श्री प्रशांत भुषण
टीम अण्णांचे एक सदस्य श्री प्रशांत भुषण यांना केबिन मधे घुसुन मारहाण केल्याचे वृत्त पहाण्यात आले....अश्या भेकड हाणामारीचा निषेध
कश्मीर विषयी त्यांनी जे विधान केले होते त्याचा राग येवुन हे कृत्य हल्ले खोरांनी केल्याचे समजते.
काश्मिरी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सार्वमत घ्यावे..... सैन्य काढुन घ्यावे ..अशी मते व्यक्त केली होति श्री प्रशांत भुषण यांनी..
हल्लेखोर हे श्री भगत सिंग सेनेचे कार्य कर्ते असुन त्यांना श्री प्रशांत भुषण यांची कश्मीर विषयी ची भुमीका मंजुर नव्हती. असे समजते
सर्व मान्यवरांनी या भेकड कृत्याचा निषेध केला आहे...
खरे तर श्री अण्णा व त्यांचे साथिदार आंदोलनाला मिळालेल्या भरघोस पाठिंब्या मुळे कुठल्या हि विषयावर दणकुन मते देत असतात..
नुकतेच अरविंद केजरीवाल यांनी अण्णा संसदेपेक्षा मोठे आहेत, हे वक्तव्य केले. होते.
या मार हाणीत कदाचित हिस्सार मधल्या निवडणुकिचा पण यात संबंध आहे का? अशीहि प्रतिक्रिया ऐकण्यास मिळाली.
वाचने
8868
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
अर्धसत्य!
अयोग्यच
ओके.
In reply to ओके. by छोटा डॉन
डॉनराव आपल्या पैकी प्रत्येक
In reply to डॉनराव आपल्या पैकी प्रत्येक by माझीही शॅम्पेन
निषेध आहेच ...
In reply to निषेध आहेच ... by छोटा डॉन
प्रश्न
In reply to निषेध आहेच ... by छोटा डॉन
भूषण साहेबांचे हेच मत समस्त
In reply to ओके. by छोटा डॉन
डॉनरावांशी सहमत आहे. खळ्ळ
कुठलेही मत देण्यापूर्वी असे
अविनाश्य काका, एक सांगा की
मारहाण करणे चूकच यात किंतू नाही
In reply to मारहाण करणे चूकच यात किंतू नाही by आत्मशून्य
एकदम बरोबर.
असल्या बेजबाबदार वकव्यानंतर
बेजबाबदार
In reply to बेजबाबदार by क्लिंटन
अंशतः सहमत
In reply to अंशतः सहमत by विकास
भूषण यांनी जे काही मागितले
In reply to भूषण यांनी जे काही मागितले by क्लिंटन
परत अंशतः सहमत
In reply to परत अंशतः सहमत by विकास
मात्र त्यात एकजण असे
मारलं बरं केलं, इथं भारतीय
आपण म्ह्णजेच तेव्हढे विचारवंत अशी हवा डोक्यात गेलेल्यांचा
अण्णा समर्थकांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत
In reply to अण्णा समर्थकांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत by क्लिंटन
काय म्हणावे
In reply to अण्णा समर्थकांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत by क्लिंटन
>> अण्णा समर्थकांचे म्हणणे
नवी दिल्ली - प्रशांत भूषण
>>>>> भेकड हाणामारीचा
काही प्रश्न काही उत्तरे
In reply to काही प्रश्न काही उत्तरे by मुक्तसुनीत
प्रश्नोत्तरे आव़डली!
In reply to प्रश्नोत्तरे आव़डली! by यकु
म्हणूनच
In reply to म्हणूनच by विकास
चर्चा
In reply to म्हणूनच by विकास
प्र. का. टा. आ.
In reply to म्हणूनच by विकास
प्र. का. टा. आ.
In reply to काही प्रश्न काही उत्तरे by मुक्तसुनीत
हेच म्हणतो.
तो दिग्विजयचा माणूस होता असे
In reply to तो दिग्विजयचा माणूस होता असे by आशु जोग
आतल्या गोटातल्या माहीतीबद्द्ल
अण्णांकडून स्पष्टीकरण,..
In reply to अण्णांकडून स्पष्टीकरण,.. by प्रभाकर पेठकर
अण्णांचे वक्तव्य
टीम
In reply to टीम by तिमा
मग म्हणावे तरी काय?
नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर
In reply to नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर by अविनाशकुलकर्णी
आयला... हे भक्रासेचे लोक