✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात! :)

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 07/05/2008 - 18:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28884 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

अभिनंदन !

मैत्र
Sat, 07/05/2008 - 18:51 नवीन
नीलकांत चं अभिनंदन... तुमच्या प्रयत्नांचं चीज झालं... पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

आजानुकर्ण
Sat, 07/05/2008 - 18:51 नवीन
प्रिय नीलकांत, तुझ्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

केशवसुमार
Sun, 07/06/2008 - 06:59 नवीन
निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) केशवसुमार स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर B) कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... :O :W
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

:)

विसोबा खेचर
Sun, 07/06/2008 - 08:08 नवीन
स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... हे स्वगत बाकी लै भारी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

आवडणारच....

प्रभाकर पेठकर
Sun, 07/06/2008 - 09:25 नवीन
आवडणारच तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात!

संजीव नाईक
Sat, 07/05/2008 - 19:07 नवीन
सो. नीलकांत हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा! नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव
  • Log in or register to post comments

फालतूगिरी...

विसोबा खेचर
Sat, 07/05/2008 - 23:25 नवीन
आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव, कुणाला खेचर म्हणतो आहेस? नीलकांताला? काय म्हणून अन् कुठल्या अधिकाराने?? ही काय फालतूगिरी आहे? माझी खैर आहे की नाही याची फिकीर तू का करतोस? आणि काय रे? स्वत:ला काय खूप शहाणा समजतोस? माझा उल्लेख केल्याशिवाय एकही प्रतिसाद तुला लिहिता येत नाही?? प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रतिसदात माझी काहीतरी भंकस केल्याशिवाय चैन पडत नाही तुला?? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक

अरे वा!

एकलव्य
Sat, 07/05/2008 - 19:12 नवीन
वा! वा!! वा!!! नीलकांतरावांचे मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

ओळख असू द्या साहेब.

रामदास
Sat, 07/05/2008 - 19:20 नवीन
सायबर सेल चे पोस्टींग मिळणार का? अभिनंदन.जयहिंद.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

यशोधरा
Sat, 07/05/2008 - 19:27 नवीन
अभिनंदन नीलकांत!
  • Log in or register to post comments

अरे वा..

प्राजु
Mon, 07/07/2008 - 01:06 नवीन
निलकांत, अरे आजच आले की रे इकडे अमेरिकेला... नाहीतर एक जोरदार पार्टी घेतली असती तुझ्याकडून. असो.... पुढच्यावेळी आले ना की नक्की करू मस्त पार्टी. जोरदार अभिनंदन तुझं... आणि हो.. माझी ही तेवढी ओळख ठेव बरं का! ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मस्त रे........

अभिज्ञ
Sat, 07/05/2008 - 19:30 नवीन
नीलकांतजी, मनःपुर्वक अभिनंदन. आपल्यासारख्या तज्ञ लोकांची खरोखरच तिथे गरज आहे. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

हेरंब
Sat, 07/05/2008 - 19:37 नवीन
अभिनंदन, तात्यांनी सुचवलेल्या सचोटीच्या मार्गावरुन चालाल ही शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

विकास
Sat, 07/05/2008 - 19:51 नवीन
नमस्कार नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा! तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार!
  • Log in or register to post comments

आमच्या ही

सखाराम_गटणे™
Sat, 07/05/2008 - 19:55 नवीन
आमच्या ही शुभेच्छा. शिर्षक वाचुन थोडीशी भिती वाट्ली होती, पण शेवटी चांगली बातमी मिळाली. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
  • Log in or register to post comments

***** अभिनंदन *****

मदनबाण
Sat, 07/05/2008 - 20:06 नवीन
निलकांतराव मनःपुर्वक अभिनंदन..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

जबरदस्त खबर

सहज
Sat, 07/05/2008 - 20:23 नवीन
प्रिय नीलकांत अभिनंदन व शुभेच्छा!!.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

देवदत्त
Sat, 07/05/2008 - 20:24 नवीन
नीलकांतचे हार्दिक अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

वा!

ऋषिकेश
Sat, 07/05/2008 - 20:24 नवीन
वा! बातमी वाचून बरं वाटलं. नीलकांतराव, पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा! तात्या, छान बातमी दिलीत. आभार! -('मिसळ'लेला शुभेच्छुक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

वाह!

झकासराव
Sat, 07/05/2008 - 20:34 नवीन
नीलकांत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन! चला म्हणजे विश्वास नांगरे पाटिल यांच्या मागोमाग तुमचही नाव गाजेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

वा!

पिवळा डांबिस
Sat, 07/05/2008 - 20:36 नवीन
रामराम नील्कांतराव! आनी आम्च्याकडून पन "कांग्रेस्-लोशन"!! गरिबाची वळख ठेवा हां सायेब! येकदम "तडीपारी" लावू नगा आमाला!!!:) बा़की एक कॉम्प्युटरतज्ञ पोलिसात जाणार ही पोलीसखात्याच्या दृष्टीने स्वागतार्ह घटना आहे!! आमच्या शुभेच्छा!! -डांबिसकाका
  • Log in or register to post comments

अरे वा..

विद्याधर३१
Sat, 07/05/2008 - 21:07 नवीन
अभिनंदन नीलकांत. अपेक्षा खूप आहेत.. पुनश्च एकवार अभिननदन. विद्याधर
  • Log in or register to post comments

नीलकांतजी,

अविनाश ओगले
Sat, 07/05/2008 - 21:09 नवीन
नीलकांतजी, खूप मनापासून अभिनंदन... खाकी आणि खादी ही दोन बदनाम खाती. तुमच्यासारख्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत मंडळींमुळे त्यांची प्रतिमा उजळो या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/05/2008 - 22:09 नवीन
मा. पोलिस उपनिरिक्षक साहेब, नीलकांतजी.........आपले मनपुर्वक अभिनंदन !!! यशाची बातमी कळवल्याबद्दल तात्यासाहेबांचे आभार !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

राम राम

चंबा मुतनाळ
Sat, 07/05/2008 - 22:30 नवीन
अभिनंदन नीलकांत साहेब, आठवण राहुद्या!! चंबा
  • Log in or register to post comments

अभिन॑दन

डॉ.प्रसाद दाढे
Sat, 07/05/2008 - 23:17 नवीन
अभिन॑दन नीलका॑त! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! (एकेकाळी पोलिस अधिकारी होण्याची स्वप्ने पाहिलेला) प्रसाद
  • Log in or register to post comments

शिर्षक

भाग्यश्री
Sat, 07/05/2008 - 23:22 नवीन
शिर्षक पाहून आत काय असेल याचा अंदाज येईना.. पण फारच छान बातमी कळली!! अभिनंदन नीलकांत!! तात्यांची प्रार्थना तुम्ही जरूर मनापासून पूरी कराल याची खात्री.. :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अभिन॑दन

ईश्वरी
Sat, 07/05/2008 - 23:26 नवीन
अभिन॑दन नीलका॑तजी ! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! ईश्वरी
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

प्रभाकर पेठकर
Sat, 07/05/2008 - 23:48 नवीन
रामराम साहेब. ओळख ठेवा गरीबाची..
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

कोलबेर
Sat, 07/05/2008 - 23:48 नवीन
निलकांतरावांसारखे प्रगल्भ विचारसरणीचे लोक शासकीय सेवेत जात आहेत हे पाहून खूप आनंद झाला. पोलिस खात्यात अधिकाधीक असे लोक येवोत. अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Sun, 07/06/2008 - 02:46 नवीन
अगदी असेच मनात आले. अभिनंदन, नीलकांत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

सहमत आहे ....

छोटा डॉन
Sun, 07/06/2008 - 14:30 नवीन
असेच म्हणतो ... खुप चांगली गोष्ट आहे की असे हुशार लोक शासकीय सेवेत जात आहेत. जनतेला नक्की फायदा होईल .... *** निलकांतचे हार्दीक अभिनंदन *** छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

अभिनंदन

सैरंध्री
Sat, 07/05/2008 - 23:52 नवीन
अभिनंदन नीलकांत! आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सैरंध्री
  • Log in or register to post comments

अभिनंदन नीलकांत!

चतुरंग
Sun, 07/06/2008 - 00:08 नवीन
'मिपा'सारखी साईट तयार करणार्‍या संगणकतज्ञाकडून पोलीसखात्याला नवीन 'फोरसाइट' मिळेल अशी आशा आहे!:) पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!! चतुरंग
  • Log in or register to post comments

नीलकांत

विकि
Sun, 07/06/2008 - 00:17 नवीन
सर्वप्रथम तुझे अभिनंदन आणि तुला पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा ! आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

मुक्तसुनीत
Sun, 07/06/2008 - 00:23 नवीन
नीलकांत यांचे अभिनंदन ! अतिशय आनंदाची बातमी. केव्हा तरी मिपावर येऊन जरूर लिहा !
  • Log in or register to post comments

आमच्यातील

अभिता
Sun, 07/06/2008 - 00:53 नवीन
आमच्यातील एक झाल्याबद्द्ल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

नंदन
Sun, 07/06/2008 - 01:29 नवीन
नीलकांतचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

अभिनंदन

धनंजय
Sun, 07/06/2008 - 01:34 नवीन
एक विचारी आणि कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र पोलिसांना लाभतो आहे.
  • Log in or register to post comments

या धाग्याचे शीर्षक डेन्जर होते एकदम...

भडकमकर मास्तर
Sun, 07/06/2008 - 03:02 नवीन
ओहो... खूप छान खबर.. फार आनंद झाला... अभिनंदन नीलकांत ... आणि पुढील कारकीर्दीस शुभेच्छा.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अभिनंदन

पक्या
Sun, 07/06/2008 - 07:27 नवीन
अभिनंदन नीलकांत ...आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन !!

स्वप्निल..
Sun, 07/06/2008 - 07:31 नवीन
नीलकांत साहेब, तुमच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !! स्वप्निल..
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

मनिष
Sun, 07/06/2008 - 09:24 नवीन
यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !! :) तुझ्यातील विचारी, समंजस आणि सहिष्णू माणसाला पोलिसात जप. - मनिष
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

नीलकांत
Sun, 07/06/2008 - 10:42 नवीन
धन्यवाद...मानापासून धन्यवाद. :) (आणि बोलू तरी काय?) नीलकांत
  • Log in or register to post comments

अभिनंदन इन्सपेक्टर साहेब....

प्रगती
Sun, 07/06/2008 - 11:11 नवीन
आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दीक शुभेच्छा! लहानपणापासून माझं पण पी. एस. आय. व्हायचं स्वप्न होतं पण मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हाच पेपरफुटीचा गोंधळ होउन तीन ते चार वर्ष हे प्रकरण रखडलं होतं म्हणून नाइलाजाने मी हा नाद सोडून दिला. :( असो मात्र आमची पण ओळख ठेवा. ;;)
  • Log in or register to post comments

निलकांतशे

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 07/06/2008 - 11:48 नवीन
निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !!!!!!!!!!! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अन्या दातार
Sun, 07/06/2008 - 12:55 नवीन
नीलकांतरावांचे शतशः अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन आणि

बेसनलाडू
Sun, 07/06/2008 - 13:49 नवीन
खूप खूप शुभेच्छा! (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मन:पूर्वक शुभेच्छा!

नरेंद्र गोळे
Sun, 07/06/2008 - 16:14 नवीन
नीलकांत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, नाशिकच्या पोलिस प्रशिक्षणसंस्थेत रूजू होत असल्याचे वर्तमान समजताच खूप आनंद झाला. हार्दिक अभिनंदन. नीलकांतांसारख्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आद्य क्रियायोगी गाडगे महाराज यांच्या शिकवणूकीवर दृढ विश्वास असणार्‍या उद्यमी, महाजाल विद्वानास महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळणे हा मी समस्त प्रामाणिक मराठी नागरिकांचा सन्मान समजतो. नीलकांतजी, आपली संस्कृती आणि परंपरांचा ध्वज तुम्ही कायम फडकता ठेवाल ह्यात मुळीच संशय नाही. मात्र त्यादरम्यान तुम्हाला कधीही आवश्यकता भासली तर आम्ही सारेच पाठीशी आहोत असा विश्वास बाळगा. आमच्याही अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्याची उमेद बाळगा. उद्याचा महाराष्ट्र सशक्त घडवा. तुम्हाला पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन !

संदीप चित्रे
Sun, 07/06/2008 - 19:36 नवीन
नीलकांत .. हार्दिक अभिनंदन ! ' सद रक्षणाय....' ह्या पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे तुमच्या प्रामाणिक वाटचालीस अनेक शुभेच्छा ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा