साजूक तूप - अर्थ
बरेच दिवस हा प्रश्न डोक्यात होता. विचारावा की नाही हा संभ्रम होता कारण कदाचित खूपच बाळबोध वाटेल :) असो.
'साजूक तूप' असा शब्द आपण वापरतो. त्याचा नक्की अर्थ काय? माझ्या माहितीनुसार घरी लोणी कढवून तयार केलेल्या तुपाला साजूक म्हणतात. मग ह्याच्या पेक्षा वेगळा काही तुपाचा प्रकार आहे का?
'रवाळ' हे मला वाटते कणीदार तूपाचे विशेषण आहे, जे उत्तम तूप बनल्याची पावती असावी बहुधा. :) त्याचा साजूकशी काही संबंध आहे का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वनस्पती तुप!!!
लई भारी, लई भारी धागा!
अर्थ समजून घ्यायला आवडेल.
लई साजुक धागा.....
साजुक तुप
साजुक (आणि थोडंसं शीरियस)
छान उत्तर
साजुक तुप म्हनजे ताजे,नुकतेच
शंका...
"वस्ताद हो
विड्याचे पान कढवताना तुपात
लोक काय काय करतील नेम नाही
तुम्हीच पंगाशेट काय?
पूर्वी तूप झाल्यावर ते
मस्त प्रतिसाद.
नाजूकपणे हाताळावे लागे.
साजुक तुपाचा एक नाजुक अर्थ