✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"रौशनी "

व
विजुभाऊ यांनी
Wed, 07/23/2008 - 09:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12748 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

+१

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 07/23/2008 - 09:26 नवीन
कधीतरी कोणत्यातरी कार्यक्रमात मी अजुनही स्पेन्सर ची ती गोष्ट सांगतो पण आता रौशनीच्या गोष्टीसह. मस्त. कथा ही उत्तम व तुमचा अनुभव देखील ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

टारझन
Wed, 07/23/2008 - 13:13 नवीन
लई भारी विजाभौ ... अतिऊत्तम शब्दांकन.... अजुन येवून द्यात कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II

खूप आवडली गोष्ट

भडकमकर मास्तर
Wed, 07/23/2008 - 09:32 नवीन
छानच झाली आहे ही गोष्ट / अनुभव...आपले अशा प्रकारचे लेखन अधिक आवडते... :) अजून येउद्यात... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान

यशोधरा
Wed, 07/23/2008 - 09:34 नवीन
छान लिहिलेय विजूभाऊ, आवडले.
  • Log in or register to post comments

अप्रतिम....

शेखर
Wed, 07/23/2008 - 09:40 नवीन
सुंदर लेख व अनुभव. आपल्या भोवतालच्या जगात अश्या "रौशनी" सारख्या व्यक्ति पुष्कळ असतील... त्याना जर आपण मदत केली तर अशी लोक पुढे स्वतः दुसर्‍यांसाठी स्पेन्सर बनतील. शेखर..
  • Log in or register to post comments

मला आठवण झाली ती .......

स्नेहश्री
Wed, 07/23/2008 - 09:41 नवीन
.......एक होता कार्व्हर ची....... फारच छान डोळ्यासमोर चित्र उभे रहाते अगदी......!!!!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments

कार्व्हर

आनंदयात्री
Wed, 07/23/2008 - 10:28 नवीन
खरेच कार्व्हर चीच आठवण झाली. विजुभाउ उत्तम लेख, खुप आवडला, आतली स्पेन्सरची गोष्ट पण बोधप्रद. अशाच प्रकारचे टु बी स्पेसिफिक ललित गद्यलेखन वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहश्री

छान

मनस्वी
Wed, 07/23/2008 - 10:21 नवीन
छान कथा आणि अनुभव. प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

वा वा

आनंदयात्री
Wed, 07/23/2008 - 10:29 नवीन
प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच. मस्त !! आवडला विचार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

सहमत आहे ...

छोटा डॉन
Wed, 07/23/2008 - 11:51 नवीन
स्वानुभवाची कथा उत्तम ... मांडणीही छान ... बाकी "प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच" हे पटले ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

आवडला

सहज
Wed, 07/23/2008 - 10:48 नवीन
अनुभव [लेख] आवडला. वेदश्री यांच्या सहज आठवलं म्हणून...ची आठवण झाली. कर भला तो हो भला!! अवांतर - मला वाटले विजुभौ तात्याच्या मागे लागले की रौशनीचा पुढचा भाग... :-)
  • Log in or register to post comments

रौशनी आणि स्पेन्सर..

स्वाती दिनेश
Wed, 07/23/2008 - 11:39 नवीन
रौशनी आणि स्पेन्सर दोघेही आवडले.कार्व्हरची आठवण लेख वाचताना सतत होत होतीच. प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच. हा विचारही आवडला. स्वाती अवांतरः गोष्टीचे नाव 'रौशनी आणि स्पेन्सर' असे जास्त समर्पक ठरले असते का? कारणे २ १. ही गोष्ट जितकी रौशनीची आहे तितकीच स्पेन्सरचीही आणि त्या शेतमजुराच्या मुलाच्या जिद्दीचीही आहे. २. रौशनी म्हटले की "द रौशनी"-तात्याची रौशनी हे समीकरण इतके फिट्ट बसले आहे डोक्यात की दुसरी अशी 'ज्योत' पटकन डोळ्यासमोर येतच नाही.
  • Log in or register to post comments

पुन्हा

अनिल हटेला
Wed, 07/23/2008 - 14:14 नवीन
पुन्हा एकदा विजुभौ !! छान अनुभव सान्गीतलाये !! आणी नेहेमी प्रमाने आम्ही हा लेख वाचुन त्रुप्त झालो !!! प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच. हेच म्हणतो ...... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

प्रगती आणि रौशनी

प्रगती
Wed, 07/23/2008 - 14:23 नवीन
सरांचा अनुभव खूपच आवडला. स्पेन्सर चा अनुभव माझ्यापेक्षा जास्त कोणाच्या मनाला लागेल कारण मला देखील जेव्हा गरज होती तेव्हा एक स्पेन्सर भेटला त्यामुळे आजची प्रगती घडू शकली. आता मी माझी कथा नाही सांगत बसत पण एवढच सांगेन की आयुष्यात जेव्हा आर या पार अशी अवस्था असते तेव्हा आपल्या मनाचं ऐकून ( लोकांचं नाही ) सरळ स्वतःला झोकून द्यावं. "प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच" हे पटले मी कुणाची स्पेन्सर बनले आहे का माहीत नाही पण माझ्या एका मैत्रीणीला मी तिच्या पायावर उभं रहायला मदत केली आहे.
  • Log in or register to post comments

फारच छान

जादू
Wed, 07/23/2008 - 14:46 नवीन
फारच छान "प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच" हे पटले
  • Log in or register to post comments

मस्तच

इनोबा म्हणे
Wed, 07/23/2008 - 15:19 नवीन
विजु भौ! फारच छान अनुभव... "प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच" हे पटले कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो!

ब्रिटिश टिंग्या
Wed, 07/23/2008 - 16:33 नवीन
विजु भौ! फारच छान अनुभव... "प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच" हे पटले सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

वा !

शितल
Wed, 07/23/2008 - 17:34 नवीन
मस्त लिहिले आहे, कथा आवडली, खरंच एखाद्याला जर त्याच्या पडत्या काळात मदत केली तर मदत केलेली व्यक्ती ही त्याच्या आयुष्यभर लक्षात रहाते . मनस्वीची प्रतिक्रीया ही छान आहे.
  • Log in or register to post comments

सुंदरच

वरदा
Wed, 07/23/2008 - 18:00 नवीन
लिहिलेय विजुभाऊ प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच. खरय रौशनी आणि स्पेन्सर दोघेही आवडले.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

सर,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/23/2008 - 09:29 नवीन
छान लिहिले आहे. स्पेन्सर आवड्ला आणि रोशनीही.
  • Log in or register to post comments

+ १

मुक्तसुनीत
Wed, 07/23/2008 - 10:36 नवीन
विजुभाऊ, हा लेख खरोखर सुंदर जमलाय. प्रेरणादायी , हृदयस्पर्शी ! लेखाबद्दल अनेक आभार !
  • Log in or register to post comments

विजुभाऊ, मस्तच झालाय लेख!

चतुरंग
Wed, 07/23/2008 - 10:54 नवीन
स्पेन्सर आणि रौशनी दोघेही भावले! (अवांतर - वाचता, वाचता तुमच्या बरोबर मी ही थोडावेळ 'बादशाही' मधून बाहेर पडून स.प. कॉलेजच्या दिशेने चालत निघालो होतो.) (स्वगत - रंग्या, बावळटासारखा पुढच्या भागाची वाट काय बघत बसलाहेस? हा सुंदर लेख क्रमशः नाहीये! B) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

वा!

पिवळा डांबिस
Wed, 07/23/2008 - 11:52 नवीन
सुंदर, विजुभाऊ, सुंदर!! प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच अगदी खरं आहे! त्यामधून त्या व्यक्तिचं कल्याण तर होतंच पण 'स्पेन्सरला' सुद्धा एक अतीव मानसिक समाधान मिळतं. सुंदर अनुभवकथन!! (स्वगत - रंग्या, बावळटासारखा पुढच्या भागाची वाट काय बघत बसलाहेस? हा सुंदर लेख क्रमशः नाहीये! ) रंगाभाऊ, तुम्हाला क्रमशःची ओढ लागलीय वाटतं!!:) जरा थोडी कळ काढा, तुमचीबी विच्छा पुरी करुयांत हां!!!:))
  • Log in or register to post comments

छान..

प्राजु
Wed, 07/23/2008 - 22:36 नवीन
आवडला लेख. रौशनी आणि स्पेन्सर वाचताना कार्व्हर आठवला. क्रमश: पेक्षा तुमचे असे लिखाण जास्ती भावते मला. अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा विजूभाऊ !!!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 07/23/2008 - 22:45 नवीन
सुंदर अनुभवकथन. खूप आवडले. फक्त लेखाच्या शीर्षकाला आमचा आक्षेप आहे. ह्या लेखाचे शीर्षक "विल यु बी माय स्पेन्सर?" असे हवे. - सर्किट
  • Log in or register to post comments

शीर्षक

मनस्वी
गुरुवार, 07/24/2008 - 11:00 नवीन
ह्या लेखाचे शीर्षक "विल यु बी माय स्पेन्सर?" असे हवे.
सहमत मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

मस्तच झाला आहे लेख

धनंजय
गुरुवार, 07/24/2008 - 00:16 नवीन
अनुभव, शैली, आशय, सर्व आवडले.
  • Log in or register to post comments

रोशनी

पावसाची परी
गुरुवार, 07/24/2008 - 11:15 नवीन
>>कोणाच्या मनातला स्पेन्सर जागाही होत असेल कदाचित त्यामुळे. एखा्द्या रौशनीला सगळ्या घराला रौशन करायला मिळत असेल अतिशय सुन्दर! खुप सार्‍या स्पेन्सर्स ची गरज आहे .........रोशनीन्ची कमी नाही आपल्या महाराष्ट्रात सुध्धा!
  • Log in or register to post comments

वाहवा

डॉ.प्रसाद दाढे
Fri, 07/25/2008 - 07:00 नवीन
वाहवा विजुभाऊ! छानच लिहिल॑ आहेत..
  • Log in or register to post comments

पटलं..

पद्मश्री चित्रे
Fri, 07/25/2008 - 15:20 नवीन
>>कोणाच्या मनातला स्पेन्सर जागाही होत असेल कदाचित त्यामुळे. नक्किच. छान लिहिल आहे..
  • Log in or register to post comments

....

धमाल मुलगा
Mon, 07/28/2008 - 11:16 नवीन
... स्वगतः इतक्या छान अनुभवाला आपल्या फुटकळ प्रतिक्रिया लिहायच्या म्हणजे पैठणीला मांजरपाटाचं ठिगळ दिल्यासारखं दिसेल. च्छ्या बॉ! नकोच काही लिहायला..... फक्त पुन्हा पुन्हा वाचून अनुभवावं झालं.
  • Log in or register to post comments

वा!!!

मनिष
Tue, 07/29/2008 - 09:56 नवीन
एक अतिशय वेगळ्या प्रकारचा लेख...खूप आवडला! अजून येऊ देत! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा