✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

’शुक्रतारा’ निखळून पडला......

अ
अभिजीत राजवाडे यांनी
Fri, 09/02/2011 - 08:35  ·  लेख
लेख
‎"शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी.. चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी...." आज पहाटे हा ’शुक्रतारा’ निखळून पडला...... ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे दु:खद निधन. आपल्या लाडक्या खळे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11764 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

शांतिरस्तु!

हैयो हैयैयो
Sat, 09/03/2011 - 20:15 नवीन
शांतिरस्तु! संगीतक्षेत्रातील अधिवक्ता ह्या नात्याने श्री. श्रीनिवास खळे साहेबांस प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी आला नाही, परंतु आमचे ज्येष्ठ गायक-संगीतकार मित्रांकडून श्री. खळे ह्यांच्याबाबत पराकोटीचे आदराचे उद्गार नेहमीच ऐकले होते. त्यांच्याबद्दल अपार प्रशंसा ऐकली होती, तेंव्हापासून त्यांस भेटण्याची एकच उत्सुकता होती - ती आता नेहमीसाठीच अपुरी राहिली... ...शांतिरस्तु!
  • Log in or register to post comments

एक सुंदर लेख

प्रदीप
Sun, 09/04/2011 - 10:42 नवीन
आजच्या लोकसत्तेतील रविवार पुरवणीत आनंद मोडकांनी खळेंवर लिहीला आहे, तो वाचनीय आहे. http://tinyurl.com/3bxkr8e
  • Log in or register to post comments

राम शाम गुणगान

केशवराव
Mon, 09/05/2011 - 18:34 नवीन
खळे काकांची सर्वच गाणी सुरेल असायची यात वाद नाही; पण त्यांच्या सांगितिक कार्किर्दीचा उच्चांक म्हणजे ' राम शाम गुणगान ' [ हे माझे मत. ] लता दिदी आणि भिमाण्णा हे दोन महान कलाकार एकत्र आणणे म्हणजे एक दिव्यच ! [तो विषय वेगळा ] पण त्या संग्रहातील एकापेक्शा एक सुरेल गाणी हा एक जन्मभराचा ठेवा होता/ आहे. * काल रेडिओ सिलोन वरुन नेहमीची प्रथा दूर करुन सकाळी ८ च्या आधीचे शेवटचे गीत; जे नेहमी के. एल्.सैगल चे असते ; तिथे ' जिव्हाळा ' चित्रपटातील गाणे लावले होते. एवढी मोठी श्रद्धांजली अन्य कुणाला वाहिल्याचे आथवत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा