✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

असावी मुलगी एक तरी

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Wed, 07/16/2008 - 02:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19033 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

छान कविता आहे.

शितल
Wed, 07/16/2008 - 02:56 नवीन
उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून हे तर मस्तच जमले आहे.
  • Log in or register to post comments

वाहवा!

प्रियाली
Wed, 07/16/2008 - 04:16 नवीन
असावी मुलगी एक तरी
अगदी खरं! मुलगी असणं ही अतिशय आनंदाची गोष्ट!! असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची अगदी! कविता आवडली. (आनंदी) प्रियाली
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Wed, 07/16/2008 - 05:33 नवीन
प्रियाली ,शितल आपल्याला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

सही

अरुण मनोहर
Wed, 07/16/2008 - 07:41 नवीन
माझ्याही अशाच भावना आहेत. मुली म्हणजे elegance. मुली म्हणजे मानवी मने सांधणारे पूल. स्त्री जेवढे effective networking मानवी दृष्टी न विसरता करू शकते तेवढे पुरूषाला कधीच जमणार नाही. असे असतांनाही पुरूषांनी जे इतिहास लिहीलेत त्यात पुष्कळदा स्त्रीलाच लढायांसाठी, भांडणासाठी अकारण दोष दिलेले आढळतात. आनंदीबाईंना पुरूषी कारस्थानानेच ध चा मा केल्याचा डाग लावण्यात आला.
  • Log in or register to post comments

सहमत

श्रीकृष्ण सामंत
Wed, 07/16/2008 - 10:35 नवीन
अरुण मनोहरजी, मी आपल्या विचाराशी पुर्ण सहमत आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

सुरेख..

विसोबा खेचर
Wed, 07/16/2008 - 11:07 नवीन
अतिशय सुरेख कविता....!
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Wed, 07/16/2008 - 11:12 नवीन
विसोबाजी, आपल्याला कविता आवडल्याचं वाचून खूप बरं वाटलं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

काका,

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/16/2008 - 12:38 नवीन
काका, कविता छानच आहे. उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून (डब्बल आनंदी) बिपिन.
  • Log in or register to post comments

छान वाटलं

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/16/2008 - 12:51 नवीन
काका, माझ्याबाबतीत माझ्या बाबांचं काय मत होतं काय माहित! पण कविता छानच आहे. म्हणून वाटे असावी एक तरी मुलगी करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती की जग फिरावे तिच्या भोंवती आपल्यावर एवढं प्रेम करणारे (आई आणि) बाबा आहेत ही भावना किती सुखावणारी आहे. इंग्लिशमधे म्हणतात ना त्याची आठवण झाली: "A son is a son till he gets him a wife, but a daughter’s a daughter the rest of your life." संहिता
  • Log in or register to post comments

सुंदर..

प्राजु
Wed, 07/16/2008 - 18:09 नवीन
सामंत काका, सुंदर आहे कविता... असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची मस्तच. मुलगी असणं म्हणजे खरंच भाग्याचं आहे. एक मुलगीच, - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सामंतकाका,

चतुरंग
Wed, 07/16/2008 - 19:32 नवीन
काव्य सुरेख आहे! (मुलगी/स्त्री ही बर्‍याचवेळा अत्यंत लवचिक मनोवृत्तीची, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात वाकबगार अशी असते. कठिण परिस्थितीत पुरुष व्यसनाधीन होतात, आत्महत्या करतात (स्त्रियाही हे करतात पण फार क्वचित), परिस्थितीला तोंड देऊन, टक्कर देऊन उभे रहाण्याचे बळ हे स्त्रीच जास्तवेळा दाखवून देते. अशा वेळी 'अबला' हा शब्द किती चुकीचा आहे हे कळते.) चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त कविता

स्वाती राजेश
Wed, 07/16/2008 - 19:46 नवीन
कविता छान आहे, आवडली....:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा