Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on Sun, 09/25/2011 - 14:55
सौंदर्य हा कुठल्या जातिचा..धर्माचा वा प्रांताचा मक्ता नाहि असे जरी असले तरी सुंदर व रेखिव सौंदर्य या मधे बंगाली तरुणींचा भरणा सर्वात जास्त आहे असेच पुर्वि पासुनच आढळुन येते.... चित्रपट.. माध्यमे.. पत्रकारीता..मॉडेलिंग या मधे बहुसंख्य तरुणी बंगाली आढळतात.. सिनेमा व सिरियल हे क्ष्रेत्र तर अनेक बंगाली सौंदर्य वतिनी गाजवले आहेच..सुचित्रा सेन..अपर्णा सेन.. शर्मीला..काजोल..राणी..मुनमुन सेन ..जया बच्चन एक ना अनेक अशी उदाहरणे पहावयास मिळतात.. एव्हढेच नव्हे तर कालच्या गिता दत्त पासुन ते आजच्या श्रेया घोषाल या मधाळ आवाजांच्या गायिकेस सौंदर्याची देणगी पण विधात्याने बहाल केली आहे.. ह्या कलाकर तरुणी म्हणजे सौंदर्य व कला गुणांचा मधुर संगमच आहेत असे नमुद करावेसे वाटते.... बंगाली मुलिंची नावे पण खुप सुंदर असतात.हे पण पहाण्यात आलेले आहे...
  • Log in or register to post comments
  • 7649 views

प्रतिक्रिया

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 09/25/2011 - 15:04

Permalink

मग? पुढे?

मग? पुढे?
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Sun, 09/25/2011 - 15:08

Permalink

हेहेहे

कुण्या गावाचं आलं पाखरु :D
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Sun, 09/25/2011 - 15:31

Permalink

बंगाली तसेच आसामी....

माझा हाच अनुभव आसामी मुलींच्या बाबतीत आहे. त्या कमालीच्या सुंदर दिसतात. बंगाली आणि आसामी महीलांच्या देहाची ठेवण अधिक सुडौल असते . ह्या मागे काही भौगोलिक कारण आहे का ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sun, 09/25/2011 - 20:43

In reply to बंगाली तसेच आसामी.... by तर्री

Permalink

भौगोलिक कारण अर्थातच असणार....

उदा. हिलस्टेशनवरच्या मूली (व मूले ही) जास्त देखण्या भासतात... उदा नाशीक/ महाबळेश्वर/ काश्मीर च्या लोकांची व्यक्तीमत्वे बघा. उष्ण कटीबंधाचा त्वचेच्या रंगासोबतच एकूणच शारीरीक रचनेवर प्रभाव पडतो असं वाटतं... अर्नोल्ड श्वार्झेनेगरप्रमाणे वयाच्या विसाव्या वर्षीच मिस्टर यूनीवर्स बनणे उष्ण कटीबंधातील व्यक्तीमत्वाला शक्य आहे असं वाटत नाही.... अवांतर :- असाम वरून आठवलं एका असामी मूलीशी मैत्री झाली होती... तिच नाव ब्रीज्टी होतं (म्हणजे पाऊस वृश्टी, व्रीश्टी ब्रीश्टी व पूढे ब्रीज्टी वगैरे वगैरे...) पण लोकांनी ब्रीज्टी नावाचा भलताच अपभ्रंष केला.....
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 09/25/2011 - 15:50

Permalink

तुम्ही महाराष्ट्रातले आहात का

तुम्ही महाराष्ट्रातले आहात का ? त्यापलिकडे कुठल्या प्रांतात फिरला आहात ! -- बंगालमधेही एक मिसळपाव चालते तिथे हा प्रश्न विचारला तर उत्तर मिळेल --
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sun, 09/25/2011 - 15:56

Permalink

वंगाळ

"बंगालशी संबंधित असल्याने ह्या धाग्याला 'वंगाळ' म्हणता येईल काय? आणि ह्याला स्त्रीवादी प्रत्युत्तर म्हणून 'अंगापेक्षा बोंगा मोठा?' (आठवा - असा मी 'असामी' मधला सुकुमार) असा धागा येईल काय?", अशी प्रतिक्रिया लिहिल्यास ती उडेल का शाबूत राहील ह्याचा तूर्तास (लॉर्ड कर्झनला स्मरून) विचार करतो आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 09/25/2011 - 16:03

In reply to वंगाळ by नंदन

Permalink

=)) एक लंबर! बाकी आम्हाला

=)) एक लंबर! बाकी आम्हाला मेलं कसलंच अंग नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 09/25/2011 - 16:09

Permalink

अविनाश कुलकर्णी यांस...........२ प्रश्न.........

१)आपला हा धागा काढण्यामागचे मर्म काय?......... :-) २)शीर्षकामुळे 'हा धागा प्रत्येकाने उधडून बघावा' असे काहीसे मर्म वाटते,कारण धागा काथ्या-कूट या सदरात काढल्यावर सामान्यतः जी अपेक्षा असते,ती यातुन अजीबात व्यक्त होत नाही... आपले उत्तर काय?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 09/25/2011 - 17:13

In reply to अविनाश कुलकर्णी यांस...........२ प्रश्न......... by अत्रुप्त आत्मा

Permalink

१)आपला हा धागा काढण्यामागचे

१)आपला हा धागा काढण्यामागचे मर्म काय?......... Smile
मर्म आहे असा संशय का आला हो तुम्हाला? आणि मर्म असलेच तर ते वर्म हे असावे! ;)
२)शीर्षकामुळे 'हा धागा प्रत्येकाने उधडून बघावा' असे काहीसे मर्म वाटते,कारण धागा काथ्या-कूट या सदरात काढल्यावर सामान्यतः जी अपेक्षा असते,ती यातुन अजीबात व्यक्त होत नाही... आपले उत्तर काय?
आज पर्यंत अकुकाकांनी धागा टाकल्यावर परत तिथे येऊन काही उत्तरे दिल्याचे उदाहरण आहे काय? असल्यास मला माहित नाही हो! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 09/25/2011 - 21:12

In reply to १)आपला हा धागा काढण्यामागचे by बिपिन कार्यकर्ते

Permalink

आणि मर्म असलेच तर ते वर्म हे

आणि मर्म असलेच तर ते वर्म हे असावे! .... कळले हो...वर्माजी ;-) अवांतर-तुमच्या सारखे कार्यकर्ते बी पीन मारतात तर मधेच...! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sun, 09/25/2011 - 18:03

Permalink

१)आपला हा धागा काढण्यामागचे

१)आपला हा धागा काढण्यामागचे मर्म काय?. ईतर सर्व धाग्या प्रमाणे टी.पी..... हाय काय अन नाय काय...
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 09/25/2011 - 21:17

In reply to १)आपला हा धागा काढण्यामागचे by अविनाशकुलकर्णी

Permalink

@-ईतर सर्व धाग्या प्रमाणे

@-ईतर सर्व धाग्या प्रमाणे टी.पी.... :-) > टि.पि. टि.पि. टीपटॉप... व्हॉट कलर यु आर...? ;-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sun, 09/25/2011 - 22:11

In reply to @-ईतर सर्व धाग्या प्रमाणे by अत्रुप्त आत्मा

Permalink

टी पी...

टी पी टी पी बरसे धागे... धागोने आग लगा दी ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Sun, 09/25/2011 - 22:43

In reply to टी पी... by धन्या

Permalink

टी पी टी पी बरसे धागे...

टी पी टी पी बरसे धागे... धागोको आग लगा दे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 09/26/2011 - 08:48

In reply to टी पी टी पी बरसे धागे... by मृत्युन्जय

Permalink

टीप टीप

टीप टिप टिप धागे शुरु हो गये...
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 09/26/2011 - 10:14

In reply to टीप टीप by प्रचेतस

Permalink

टी आणि पी मधला आर कुठे राहून

टी आणि पी मधला आर कुठे राहून गेला काय?
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 09/25/2011 - 17:50

Permalink

मुलाचे नाव पूर्वी दगडू ठेवीत

मुलाचे नाव पूर्वी दगडू ठेवीत असत तस झालय
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sun, 09/25/2011 - 17:59

Permalink

......

......
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sun, 09/25/2011 - 20:30

Permalink

सुंदर व रेखिव सौंदर्य या मधे

सुंदर व रेखिव सौंदर्य या मधे बंगाली तरुणींचा भरणा सर्वात जास्त आहे....
त्यांची अदा खरोखर घायाळ करते यात किंतू नाही.. मग ती तरूणी शिकली सवरलेली असो वा नसो अथवा कोणत्याही सामाजीक पार्श्वभूमीची असो त्यांच्या व्यक्तीमत्वातला फिमेल फॅक्टर (शारीरीक रेखीवता व वर्तणूक) खरोखर लोभस . असो.. धाग्याचे प्रयोजन संपूर्ण लक्षात आले नाही कारण.. स्त्रियांच्या सौदर्यावर किती लिहणार ? शब्द कमीच पडतील.... हूस्नै जाना की तारीफ मूमकीन नही.....
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sun, 09/25/2011 - 20:44

Permalink

तात्यांचा स्त्रीसौंदर्यास

तात्यांचा स्त्रीसौंदर्यास वाहीलेला हा लेखही वाचावा. .
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 09/25/2011 - 20:51

Permalink

सदर लेखकाचे आत्ता पर्यंतचे

सदर लेखकाचे आत्ता पर्यंतचे लेखन पाहता,असे धागे भविष्यातही येतील ! ;) आवरा ! आवरा ! आवरा ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 09/25/2011 - 21:09

In reply to सदर लेखकाचे आत्ता पर्यंतचे by मदनबाण

Permalink

आक्षेप. आक्षेप. आक्षेप

>>>>> सदर लेखकाचे आत्ता पर्यंतचे लेखन पाहता,असे धागे भविष्यातही येतील ! सदरील लेखकाने दोन दोन ओळीचं लेखन सोडून दहा ओळीपर्यंत लेखन करण्यापर्यंत मजल मारली आहे, हेच सध्या मला महत्त्वाचं वाटतं आणि त्या दहा ओळीतून सध्या काही भरीव चर्चेचीही अपेक्षा ठेवत आहेत हा अमुलाग्र बदल काय कमी आहे. बाकी, चर्चेतील मुद्यावर भविष्यात काही उत्तरेही लिहितील याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. बाकी, बंगाली तरुणींच्या सौंदर्याचे निकष काय ? यावर लेखकाने काही उजेड पाडला असता तर चर्चेने अधिक दमदार पावलं टाकली असती असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 09/25/2011 - 21:16

In reply to आक्षेप. आक्षेप. आक्षेप by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सदरील लेखक दोन दोन ओळीचं लेखन

सदरील लेखक दोन दोन ओळीचं लेखन सोडून सदरील लेखक दहा ओळीपर्यंत आले आहेत हेच सध्या मला महत्त्वाचं वाटतं खी खी खी... विवा हे वाक्य माझ्या प्रतिसादात टाकलं व्हतं... पण नंतर काढुन टाकलं. मनातलं टंकल्या बद्धल मंडळ आभारी आहे.;)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 09/25/2011 - 21:44

In reply to आक्षेप. आक्षेप. आक्षेप by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अगदी सहमत! दोनपेक्षा जास्त

अगदी सहमत! दोनपेक्षा जास्त ओळी टंकल्यात म्हणून आम्हीच आभार मानायला हवेत. बाकी अकुंच्या लेखन कौशल्याला नेहमीच दाद दिलेली आहे.;)
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 09/25/2011 - 21:48

Permalink

मिसळीवरच्या थोर लोकांनी

मिसळीवरच्या थोर लोकांनी चिंध्या करण्यापेक्षा आणि नावे ठेवण्यापेक्षा असच लिहायचं की ज्याच्या चिंध्या केल्या तरी वाइट वाटणार नाही. --- मिसळीची लक्षणे गंभीर आहेत का ? डॉक्टरला बोलावले पाहिजे. डॉक्टर म्हणजे रोग्याला बरा करणारा म्हणायचे आहे
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Mon, 09/26/2011 - 13:57

Permalink

अजुन एक बंगाली

....अजुन एक बंगाली तरुणी...... ....दाक्षिणात्य चित्रपटांत अभिनेत्री आहे.... ....कामलिनी मुखर्जी असे नाव आहे.... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 09/26/2011 - 14:07

In reply to अजुन एक बंगाली by वपाडाव

Permalink

तरी म्हटलं अजुन एकही फटु कसा

तरी म्हटलं अजुन एकही फटु कसा बर नाय आला अजुन या धाग्यावर.. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 09/26/2011 - 17:37

In reply to अजुन एक बंगाली by वपाडाव

Permalink

फटू नॉट अप टू एक्सपेक्टेशन

फटू नॉट अप टू एक्सपेक्टेशन असल्याने अंमळ निषेध व्यक्त करून लोकभावनेला वाट करून द्यावी म्हणतो....
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Mon, 09/26/2011 - 18:40

In reply to फटू नॉट अप टू एक्सपेक्टेशन by आत्मशून्य

Permalink

आत्मशून्या

तुझ्या नावावरुन तुला गोल गोष्टींमधे फरच रस असावा असे दिसते... ;) जाऊ दे... बाकीचे फोटो व्यनीतून देणे ईष्ट राहील ना :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 09/27/2011 - 03:34

In reply to आत्मशून्या by मी-सौरभ

Permalink

खॅखॅखॅ.... असं नावावरूनच आवड ठरवायला लागला तर

मालक तूमच्या नावाचा शोर्टफॉर्म थोडक्यात कै सांगतो हो सासुसौ ?
बाकीचे फोटो व्यनीतून देणे ईष्ट राहील ना
टैम लै खराब है.... ;)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com