काही चित्रे.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
25 Jul 2008 - 11:11 am


कला

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 Jul 2008 - 11:34 am | मदनबाण

लहानबाळाचे चित्र फारच छान आहे..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विसोबा खेचर's picture

25 Jul 2008 - 12:12 pm | विसोबा खेचर

हेच म्हणतो...

लहान बाळ छानच आलंय...

तात्या.

अनिल हटेला's picture

25 Jul 2008 - 12:29 pm | अनिल हटेला

लहान बाळाचे पहीले छान आलये ,

शिवाय शेवटचे नुतन चे देखिल मस्त जमलये !!

प्रिन्ट आउट काढुन ठेवलीये !!

धन्यवाद !!

अजुन ही चित्रे बघायला आवडतील !!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

गुंडोपंत's picture

25 Jul 2008 - 1:37 pm | गुंडोपंत

सर्वच चित्रे सुरेख!
बाळाचे चित्र मस्त आहे. डोळ्यात रंगही जाणवला...
आपला
गुंडोपंत

गुंडोपंत's picture

25 Jul 2008 - 1:40 pm | गुंडोपंत

एक एक चित्र देवून त्यावर
काही टिप्पणी दिली-घेतली असतीत तर एक छान-चित्र लेख माला झाली असती.
शिवायत्यावरचित्रातले बारकावे व त्यावर साधक बाधक चर्चा होवू शकली असती.

सगळी चित्रे एकत्रच आल्याने न्याय मिळत नाही काही चित्रांना.

आपला
गुंडोपंत

उदय सप्रे's picture

25 Jul 2008 - 2:00 pm | उदय सप्रे

खरंय तुमचं म्हणणं !
पण कलाकार लोक लहरी (खरं तर "सणकी" हा शब्द योग्य !) असतात म्हणतात ना त्याचे हे प्रूफ आहे ! शिवाय "जीवनातला आत्ताचा क्षण आहे तो माझा , "हे नंतर करू" यावर विश्वासच नाहिये माझा.
असो, आपल्या गैरसोईबध्दल क्षमस्व.पण तुमची प्रामाणिक कळकळ जाणवली म्हणूनच हे उत्तर !
उदय सप्रे

सूर्य's picture

25 Jul 2008 - 2:07 pm | सूर्य

सुंदर चित्रे. लहान बाळाचे सर्वात जास्त आवडले.

- सूर्य.

श्रीमंत दामोदर पंत's picture

25 Jul 2008 - 2:15 pm | श्रीमंत दामोदर पंत

सगळीच चित्र छान आली आहेत पण विशेश करून लहान बाळाचे फारच सुंदर आलयं.....

विजुभाऊ's picture

25 Jul 2008 - 2:20 pm | विजुभाऊ

चित्रे छान आहेत.
त्या एका चित्राखाली मधु बाला चे नाव टाकले नसते तर बरे झालेअसते

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

उदय सप्रे's picture

25 Jul 2008 - 2:29 pm | उदय सप्रे

ते नाव "माधु-बाला" असे आहे , डावीकडे आहे ती माधुरी आणि उजवीकडे आहे ती "मधुबाला".लोक दोघींची तुलना करतात म्हणून एकाच चित्रात दोघी काढल्या आहेत.
उदय सप्रे

कोलबेर's picture

25 Jul 2008 - 8:49 pm | कोलबेर

पहिले चित्र चांगले आहे पण ते असे विचित्र कातरुन एकदम गडद निळ्या पार्श्वभूमीवर का टाकले आहे ते समजले नाही.
तिसर्‍या चित्रातील अभिनेत्री जमली नाही, चेहरा खूपच स्थूल वाटतो आहे.
करिश्मा कपूर मात्र मस्त जमली आहे. लगेच ओळखता आली आणि बारकावे पण छान आले आहेत.
माधु-बाला चित्रातील माधुरी छान पण मधुबाला मात्र चांगलीच गंडली आहे (विशेषतः नाक)
बाळाचे पहिले चित्र सर्वात जास्त आवडले (बाळाचा दुसरा डोळा काहीसा धुरकट मुद्दाम केला आहे का?)

टिउ's picture

25 Jul 2008 - 9:00 pm | टिउ

एक दोन चित्र जरा ग॑डली आहेत...त्या तिसर्या चित्रातल्या अभिनेत्रीच्या चेहर्याची ठेवण धडाकेबाज मधल्या तात्या विंचू सारखी वाटतेय.

बाकी चित्र मस्त जमलीयेत! माधु-बाला मधली माधु सगळ्यात जास्त आवडली...

स्वप्निल..'s picture

26 Jul 2008 - 1:58 am | स्वप्निल..

सर्वच चांगली आहेत्..असच सुरु ठेवा..
नाक्-डोळे सरावांनी जमतीलच..

स्वप्निल..