सच्याचे शंभर.........

In reply to मलाही तसच वाटतं by दादा कोंडके
In reply to भर घालतो रे बाबा अन्य संपादकाला सांगून by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भर घालतो रे बाबा अन्य संपादकाला सांगूनधपमन्यवाद! उद्या वृत्तपत्रांमध्ये बजेटच्या ऐवजी याच बातम्यांनी पानं भरतील. शेवटी लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे हा. (असा एक अकारण हिणकस शेरा मारून मधल्या आळीचं नाव सार्थ करीत हा प्रतिसाद पूर्ण करतो.) :)
In reply to झाले एकदाचे. सुटला बिचारा. by धन्या
In reply to तो कसला आपण सुटलो. आता सचिन ६ by मृत्युन्जय
In reply to सुटला गं बाई सुटला...शतक करून by बॅटमॅन
In reply to ह्येच म्हणेन! शेवटी by स्पंदना
In reply to ह्येच म्हणेन! शेवटी by स्पंदना
In reply to बांगला विरूद्ध असले म्हणून काय झाले by फारएन्ड
बांगला विरूद्ध असले म्हणून काय झाले
In reply to + १ by मेघवेडा
In reply to ह्येच म्हणेन! शेवटी by स्पंदना
In reply to ब्वर्र by स्पा
In reply to क हो? दुधात मिठाचा खडा? by कापूसकोन्ड्या
इनो घ्यायला सुद्धा माणूस बरोबरीचा असावा लागतोमला इतकं आवडलय म्हणुन सांगु हे वाक्य...!!!!
In reply to +११११११११११११११११११११११११११११११११ by पिलीयन रायडर
In reply to काको आणि पिरा, स्पावड्यानं by यकु
In reply to येश्या लेका.. तू पण लगेच by स्पा
पण अता खरोख्खर सुटतील त्या सगळ्या वाहिन्या...अनेकांनी आपापली तळी ट्यार्पी वाढायच्या मळीने भरुन ठेवली असतील.. In reply to अभिनंदन . सचिनची ही घौडदौड by अमोल केळकर
In reply to सचिन आता १११ by विसुनाना
In reply to सचिन आता १११ by विसुनाना
In reply to वो नाना.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ह्यॅह्यॅह्यॅ by विसुनाना
In reply to तेंडुलकर उवाचः Tendulkar by मोहनराव
In reply to खिक्... by श्रावण मोडक
In reply to खिक्... by श्रावण मोडक
It hasn't sunk in but I've definitely lost about 50 kilos.-या वाक्याचा अर्थ लावताना रवी शास्त्रीचीही (संदर्भः आजच्या 'द हिंदू'तला त्याचा लेख) गल्लत झालेली दिसते. पण बरोबर अर्थ सौरव गांगुलीला लागलेला आहे.(संदर्भः आजच्या 'द हिंदू'तला त्याचा - म्हणजे गांगुलीचा लेख). 'हे शंभरावे शतक झाल्यानंतर मला कापसासारखे हलके वाटत आहे' हा सचिनच्या म्हणण्याचा मराठी भावार्थ आहे. शंभरावे शतक करण्याच्या काळजीने माझ्या शरीराचे वजन घटले असा त्याचा अर्थ नाही.
In reply to गल्लत by विसुनाना
की सचिन झाला म्हणून त्याला लोकांच्या अपेक्षांचं ओझं, ती अपेक्षा पूर्ण करण्याची शिरशिरी येतच नाही?अधोरेखित शब्दातून अभिप्रेत अर्थ आपोआप आलाय.. घटनानुसारी . शब्द दगा देऊ शकतील, पण घटनेतून निघणारा आशय पुरेसा आहे.
In reply to गल्लत by विसुनाना
In reply to अच्छा by श्रावण मोडक
In reply to हाहा..मी पन्नास किलो वजन by यकु
नुसती काही विसंगत वाक्ये हायलाईट आणि खाली "पण जाऊ दे " फारच क्रिप्टीक झालं होतं.मोरे अवगुण चित ना धरो! ;) आणि, मेहता हे तुमच्यासाठी नव्हतं मालक. आम्ही गुगल, याहूच्या वाटेलाही जात नाही. ;)
In reply to माझा चेपु स्टेटस by कपिलमुनी
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ह्म्म्म्म by मी-सौरभ
In reply to लै भारी by रमताराम
In reply to मुकेश अंबानी ह्यांना हे वर्षे by निनाद मुक्काम …
In reply to प्रा डॉ.................... by इरसाल
In reply to प्रा डॉ.................... by इरसाल
In reply to संघहितापेक्षा वैयक्तिक विक्रमांना प्राधान्य!!! by श्रीरंग
ज्या खेळपट्टीवर इतर सर्व फलंदाजांनी फटकेबाजी केली, तिथेच फक्त शतक पूर्ण करण्याच्या उद्देशाने अती सावध व संथ खेळणार्या सचिनला पाहून वाईट वाटलं.सेहवागसारखे वाट्टेल तशी बॅट फिरवून ४० पर्यंत धावा काढून बाद झाला असता तर "हॅ, यंदाही हुकलंच शतक. रिटायर हो म्हणाव" अश्या कॉमेंट्स लोकांनी केल्याच असत्या. नर्व्हस नायन्टीजचे प्रेशर आधीच अनुभवले असल्याने त्या धावपट्ट्यात संथ खेळला तर तुम्ही म्हणणार की वैयक्तिक विक्रमांना प्राधान्य दिले. मग नक्की सचिनने काय करायला हवे होते? जरा सांगता काय??
In reply to -१ by अन्या दातार
In reply to +++++++++११११११११११११११११११११ by अत्रुप्त आत्मा
In reply to +++++++++११११११११११११११११११११ by अत्रुप्त आत्मा
In reply to -१ by अन्या दातार
In reply to संघहितापेक्षा वैयक्तिक विक्रमांना प्राधान्य!!! by श्रीरंग
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जर शतक झाल नसत तर "बांगलादेशा by गणपा
In reply to आम्ही तर असेच बोल्लो असतो. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळू द्या'अलबत.. तुम्हा-माझ्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा, त्याच या खेळातल ज्ञान निश्चितच जास्त आहे. मग त्याने कुठे थांबाव आणि कुठे नाही ते आपल्या वा त्या सोकॉलड क्रिकेट जाणकारांपेक्षा (कांबळी, साबा करीम, अंकोला ) त्याला जास्त चांगल कळत असेल नाही का? मला तर कधी कधी कपील आणि सौरवच ही नवल वाटत. स्वतःची इतक चांगली उदाहरणं समोर असताना फुकाचे वकिली सल्ले देत असतात. =))
In reply to 'सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळू by गणपा
In reply to अफकोर्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण कितीही म्हटलं त्यानं खेळलं पाहिजे आणि कितीही म्हटलं की आता त्याने नव्यांना जागा करुन दिली पाहिजे. तसंही, आपल्या मताला कोणतीच किंमत नाही. आपल्या हातात फक्त पाहणे आणि सोसणेच आहे.हांगाश्श्शी. आता कस एकदम प्वाइंटाच्या मुद्द्यावर आलात सर. ज्यांना पहायचय त्यांना पाहुद्या. ज्यांना ते सोसणे वाटते त्यांनी आपले डोळे कान बंद करुन घावे. काय म्हंता?
In reply to आपण कितीही म्हटलं त्यानं by गणपा
In reply to 'सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळू by गणपा
In reply to मला आठवतय, जर मी चुकत नसेल ती by जोशी 'ले'
In reply to खरंय. असाच प्रकार सचिनने by श्रीरंग
In reply to सचिन चे by समंजस
In reply to सच्याची नै भरली........ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सच्याची नै भरली........ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अति होतय by मन१
In reply to च्यायला तु पण क्रिप्टिक by यकु
In reply to मिपा by मन१
In reply to +१ by कुंदन

In reply to खर तर प्रतिसाद द्यायचा नव्हता.. पण काये ना by गणपा
In reply to खर तर प्रतिसाद द्यायचा नव्हता.. पण काये ना by गणपा

In reply to प्रामाणिक शंका by उदय
In reply to या धाग्याची - सेंचुरी.... अभिनंदन.... by शशिकांत ओक
In reply to आता सगळ्या प्रतिसादकांनी by यकु
In reply to आता तो १०० फिफ्टीज च्या मागे लागला आहे.. by मोदक
In reply to फक्त? by श्रावण मोडक
In reply to अश्विनसारखे गोलंदाजही सहज शतक by प्रचेतस
In reply to सहमत आहे. पण त्याने विविध कंपन्यांशी करार केले असल्यामुळे खेळणे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
In reply to म्हणून तर by पैसा
In reply to योग्यच बोललाय तो बेदी. by प्रचेतस
In reply to म्हणून तर by पैसा
In reply to त्याचं बोलणं कै मनावर घ्यायचं? by यशोधरा
In reply to ओय होय! by पैसा
In reply to ओय होय! by पैसा
In reply to सहमत आहे. पण त्याने विविध कंपन्यांशी करार केले असल्यामुळे खेळणे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to वल्ली, प्राडॉ., तुमचे बार by यशोधरा
In reply to आम्ही कसले फुसके...तो तुमच्या सच्या फुसका निघाला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सत्यसाईबाची प्रार्थना करुन आज by यशोधरा
In reply to सत्यसाईबाची प्रार्थना करुन आज by यशोधरा
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सच्याला कारण नसताना शिव्या by यशोधरा
In reply to जाऊद्या ताई! विझती काडी जळती by बिपिन कार्यकर्ते
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्राध्यापक डॉ. बरुटेसर एक प्रश्न आहे ? ? ? by बाबा पाटील
In reply to शिव्या नाही त्याच्या उतरत्या काळाचं कौतुक चालु आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शिव्या नाही त्याच्या उतरत्या काळाचं कौतुक चालु आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बर्यापैकी. by बाबा पाटील
In reply to आभार्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आता काय बोलु. by बाबा पाटील
In reply to आता काय बोलु. by बाबा पाटील
In reply to बरुटे सर्,वायावरुन एक महत्वाची गोष्ट.. by बाबा पाटील

In reply to म्हातारा तितुका मेळवावा by प्रचेतस
In reply to धन्यवाद वल्ली! मस्त काम केलेस! :P by यशोधरा
मलाही तसच वाटतं