Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on Fri, 07/18/2008 - 11:02

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 07/18/2008 - 11:15

Permalink

क्या बात है !!!!!!

सुंदर कविता, पोटेन्शिय्ल भरपूर ! शब्दांच्या निवडीविषयी अधिक काळजी घ्यावी ! (बैलांनाही भावना असतात. त्यांच्या भावनांची कदर झाली तरच कवीमनाची खात्री पटेल.) - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 07/18/2008 - 11:21

In reply to क्या बात है !!!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

सर मार्क ....

सर्कीटसर, मार्क नाही दिलेत ? ऐसे विस्मरण कैसे जाहले ? (गुणार्थी) छोटा डॉन >>सुंदर कविता, >>पोटेन्शिय्ल भरपूर ! असेच म्हणतो (भविष्यातील वाचनमात्र्)छोटा डॉन आता त्यात आमच्यासारख्या "सकाळी ६ ते रात्री १" वाल्यांची खेचली आहे पण तो भाग वेगळा ... पण कविता सुंदर .... (सकाळी ६ ते रात्री १ वाला बैल्)छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 07/18/2008 - 11:30

In reply to सर मार्क .... by छोटा डॉन

Permalink

मार्क

सर्कीटसर, मार्क नाही दिलेत ? ऐसे विस्मरण कैसे जाहले ? डॉनसाहेब, कविमहोदयांना येथे आम्ही जरा रमू देतो, आणि नंतरच गुणप्रदान सुरू करतो, हे आजवर आपल्यासारख्या जुन्या जाणत्या सदस्याच्या लक्षात आले नाही, हेही नवलच. असो, विजुभाऊंचा हा अद्याप "नवकवित्वाचा काळ" आहे. त्यांना रमू द्या. आपल्यात सांगतो, विजुभाऊंना कळू देऊ नका. आपापसात ५ गुण देतो. (शब्दांची निवड हे एक मुख्य कारण) तसेही मुक्तकांना आम्ही सात पेक्षा जास्त गुण देत नाही. - (गुणग्राही) सर्किट सर
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Fri, 07/18/2008 - 11:27

Permalink

विजूभाऊ,

थोर कविता. वेळ वसूल. आपल्याल आपण बडवले गेलो आहोत याची काही लाज नसते जबरदस्त. सुंदर कविता. आय ऍम लविंग इट.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sat, 07/19/2008 - 00:58

In reply to विजूभाऊ, by रामदास

Permalink

हेच म्हणतो..

आपल्याल आपण बडवले गेलो आहोत याची काही लाज नसते एक नंबर.. :) आवडली कविता. आगे बढो विजुभाऊ. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Fri, 07/18/2008 - 11:30

Permalink

सुंदर

विजुभाऊ, सुंदर कविता... आपल्या ह्या प्रतिभेची जाणीव मला नव्हती... अजुन येऊदे... शेखर
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 07/18/2008 - 11:33

Permalink

रुपक

आवडले. मालकाने यावे आपल्या गळ्याखालची पोळी खाजवावी त्यानी आपली पाठ झाकावी कधी काळी गुळपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो आपण सगळेच बैल असतो हे आणि वेसण विशेष आवडले. (गाडीवान)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 07/18/2008 - 11:40

Permalink

:)

छान, वैचारिक कविता... अभिनंदन... आपला, (माजलेला बैल) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Fri, 07/18/2008 - 11:56

Permalink

हाण तिच्यामायला

विजुभाऊ, सगळ ठिक आहे ना की वेसण सॉरी नोकरी बदलताय? छान कल्पना.. अभिनंदन बाकी सर्किटमास्तरशी सहमत शब्दांच्या निवडीविषयी अधिक काळजी घ्यावी ! (रेडा)केशवसुमार स्वगतः आता बैलाचा क्रमशः प्रवास सुरू होणार :SS ..एप्रिल कडबा खायला तयार रहा... #:S इरशाद...
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 07/18/2008 - 13:35

In reply to हाण तिच्यामायला by केशवसुमार

Permalink

एप्रिल आम्बोण

स्वगतः आता बैलाचा क्रमशः प्रवास सुरू होणार ..एप्रिल कडबा खायला तयार रहा... इरशाद... एप्रील कडबा नाही एप्रिल आम्बोण म्हणा....:) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Fri, 07/18/2008 - 13:49

In reply to एप्रिल आम्बोण by विजुभाऊ

Permalink

अरे खरच की..

अता एप्रिल मधली गोष्ट तुम्ही जुलै मधे दिली तर ती आम्बोण च होणार हे कस काय विसरलो.. #o (वेंधळा)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Fri, 07/18/2008 - 12:01

Permalink

जबरा

मस्त हो विजुभौ. स्वगतः आता बैलाचा क्रमशः प्रवास सुरूणार ..एप्रिल कडबा खायला तयार रहा... इरशाद... =)) =)) =)) =)) =)) केशवा बैलाचा क्रमशः प्रवास नाही काही "एप्रिल महिन्यात (फ़ळे खाउन चहा पिलेल्या) बैलाचा क्रमश: स्वप्न प्रवास" आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 07/18/2008 - 12:10

Permalink

आपण सगळेच

आपण सगळेच बैल असतो धन्य हो देवा !!! विजुभौ !!!! आज जमीन मान्गो दे दू , आस्मान मान्गो दे दू , सारा जहान मान्ग के देखो , बस दे दू...... मस्तच कविता !!!! (बैलांनाही भावना असतात. त्यांच्या भावनांची कदर झाली तरच कवीमनाची खात्री पटेल.) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 07/18/2008 - 12:11

Permalink

वाह!

विजुभाऊ... मस्तच कविता वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो आपण सगळेच बैल असतो या ओळी विशेष आवडल्या कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 07/18/2008 - 16:57

Permalink

आवडली

वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो आपण सगळेच बैल असतो हे विशेष आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Fri, 07/18/2008 - 17:31

Permalink

असेच.

बैलाची लै नाचक्की केली आहे हो. पण काव्य रचना छान जमली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 07/18/2008 - 17:36

Permalink

छान कल्पना

नोकरीबदलाचा विचार चालू आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 07/18/2008 - 19:51

Permalink

अरे वा मस्त !!!

विजुभौ, मालक लै तरास देऊन राह्यला का ? मस्त काव्य, वाहात राहा ओझं :) वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो आपण सगळेच बैल असतो मस्त !!! सर्कीट सरांनी आपल्या काव्याला कमी मार्क दिले आहेत, आमचे मार्क आहेत = ०८ :) ( छंदोबद्ध रचनेला : लघु-गुरु मात्रे मोजणा-यांना आम्ही मार्कच देत नाही ;) ) -प्रा.डॉ. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Fri, 07/18/2008 - 20:17

Permalink

छान कविता..

विजुभाउ, कविता बेस झालीया. अभिज्ञ
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 07/19/2008 - 01:59

Permalink

छान..

कविता आवडली.. (शिफ्ट ड्यूटी करणारा बैल) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 07/21/2008 - 20:07

Permalink

धन्यवाद

कवितेवर विडंबने लिहिलेल्या सर्वाना धन्यवाद http://misalpav.com/node/2608 http://misalpav.com/node/2609 आणि वर कडी म्हणुन की काय http://misalpav.com/node/2626 एका कवितेवर इतकी विडंबने येणे खूप मस्त वाटले. स्वगतः आता क्रमशः कविता लिहिन म्हणतो ( खातय मार बहुतेक) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 07/21/2008 - 22:13

Permalink

माताय!

विजुभाऊ, तुमच्यात मुक्तछंदात पोसलेला एक बैलही दडला होता ह्याची कल्पना नव्हती! ;) एकदम जबरा! (चार दिवसांच्या सुट्टीनंतर आधी विडंबनेच नजरेला पडली आणि मग तुमची कविता त्यामुळे प्रतिक्रियेला उशीर!) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 12/06/2014 - 11:41

Permalink

बरेच दिवसानी पुन्हा याद आली

बरेच दिवसानी पुन्हा याद आली हम्मा हम्मा बोलावताच तीने शिंगे उगारली. प्रमोशन तियेचे झाले होते. ऑनसाईटचे दर्शन घडले होते. बदलला मालक जरी . बैलाने झूल नाही झुगारली
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sat, 12/06/2014 - 12:14

Permalink

ही

ही कविता आजच वर आणण्याची काही खास कारणे ?
  • Log in or register to post comments

Submitted by चुकलामाकला on Sat, 12/06/2014 - 13:05

Permalink

सुंदर कविता!

सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दानुज on Sat, 12/06/2014 - 17:31

Permalink

गाय

गाय समोर असताना मालकाने मारले म्हणून तो हटुन बसतो का??
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 12/09/2014 - 14:47

Permalink

हॅ हॅ हॅ.........

हॅ हॅ हॅ.........
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 9998 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com