अतिशय गाजलेला भंपक लेख
नुकतंच (कोणॆ एके काळी) बहुचर्चित झालेला मी मतदान का करावे? हा लेख वाचला.
चेतन सुभाष गुगळे (जगभर प्रसिद्ध असलेले चिंतनशील लेखक) यांच्या लेखाचे जगभरात(?) प्रचंड कौतुक झालेलं असून त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली व जगभरांतुन प्रतिसादांचा पाउस पडला (अशी माहिती सदर लेखाच्या शेवटी होती).
याचं अजिबात आश्चर्य नाही की असे लेख लिहीले जातात. याचं देखील आश्चर्य नाही की असे लेख प्रसिद्धही केले जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक असे लेख मुल्यवान असा वेळ खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या (?) या लेखाच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या लेखाच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला.
आता प्रश्न असा उरतो की ज्या कुणी या लेखाच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून प्रतिसाद पाठविले आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? (निदान माझ्यासाठी तरी हा नक्कीच अनुत्तरीत प्रश्न आहे)
या लेखातुन बरंच काही चिंतनशील अस वाचायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण लेख वाचल्यावर "असला लेख वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही ‘चिंतनशील’ मिळालं नाही.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी मराठीत एक म्हण आहे. माझ्या वाया गेलेल्या वेळेवरून इतरांनी बोध घ्यावा व आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी त्यांना सावधगिरीची सूचना करण्याकरिताच हा नविन धागा.
वाचने
14653
वाचनखूण
प्रतिक्रिया
88
हेच
अरेरे
श्रावणात धुळवड
In reply to श्रावणात धुळवड by नावातकायआहे
१+
कुणी काय लिहावं आणि कुणी काय
In reply to कुणी काय लिहावं आणि कुणी काय by मितभाषी
अभ्यास वाढवा...
In reply to अभ्यास वाढवा... by सोत्रि
अभ्यास वाढवा... ही मोठे व्हा
In reply to अभ्यास वाढवा... ही मोठे व्हा by आशु जोग
आशु, 'अभ्यास वाढवा' आणि 'मोठे
तुमच्या लेखाचे नाव छान आहे,
:)
(कंस विसरलात का सोकाजीराव?)
In reply to (कंस विसरलात का सोकाजीराव?) by नितिन थत्ते
थत्तेचाचा, नव्ह नव्ह, कंस
हा सोकाजी सोकावला आहे!
In reply to हा सोकाजी सोकावला आहे! by बिपिन कार्यकर्ते
"आप कौनसी हैसीयत से निषेध कर
In reply to "आप कौनसी हैसीयत से निषेध कर by सोत्रि
एका महान आय डी ची आठवण झाली...
In reply to "आप कौनसी हैसीयत से निषेध कर by सोत्रि
सोकाजी, तुम्ही असे प्रश्न
In reply to सोकाजी, तुम्ही असे प्रश्न by बिपिन कार्यकर्ते
अतिशय गंभीरपणे केलेल्या
In reply to अतिशय गंभीरपणे केलेल्या by सोत्रि
!
In reply to ! by बिपिन कार्यकर्ते
वा वा.
In reply to वा वा. by स्पा
मिष्टर स्पा! गप पडा! बघून घेऊ
In reply to मिष्टर स्पा! गप पडा! बघून घेऊ by बिपिन कार्यकर्ते
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
In reply to मिष्टर स्पा! गप पडा! बघून घेऊ by बिपिन कार्यकर्ते
ऑ?
In reply to ! by बिपिन कार्यकर्ते
त्यापेक्षा मोकाजी जास्त चपखल
श्री. ले. की. बोले यांच्या डायरीतून ...
In reply to श्री. ले. की. बोले यांच्या डायरीतून ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी पूर्ण सहमत आहे. ते
In reply to मी पूर्ण सहमत आहे. ते by बिपिन कार्यकर्ते
म्हणजे?
In reply to म्हणजे? by पैसा
पित होतो ताई, पित होतो! काय
In reply to पित होतो ताई, पित होतो! काय by बिपिन कार्यकर्ते
बॉर्रर्र
In reply to बॉर्रर्र by पैसा
अँटिलॅक्सेटिव्ह
In reply to अँटिलॅक्सेटिव्ह by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते खरं ग
In reply to ते खरं ग by पैसा
म्हणूनतर ना
In reply to म्हणूनतर ना by ३_१४ विक्षिप्त अदिती
छ्या:!
In reply to छ्या:! by पैसा
प्रामाणिक
In reply to प्रामाणिक by श्रावण मोडक
इश्श्य!
In reply to प्रामाणिक by श्रावण मोडक
ख्या ख्या ख्या
In reply to पित होतो ताई, पित होतो! काय by बिपिन कार्यकर्ते
नको...
In reply to श्री. ले. की. बोले यांच्या डायरीतून ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
निषेध!
In reply to निषेध! by प्रियाली
विषय निषेध
इतक्या चांगल्या लेखाला जिलबी
In reply to इतक्या चांगल्या लेखाला जिलबी by प्रीत-मोहर
आज्जे
In reply to आज्जे by श्रावण मोडक
मग तर त्यांनी जास्ती
In reply to मग तर त्यांनी जास्ती by प्रीत-मोहर
ऐक जरा...
In reply to इतक्या चांगल्या लेखाला जिलबी by प्रीत-मोहर
मला आज्जी म्हणुन स्वतःचे वय
In reply to मला आज्जी म्हणुन स्वतःचे वय by प्रीत-मोहर
लेट करंट...
In reply to मला आज्जी म्हणुन स्वतःचे वय by प्रीत-मोहर
आज्जीबाई
In reply to आज्जीबाई by राजेश घासकडवी
जे आहे ते असे आहे ... असच्च
In reply to जे आहे ते असे आहे ... असच्च by प्रीत-मोहर
उंदराला
In reply to उंदराला by श्रावण मोडक
ऑ... मी तर ऐक्ल होत बिकाशेख
In reply to ऑ... मी तर ऐक्ल होत बिकाशेख by प्रीत-मोहर
मोठ्ठी हो...
In reply to मोठ्ठी हो... by श्रावण मोडक
उंदराला मांजर साक्ष. म्हण
In reply to उंदराला मांजर साक्ष. म्हण by असुर
मेल्या असुर्या तुला बरा
In reply to उंदराला मांजर साक्ष. म्हण by असुर
अवतार
In reply to अवतार by श्रावण मोडक
उगीच पुड्या सोडु नका. तुमी
In reply to उगीच पुड्या सोडु नका. तुमी by प्रीत-मोहर
मग?
In reply to मग? by श्रावण मोडक
ऐला ..
मांजरालाबोक्याला उंदीर(की बोकेच?) साक्ष झाल की हो हेIn reply to अवतार by श्रावण मोडक
बिबट्या..
In reply to बिबट्या.. by धमाल मुलगा
धम्या तु संभाळुन रहा हो
In reply to बिबट्या.. by धमाल मुलगा
गरज नाही
In reply to गरज नाही by श्रावण मोडक
मोडक द Deer!
In reply to गरज नाही by श्रावण मोडक
गुण
In reply to गुण by विनायक प्रभू
स्टेल्थ
In reply to गरज नाही by श्रावण मोडक
अच्छा अच्छा!
In reply to अवतार by श्रावण मोडक
गुर्जींची शिकवणी
In reply to आज्जीबाई by राजेश घासकडवी
मेलो
सोक्या हा लेख अतिशय हीन ,
अरेरे!
In reply to अरेरे! by प्रियाली
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
आयला, तू पण!
In reply to +१ by नितिन थत्ते
ठ्या....
''विडंबनासाठी पॉलिष्टरचाच
मला तर पुस्तक प्रचंड आवडले
In reply to मला तर पुस्तक प्रचंड आवडले by मृत्युन्जय
गल्ली चुकलात काय हो ??
In reply to गल्ली चुकलात काय हो ?? by विश्वनाथ मेहेंदळे
हो रे. आता शोधतो रस्ता परत.
In reply to मला तर पुस्तक प्रचंड आवडले by मृत्युन्जय
+१ अतिशय सहमत तुमच्याशि
सोकाजीराव, अनेक अनेक
@सोकाजीराव त्रिलोकेकर
In reply to @सोकाजीराव त्रिलोकेकर by साती
मुद्दा मान्य आहे तर...
चूक ५० फक्त
In reply to चूक ५० फक्त by आशु जोग
जोग साहेब, ५० फक्तनी निदान
In reply to चूक ५० फक्त by आशु जोग
हे रुपांतर जाम आवडले !
In reply to चूक ५० फक्त by आशु जोग
हे रुपांतर जाम आवडले !
छे, आज एक मिपाकर असल्याची शरम
In reply to छे, आज एक मिपाकर असल्याची शरम by गणपा
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
>>दारु सारख्या समाजाची हा
In reply to छे, आज एक मिपाकर असल्याची शरम by गणपा
छे, आज एक मिपाकर असल्याची शरम
काही उठवळ धाग्याबद्दल हेच
Submitted by परिकथेतील
आता बास्स हं ! (इथे दोन्ही ओठ