणालाही मी शहरच म्हणेन.. गाव म्हणजे ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीसपाटील .. इ इ.. गावगाडा हा प्रकार तुम्ही अनुभवला आहे की नाही हे माहीत नसल्याने याबाबत अधिक विधाने करत नाही..
In reply to रत्नागिरीकर / by गवि
In reply to +१ by पैसा
In reply to पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ by गवि
In reply to पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ by गवि
In reply to पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ by गवि
In reply to रत्नागिरीकर / by गवि
गाव म्हणजे ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीसपाटील .. इ इ.. गावगाडा हा प्रकार तुम्ही अनुभवला आहे की नाही हे माहीत नसल्याने याबाबत अधिक विधाने करत नाही..मी तर फक्त एक उदाहरणादाखल मिपाकरांसाठी रत्नागिरीकर / सातारकर/कोल्हापुरकर / सांगलीकर/मिरजकर / इ.इ. असे लिहिले आहे. ;) गावगाडा किंवा ग्रामपंचायत हा प्रकार थोडा कमी माहीत असला तरी निदान माझ्या गावच्या छोट्या खेड्यापाड्यात ("___वाडी" म्हणजे कमी लोकसंख्या असलेल्या गावात) बरेचदा जाऊन राहीले आहे /राहते. :) "गावच्या लोकांना तुम्ही पैशाने नाही तर प्रेमाने जिंका, तरच तुमची "माझे गाव, गावचे घर" कल्पना अस्तित्वात येईल" हे माझे अनुभवाचे बोल मी व्यक्त केले आहे, हे महत्वाचे. :)
In reply to गाव म्हणजे ग्रामपंचायत, by स्वातीविशु
In reply to तुमचा मुद्दा ढोबळमानाने by गवि
In reply to स्वागत by कौन्तेय
बारा पंधरा वर्षे याचा उपयोग सुट्टी, सप्ताह-अखेर, मित्र-मंडळी, मेजवान्या, झाडे लावणे नि समाजकार्य इ.इ.साठी करावा; नि योग्यवेळी पूर्णवेळ वास्तव्यासाठी तिथे जावं असं आहे.मी उपरोधाने किंवा छद्मीपणाने म्हणत नाही याची खात्री आधीच देऊन म्हणतो : वर उल्लेखलेल्या प्रत्येक इच्छेमधली / प्लॅनमधली कोणती गोष्ट किती जमली हे अजून कितीही वर्षांनी सांगा, पण जरुर सांगा. सिरियसली इंटरेस्ट आहे जाणून घेण्यात.. १. वीकेंडसना जाणं जमलं का? जमल्यास महिन्यातून / वर्षातून किती वेळा. २. राहणे कमी अन मेंटेनन्स-सफाई आदि कामातच जास्त वेळ या कारणाने जाणं कमीकमी होत गेलं नाही ना? ३. पूर्णवेळ वास्तव्याला शहर सोडून गावात जाणं खरंच घडलं का? या तिन्हीची उत्तरं कितीही वर्षांनी दिलीत तरी वाट पाहीन. असंख्य (जवळजवळ सर्व) वीकेंड होम्स भग्नावस्थेत मालकांची वाट पाहात पडलेली राहतात किंवा मग सधन मालक माळी, वॉचमन ठेवून ती धूळ झटकती ठेवतात असा अनुभव आहे.. ऐकण्यातले तीनचार अपवाद (प्रत्यक्ष पाहण्यात एकही नाही) वगळता शहरी लाईफमधला मनुष्य गावात कधीही दीर्घकाळ (आठवड्याच्या वर) रहायला किंवा वीकेंड वगैरेला त्याच गावी त्याच घरात पुन्हापुन्हा जायला प्लेन कंटाळतो असा अनुभव आहे. तुमचा वेगळा निघो अशी सदिच्छा..
In reply to बारा पंधरा वर्षे याचा उपयोग by गवि
अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं, स्थानिक होऊ पाहणं, यात असे त्रास होतात.मान्य आहे. स्वार्थ कुठे नसतो.... तरीही आपण मार्ग काढतोच ना. काही वाईट अनुभव आले असले तरी थोडेतरी चांगले अनुभव येतीलच ना? शेवटी गाव सुद्धा नव्याच्या नऊ दिवसांत वसत नसते ना..त्यासाठी तुम्हाला किती वेळ, महिने, वर्षे द्यावी लागतील ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. थोडा वेगळा विचार करून पाहायला तर हरकत नाही. "एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ" असे म्हटलेलेच आहे. (बहुतेक तुकारामांनी?) कित्येक लोक आम्हाला गावच नाही असे म्हणतात, तेव्हा वाईट वाटते, म्हणून हा लेखनप्रपंच. :)
In reply to अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं, by स्वातीविशु
In reply to अहो म्याडम, कोकणातलं माहीत by शिल्पा ब
In reply to काहि उप्योग नाहि ह्य्याचा by स्वछन्दि
In reply to लेखकाचा तसेच काही by रेवती
In reply to गावी घर बांधताना by नेत्रेश
In reply to शहरातले लोक तरी खेड्यातून by JAGOMOHANPYARE
In reply to मेरे प्यारे - by कौन्तेय
तुम्हाला कुठे जाणवलाच तर स्वतःची माफ़ी मागून घ्या.बाबौ शॉल्लीड फुटलो या वाक्यावर. =)) मनीच्या बाता: गण्या लेका ही नव वर्षाच्या स्वागताच्या आतषबाजीची सुरवात तर नव्हे ना?
In reply to तुम्हाला कुठे जाणवलाच तर by गणपा
In reply to यंत्रणा... by प्रभाकर पेठकर
In reply to तेच तर मी लिहिले आहे... मोठी by JAGOMOHANPYARE
In reply to धन्यवाद जगमोहनप्यारेजी, जे by ५० फक्त
In reply to मी आता जे लिहिणार आहे ते by जयंत कुलकर्णी
मी आता जे लिहिणार आहे ते वाचायचं आणि विसरून जायचे.प्रयत्न केला पण
नातवाने वैतागून नेपाळ गाठले आणि येताना कट्टा घेऊन आला.हे वाचुन रहावलं नाही. एक बाळ बोध प्रश्न आलाच मनी. कट्टा/कुकरी कितीला पडला/पडली? येण्याजाण्याचा खर्च पहाता तेवढ्याच किमतीला पुण्या/मुंबईतुन एखादी तलवार नक्कीच आली असती. नाही का? ;)
In reply to मी आता जे लिहिणार आहे ते by गणपा
In reply to गणपा भौ, कट्टा म्हणजे पिस्तुल by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मी आता जे लिहिणार आहे ते by जयंत कुलकर्णी
In reply to हम्म...रोचक अनुभव आणि त्यावर by नगरीनिरंजन
In reply to क्या बात है! by कौन्तेय
In reply to खेडूत, जयंत कुलकर्णी by भीमाईचा पिपळ्या.
In reply to खेडूत, जयंत कुलकर्णी by भीमाईचा पिपळ्या.
In reply to हौन् जाऊ द्या ... by कौन्तेय
In reply to हॅ हॅ हॅ.. एकंदरीत उद्बोधक by अर्धवट
- प्रत्येकाचा बाप असतो.
- कायदा-सुव्यवस्थेच्या व मालकी हक्काच्या भिन्न ग्रामीण व शहरी कल्पना नि त्यांची कार्यवाही (काहींनी मांडलेले वाईट अनुभव)
- पैसे टाका, मोकळे व्हा, ’पुढाऱ्याच्या नावाचं एखादं फ़्लेक्स लावा’
- आमदाराला वास्तुशांतीला बोलवा; पैसे मागणाऱ्यांत फ़ूट पाडा.
- काही ठिकाणी माघारही श्रेयस्कर. पण तत्त्वपूर्ती हाच एकमेव निकष असेल तर अटीतटीची लढाई खेळावी.
- आपलं आयुष्य किती - आपण लढतोय किती
- मानसिक ताण तणाव झेपणार असतील तरच लाच न देता टक्कर देण्याच्या फ़ंदात पडा.
- गावच्या लोकांना जिंका - प्रेमाने, पैशाने (वा इतर कशानेही) [प्रेमाने जिंकायला वावच नाही. अख्खं गाव विकत घेण्याइतके पैसे असल्याविना या वाटेला जाऊ नये].
- गावगुंड व झोटिंगांना प्रसंगी जशास तसे उत्तर देण्याची तयारी हवी.
- वीकेंड होम ही नापास संकल्पना आहे.
- प्रसंगी आडमुठेपणा, खमकेपणा दाखवून देण्यासाठी गुंडपुंड पुढाऱ्यांच्या ओळखी लागतात.
- खेडूत मित्र वाढवावेत.
- अनधिकृतच बांधकाम करून मग ते नाममात्र दंड भरून अधिकृत करून घेतले तर खर्च कमी येतो.
- जगात सगळीकडे असलेल्या लाचखोरीच्या समांतर व्यवस्थेला आपणही कधी कळत कधी नकळत शरण गेलेलो असताना नेमका याच बाबतीत कांगावा का?
- जोशी ... छळ ... नेपाळ ... दारू ... कट्टा ... सुरळित
- धागाकेसरी पिपळ्या पैलवानाचा पराक्रम
- हितसंबंधांचं महत्त्व. गावाचे व तुमचे एकमेकांच्यात रुजलेले असावेत.
- व्यवहार, संवादकौशल्य वा इतर साधने पुरेपुर वापरल्याशिवाय चुना लागू देऊ नये.
- - आपण आपलं पाह्यलं, पण गरीबानं काय करायचं?
- - आपण इतके पैसे दिल्याने गरीबांना नाडणाऱ्या व्यवस्थेला आपण आणखी बळकटी दिली नि घरपट्टी देण्याचा रेट वाढवून ठेवला त्याचं काय?
- - हा; किंवा आपल्यातला अथवा समाजातला किमान एक दोष तरी निवारण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही?
In reply to आभारप्रदर्शन! by कौन्तेय
In reply to कौंतेय साहेब by तिमा
हॅ हॅ हॅ