Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by धनंजय on Tue, 09/18/2007 - 03:21

Submitted by नंदन on Tue, 09/18/2007 - 03:31

Permalink

छान

शेवटच्या दोन विशेष आवडल्या. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 09/18/2007 - 06:27

Permalink

आवडल्या!

सर्व कवीता/चारोळ्या मस्त आहेत. आता "रटाळ बर्फ" पाहाताना आपल्या चारोळीची आठवण होईल :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 09/18/2007 - 07:59

Permalink

चारोळ्या आवडल्या !

''परवा पडलेला शुभ्र बर्फ आज कसा दिसतो रटाळ गतप्रेमाच्या पत्रामधले अक्षर देखील दिसते गचाळ'' सर्वच चारोळ्या खास आहेत,पण वरील ओळी जरा हटके आहेत,पहिल्या दोन ओळीतून सुंदर कधी तरी रटाळ वाटते आणि तीच अवस्था प्रेमपत्रांची, नव्हे आयुष्यात पहिल्यांदा जे जे सुंदर वाटते त्या त्या सर्वांची नंतर अवस्था अशीच असते. बहोत खूब ! अवांतर ;) असे नाजूक आणि सुंदर विषय हाताळणारा माणूस त्या व्याकरणाच्या भानगडीत पडतो कशाला कळत नाही :)) ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 09/18/2007 - 08:43

In reply to चारोळ्या आवडल्या ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अवांतर २

>>>>अवांतर ;) असे नाजूक आणि सुंदर विषय हाताळणारा माणूस त्या व्याकरणाच्या भानगडीत पडतो कशाला कळत नाही :)) ) व्याकरणंच काय प्रकरणं पण माहीती दिसाताहेत... :-) (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Tue, 09/18/2007 - 08:03

Permalink

आवडल्या

आपल्याला हायकु ही छान जमतील! वाचायला आवडतील. आपला (शांता शेळकेंच्या हायकुंचा फॅन) गुंडोपंत
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 09/18/2007 - 08:08

Permalink

छान आहेत

आजूबाजूला तसेच आतमधे धनंजय यांची पारखी नजर काहीतरि छान तर शोधतेच पण सहज, सुंदरपणे शब्दबध्द्देखील करुन टाकते. भारतीय क्रिकेट टिमला ऑलराउंडर ची कमतरता भासते आहे, एकदा ते पण तुम्ही अजमावून बघा म्हणतो. :-) अजून येऊ द्या...
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 09/18/2007 - 08:17

Permalink

शेवटची

चारोळी अतिशय आवडली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Tue, 09/18/2007 - 08:55

In reply to शेवटची by आजानुकर्ण

Permalink

हो

शेवटची खासच आहे, आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 09/18/2007 - 08:56

Permalink

चार ऋतू

प्रेमात पडलेले शाळकरी, युवक, तरुण, आणि चटके खाल्लेला प्रौढ, असे चौघे जण चार ऋतूंचे क्रमाने वर्णन करत आहेत अशी कल्पना आहे. त्यामुळे शैली बालिश ते प्रगल्भ चार टप्प्यांनी गेली. उगाच आपले स्व-समीक्षण! बघा पटते का.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 09/18/2007 - 09:02

In reply to चार ऋतू by धनंजय

Permalink

पटले!

>>>प्रेमात पडलेले शाळकरी, युवक, तरुण, आणि चटके खाल्लेला प्रौढ, असे चौघे जण चार ऋतूंचे क्रमाने वर्णन करत आहेत अशी कल्पना आहे. एकदम चांगली कल्पना आहे. चारोळ्यांइतकीच आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 09/18/2007 - 13:29

In reply to पटले! by विकास

Permalink

अगदी तुम्ही म्हणता तसे नाही

पण जरासे ध्यानात आले होते. जे केले ते तसे का केले, नियोजन प्रयोजन या प्रकाराचा तुम्ही छान वापर करता. मी ऋतू(आजूबाजूचे/बाहेरचे) व (आतले)मनाची अवस्था / मूड / दृष्टीकोन असा काहीसा अर्थ मी घेतला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Tue, 09/18/2007 - 12:33

In reply to चार ऋतू by धनंजय

Permalink

स्व-समीक्षण

..जाम आवडले.. माझ्या मते सर्व कवींनी आपल्या कवितेविषयी असे थोडे मार्गदर्शन केल्यास आमच्या सारख्या ह्या प्रातांतल्या 'ढ' लोकांना देखिल त्याचा रसास्वाद घेता येईल... समीक्षण वाचल्यावर कविता खरंच खूप आवडली!!
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 09/18/2007 - 16:14

In reply to स्व-समीक्षण by कोलबेर

Permalink

हेच

म्हणतो ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सृष्टीलावण्या

Submitted by सृष्टीलावण्या on Sun, 03/16/2008 - 20:45

In reply to चार ऋतू by धनंजय

Permalink

आम्हाला

बालकवींची औदुंबर कविता शिकवताना आमच्या प्राध्यापकांनी ह्याच चार दशा कश्या त्या कवितेतून टप्प्याटप्प्याने दाखविल्या आहेत ते छान वर्णन करून सांगितले होते. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 09/18/2007 - 11:32

Permalink

सुरेख

चारही चारोळ्यांना जोडणारे हे सूत्र आवडले. चार ऋतुंचा क्रम आणि त्यांच्यातून व्यक्त होणारा मूड तुमच्या समीक्षेनंतर ध्यानी आला. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 09/18/2007 - 11:37

Permalink

सुंदर..

सुंदर लिहिले आहेस रे धन्याशेठ! विशेषतः वसंतातल्या पालवी-कळ्या मोठ्या खट्याळ असतात छकुल्या आसुसलेल्या डोळ्यांना, दडून, हळूच आडून करतात वाकुल्या या ओळी अधिक आवडल्या! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by रंजन on Tue, 09/18/2007 - 17:36

Permalink

अस्स होय

आता समजल.क्स वाचायच आनि काय आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चित्तरंजन भट on Wed, 09/19/2007 - 01:36

Permalink

परवा पडलेला शुभ्र बर्फ

परवा पडलेला शुभ्र बर्फ आज कसा दिसतो रटाळ गतप्रेमाच्या पत्रामधले अक्षर देखील दिसते गचाळ फारच उत्तम
  • Log in or register to post comments

Submitted by इसम on Sun, 03/16/2008 - 21:07

Permalink

त्राहि त्राहि

अवांतर ;) असे नाजूक आणि सुंदर विषय हाताळणारा माणूस त्या व्याकरणाच्या भानगडीत पडतो कशाला कळत नाही :)) ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे प्राध्यापकसाहेब, आडून शरसंधान कशासाठी? उदयोन्मुख आहेत, आत्ताच कविता आणि व्याकरण यातील अन्योन्यसम्बंध जाणवला तर ठीक अन्यथा रसिक वाचकांना "त्राहि त्राहि माम" म्हणायची पाळी यायची. -एक इसम
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 03/16/2008 - 21:13

Permalink

सुरेख...

शेवटची जास्ती आवडली.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by सचिन on Sun, 03/16/2008 - 21:26

Permalink

फारच मस्त !!

शिशिराच्या शिवेवर जर्द झाडं फारच दिलदार नाही वाटत? शिलंगणाचं सोनं काही दसऱ्यालाच नाही वाटत ..हे निव्वळ उच्च !!
  • Log in or register to post comments

Submitted by अवधुत पुरोहित on Mon, 03/17/2008 - 05:55

Permalink

उत्तम..

गचाळ अश्करातही आम्ही प्रेम बघतो ते पत्र मात्र बायको पासून लपवून ठेवतो..
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 03/17/2008 - 21:47

Permalink

सुरेख चारोळ्या!

आणि धनंजय तुझ्या विवेचनामुळे त्यांची रंगत आणखीनच वाढली. चतुरंग
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 21600 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com