"साहेब" आता निवृत्त होणार काय???
आत्ताच सकाळी सकळी चहा पिताना हि बातमी वाचली ....
http://esakal.com/eSakal/20120129/5355751858605295094.htm
पवार साहेब म्हणे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत म्हणे.. तसेच राज्यसभेवर जाऊन जनतेचे पैसे पण वाया घालवणार नाहीयेत...
आपल्याला काय वाटते? बोलल्या शब्दाला जागतील कि जसे वेगळ पक्ष काढून पण सोनिया चे पाय धरले तसे करतील??
अवांतर : मला तर असे वाटते कि स्विस बँकेने आता जास्त काळा पैसा जमा करण्यावर असमर्थता व्यक्त केली असेल......
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चेतन कुलकर्णी तुमची इच्छा आहे
माझी इच्छा......
काय राव.... नुसती बातमी
काय आणि किती बोलायचं राव आता. :(
मिपावरून निवृत्त होणार
माझी इच्छा ....
चेतनजी एकच सांगतो. एक चांगला
साहेब एवढे हुशार आहेत ती
बरोबर.
साहेब जेव्हा "नाही नाही "
वयोमानानुसार पाठ-बळ
साहेब
हि मुलाखात बघा
खर बोलायला ते काय गांधीवादी
काही बोलायाचे आहे पण........
साहेब - निवृत्त
वाटणारच हो तुम्हाला. स्वाभाविकच आहे.
मला साहेब म्हणजे हे साहेब वाटले.....
मग
पुतण्याचा घात पण होतो
नाय हो
म्हणजे वरच्या वर्गात जाणार
फारच छान प्रतिक्रीया वाचायला
.पवार साहेबाचे ही काही
हल्ली हरविंदर सिन्ग येतो म्हणे त्यांच्या स्वप्नात....
कळफलकाला लगाम घालावा.
ह्याच नावाचा धागा तुमचे साहेब,
छान...
अवांतर आवडले.