Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अरुण मनोहर on Wed, 07/09/2008 - 05:37
  • Log in or register to post comments
  • 3287 views

प्रतिक्रिया

Submitted by शितल on Wed, 07/09/2008 - 07:07

Permalink

:)

सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर हे मस्तच रचले आहे
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 07/09/2008 - 07:36

Permalink

मस्तच! एकल

मस्तच! एकला वेडा, तोडूनी बेडी, मारली उडी अशी वेडी..... मारलेली उडी सफल होवो!! निदान उडी मारली ती चूक झाली, असे न वाटो....
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 07/10/2008 - 09:26

Permalink

भन्नाट...

धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत वा! भन्नाट लिहिलं आहे! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 07/10/2008 - 11:45

Permalink

सही

सही कविता अरुणराव.
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on गुरुवार, 07/10/2008 - 12:04

In reply to सही by आनंदयात्री

Permalink

सही पहचाना

सही पहचाना आपने. ही पद्य कविता म्हणूनच लिहीली होती. पण वाचकांना गोंधळ नको म्हणून, लेख वगैरे प्रकारात टाकली!
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on गुरुवार, 07/10/2008 - 11:59

Permalink

आभार

शितल, यशोधरा, तात्या, आनंदयात्री, प्रोत्साहनासाठी धन्यवाद. तसेच सर्व वाचकांचे पण आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on गुरुवार, 07/10/2008 - 17:27

Permalink

ह्म्म असेच तर आहेत सगळे

चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. ह्या ओळी जास्त आवडल्या. "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com