काल प्रसिद्ध (खाली वाचा) केलेल्या लेखाचा हा पुढचा आणि शेवटचा भाग. यात ज्यांच्या जन्मत्रिकेतील मंगळ, शनी, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटॊ १३ ऑगस्ट २०११ च्या पौर्णिमेने बाधित होतात, त्यांची यादी दिली आहे. (टीप - ब्लॉगची जाहिरात केल्याचा आरोप सातत्याने होत असल्याने यावेळेस संपूर्ण लेख इथे देत आहे)
पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे मंगळ सक्रिय होतो. या व्यक्तींना अपघात होण्याची शक्यता ही पौर्णिमा दर्शवते.
३० ऑगस्ट १९३५ ते ५ सप्टेंबर १९३५
३१ डिसेंबर १९३५ ते ५ जानेवारी १९३६
२७ एप्रिल १९३६ ते ३ मे १९३६
८ सप्टेंबर १९३६ ते १५ सप्टेंबर १९३६
१२ फेब्रुअरी १९३७ ते २१ फेब्रुअरी १९३७
६ जून १९३७ ते १९ जुलै १९३७
६ डिसेंबर १९३७ ते १२ डिसेंबर १९३७
७ एप्रिल १९३८ ते १३ एप्रिल १९३८
२१ ऑगस्ट १९३८ ते २७ ऑगस्ट १९३८
११ जानेवारी १९३९ ते १७ जानेवारी १९३९
१ नोव्हेंबर १९३९ ते ७ नोव्हेंबर १९३९
१५ मार्च १९४० ते २१ मार्च १९४०
१ ऑगस्ट १९४० ते ८ ऑगस्ट १९४०
१९ डिसेंबर १९४० ते २५ डिसेंबर १९४०
२९ एप्रिल १९४१ ते ५ मे १९४१
१५ फेब्रुअरी १९४२ ते २२ फेब्रुअरी १९४२
१४ जुलै १९४२ ते २० जुलै १९४२
२९ नोव्हेंबर १९४२ ते ५ डिसेंबर १९४२
२ एप्रिल १९४३ ते ७ एप्रिल १९४३
५ ऑगस्ट १९४३ ते ११ ऑगस्ट १९४३
२३ जून १९४४ ते ३० जून १९४४
९ नोव्हेंबर १९४४ ते १५ नोव्हेंबर १९४४
१० मार्च १९४५ ते १५ मार्च १९४५
७ जुलै १९४५ ते १२ जुलै १९४५
३० मे १९४६ ते ७ जून १९४६
२१ ऑक्टोबर १९४६ ते २७ ऑक्टोबर १९४६
१८ फेब्रुअरी १९४७ ते २३ फेब्रुअरी १९४७
१५ जून १९४७ ते २१ जून १९४७
५ नोव्हेंबर १९४७ ते १३ नोव्हेंबर १९४७
३ मार्च १९४८ ते २० मार्च १९४८
८ एप्रिल १९४८ ते २७ एप्रिल १९४८
१ ऑक्टोबर १९४८ ते ७ ऑक्टोबर १९४८
२८ जानेवारी १९४९ ते २ फेब्रुअरी १९४९
२५ मे १९४९ ते ३० मे १९४९
७ ऑक्टोबर १९४९ ते १४ ऑक्टोबर १९४९
९ सप्टेंबर १९५० ते १५ सप्टेंबर १९५०
८ जानेवारी १९५१ ते १३ जानेवारी १९५१
५ मे १९५१ ते ११ मे १९५१
१६ सप्टेंबर १९५१ ते २३ सप्टेंबर १९५१
७ ऑगस्ट १९५२ ते १५ ऑगस्ट १९५२
१६ डिसेंबर १९५२ ते २१ डिसेंबर १९५२
१५ एप्रिल १९५३ ते २० एप्रिल १९५३
२८ ऑगस्ट १९५३ ते ३ सप्टेंबर १९५३
२१ जानेवारी १९५४ ते २७ जानेवारी १९५४
१८ नोव्हेंबर १९५४ ते २४ नोव्हेंबर १९५४
२५ मार्च १९५५ ते ३१ मार्च १९५५
९ ऑगस्ट १९५५ ते १६ ऑगस्ट १९५५
२७ डिसेंबर १९५५ ते ३ जानेवारी १९५६
१५ मे १९५६ ते २१ मे १९५६
२७ फेब्रुअरी १९५७ ते ६ मार्च १९५७
२१ जुलै १९५७ ते २७ जुलै १९५७
६ डिसेंबर १९५७ ते १२ डिसेंबर १९५७
११ एप्रिल १९५८ ते १७ एप्रिल १९५८
२३ ऑगस्ट १९५८ ते ३१ ऑगस्ट १९५८
१९ नोव्हेंबर १९५८ ते ३ डिसेंबर १९५८
७ जानेवारी १९५९ ते २२ जानेवारी १९५९
२ जुलै १९५९ ते ८ जुलै १९५९
१७ नोव्हेंबर १९५९ ते २३ नोव्हेंबर १९५९
१८ मार्च १९६० ते २३ मार्च १९६०
१६ जुलै १९६० ते २२ जुलै १९६०
९ जून १९६१ ते १६ जून १९६१
२९ ऑक्टोबर १९६१ ते ३ नोव्हेंबर १९६१
२६ फेब्रुअरी १९६२ ते ३ मार्च १९६२
२३ जून १९६२ ते २९ जून १९६२
२२ नोव्हेंबर १९६२ ते ७ डिसेंबर १९६२
१३ जानेवारी १९६३ ते २६ जानेवारी १९६३
९ मे १९६३ ते १९ मे १९६३
९ ऑक्टोबर १९६३ ते १५ ऑक्टोबर १९६३
६ फेब्रुअरी १९६४ ते ११ फेब्रुअरी १९६४
१ जून १९६४ ते ७ जून १९६४
१६ ऑक्टोबर १९६४ ते २३ ऑक्टोबर १९६४
१८ सप्टेंबर १९६५ ते २३ सप्टेंबर १९६५
१६ जानेवारी १९६६ ते २१ जानेवारी १९६६
१३ मे १९६६ ते १८ मे १९६६
२४ सप्टेंबर १९६६ ते ३० सप्टेंबर १९६६
२३ ऑगस्ट १९६७ ते २९ ऑगस्ट १९६७
२६ डिसेंबर १९६७ ते ३१ डिसेंबर १९६७
२२ एप्रिल १९६८ ते २८ एप्रिल १९६८
३ सप्टेंबर १९६८ ते १० सप्टेंबर १९६८
२ फेब्रुअरी १९६९ ते १० फेब्रुअरी १९६९
३० नोव्हेंबर १९६९ ते ५ डिसेंबर १९६९
२ एप्रिल १९७० ते ८ एप्रिल १९७०
१६ ऑगस्ट १९७० ते २२ ऑगस्ट १९७०
५ जानेवारी १९७१ ते ११ जानेवारी १९७१
१७ जून १९७१ ते ४ ऑगस्ट १९७१
१२ ऑक्टोबर १९७१ ते २२ ऑक्टोबर १९७१
१० मार्च १९७२ ते १६ मार्च १९७२
२८ जुलै १९७२ ते ३ ऑगस्ट १९७२
१४ डिसेंबर १९७२ ते २० डिसेंबर १९७२
२२ एप्रिल १९७३ ते २७ एप्रिल १९७३
६ फेब्रुअरी १९७४ ते १३ फेब्रुअरी १९७४
९ जुलै १९७४ ते १५ जुलै १९७४
२४ नोव्हेंबर १९७४ ते ३० नोव्हेंबर १९७४
२८ मार्च १९७५ ते २ एप्रिल १९७५
२८ जुलै १९७५ ते ३ ऑगस्ट १९७५
१८ जून १९७६ ते २४ जून १९७६
५ नोव्हेंबर १९७६ ते १० नोव्हेंबर १९७६
५ मार्च १९७७ ते १० मार्च १९७७
१ जुलै १९७७ ते ७ जुलै १९७७
२३ मे १९७८ ते ३१ मे १९७८
१७ ऑक्टोबर १९७८ ते २२ ऑक्टोबर १९७८
१३ फेब्रुअरी १९७९ ते १८ फेब्रुअरी १९७९
१० जून १९७९ ते १६ जून १९७९
२८ ऑक्टोबर १९७९ ते ४ नोव्हेंबर १९७९
२६ सप्टेंबर १९८० ते २ ऑक्टोबर १९८०
२३ जानेवारी १९८१ ते २८ जानेवारी १९८१
२० मे १९८१ ते २६ मे १९८१
२ ऑक्टोबर १९८१ ते ८ ऑक्टोबर १९८१
३ सप्टेंबर १९८२ ते ९ सप्टेंबर १९८२
३ जानेवारी १९८३ ते ८ जानेवारी १९८३
१ मे १९८३ ते ६ मे १९८३
१२ सप्टेंबर १९८३ ते १८ सप्टेंबर १९८३
२१ फेब्रुअरी १९८४ ते ३ मार्च १९८४
६ मे १९८४ ते १७ मे १९८४
२४ जुलै १९८४ ते २ ऑगस्ट १९८४
१० डिसेंबर १९८४ ते १५ डिसेंबर १९८४
१० एप्रिल १९८५ ते १६ एप्रिल १९८५
२३ ऑगस्ट १९८५ ते २९ ऑगस्ट १९८५
पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे शनी सक्रिय होतो. या व्यक्तींना अपघात, अड्थळे, आजारपण होण्याची शक्यता ही पौर्णिमा दर्शवते
१३ मे १९४१ ते १५ जून १९४१
२१ डिसेंबर १९४१ ते २५ फेब्रुअरी १९४२
२६ सप्टेंबर १९४७ ते २६ नोव्हेंबर १९४७
१२ डिसेंबर १९४७ ते १७ फेब्रुअरी १९४८
१५ जून १९४८ ते २२ जुलै १९४८
४ जानेवारी १९५५ ते २९ एप्रिल १९५५
२ ऑक्टोबर १९५५ ते ७ नोव्हेंबर १९५५
१७ मार्च १९६३ ते ९ मे १९६३
२८ जून १९६३ ते २९ ऑगस्ट १९६३
१२ डिसेंबर १९६३ ते २१ जानेवारी १९६४
२६ जून १९७० ते २ सप्टेंबर १९७०
७ सप्टेंबर १९७० ते १८ नोव्हेंबर १९७०
१६ मार्च १९७१ ते २१ एप्रिल १९७१
३० जुलै १९७७ ते ३० ऑगस्ट १९७७
७ नोव्हेंबर १९८४ ते ११ डिसेंबर १९८४
१७ जून १९८५ ते २ सप्टेंबर १९८५
पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे हर्षल सक्रिय होतो. या व्यक्तींना अपघात, अविवेकी कृती, धननाश, अनुभवास येण्याची शक्यता ही पौर्णिमा दर्शवते
२३ मे १९३९ ते १८ डिसेंबर १९३९
५ मार्च १९४० ते २३ मे १९४०
२८ डिसेंबर १९४० ते ४ मार्च १९४१
११ सप्टेंबर १९५९ ते १८ फेब्रुअरी १९६०
२७ जून १९६० ते ३ सप्टेंबर १९६०
१२ मार्च १९६१ ते १५ जून १९६१
११ डिसेंबर १९७८ ते १९ मे १९७९
२९ सप्टेंबर १९७९ ते ५ डिसेंबर १९७९
६ जून १९८० ते २० सप्टेंबर १९८०
पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे नेपच्यून सक्रिय होतो. या व्यक्तींना आजारपण, फसवणूक होण्याची शक्यता ही पौर्णिमा दर्शवते
९ डिसेंबर १९६४ ते १० मे १९६५
१२ ऑक्टोबर १९६५ ते ४ डिसेंबर १९६६
२८ मे १९६७ ते ६ ऑक्टोबर १९६७
पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे प्लुटॊ सक्रिय होतो. या व्यक्तींना अपरिहार्यतेमुळे निर्माण होणार्या समस्या, मानहानी, अपघात होण्याची शक्यता ही पौर्णिमा दर्शवते
६ सप्टेंबर १९५० ते १० फेब्रुअरी १९५१
१५ जुलै १९५१ ते २ ऑक्टोबर १९५२
१८ जानेवारी १९५३ ते ६ ऑगस्ट १९५३
१६ एप्रिल १९५४ ते २३ मे १९५४
प्रतिक्रिया
8 Aug 2011 - 1:33 pm | इंटरनेटस्नेही
चान चान!
8 Aug 2011 - 1:38 pm | गणपा
पाचही पेपरात पप्पु पास हो गया. ;)
8 Aug 2011 - 2:08 pm | स्मिता.
पाचही पेपरात पप्पु पास हो गया.
वा वा! अभिनंदन. आम्ही एका पेपरात २ मार्कांनी मार खाल्ला. आता आम्हाला एटीकेटी मिळणार का?
8 Aug 2011 - 1:40 pm | स्वानन्द
अरेरे!! पण मग आता करावं काय त्या बिचार्यांनी? :(
8 Aug 2011 - 1:49 pm | स्पा
अरेरे!! पण मग आता करावं काय त्या बिचार्यांनी?
वेळेवर विमा उतरवून ठेवावा ;)
8 Aug 2011 - 4:46 pm | धन्या
पाच वेगवेगळे विमे उतरवायचे का? युयुत्सुरावांनी ज्या वाईट गोष्टी होण्याच्या शक्यता वर्तवल्या आहेत, त्या सार्यांना एकाच विम्यात कव्हर मिळेल असे वाटत नाही.
8 Aug 2011 - 2:02 pm | नितिन थत्ते
मला काही अशुभ नसतं. मीच इतरांना अशुभ असतो. ;)
8 Aug 2011 - 2:03 pm | शाहिर
आजारपण, फसवणूक होण्याची शक्यता , अपरिहार्यतेमुळे निर्माण होणार्या समस्या, मानहानी, अपघात होण्याची शक्यता,अविवेकी कृती, धननाश, अड्थळे,
या सर्व अडथळ्यांवर मात करत आम्हि सुखरुप जन्मलो आहोत ..(आता नाही..८३ सालि)
अवांतर : युयुत्सु नी सांगितलच आहे तर ४-६ लार्ज मारुन १५० च्या च्या वेगाने गाडी पळवावी ..., अपघात होण्याची शक्यता नाही
8 Aug 2011 - 2:12 pm | गणपा
तुझं ठिक आहे रे. पण जे नापास झालेत ते तुझ्या गाडी खाली येउन मोक्ष मिळवतील त्यांच काय?
त्यांनी स्वतःला खुराड्यात कोंबुन घ्यावे काय?
8 Aug 2011 - 2:48 pm | शाहिर
कुठेही कोंबुन घ्या ...
युयुत्सुं चे भविष्य म्हणजे काळ्या दगडा वरची रेघ !!
देव त्या बिचार्या लोकांना (युयुत्सुं पासुन) सुरक्षा देवो !!
8 Aug 2011 - 3:05 pm | सूड
सगळ्या तारखा पाहता १९८५ पर्यंतचीच मंडळी धोक्यात दिसतायत, जीव भांड्यात पडला !! ;)
8 Aug 2011 - 3:56 pm | विनायक प्रभू
'भांडे' स्वच्छ होते ना?
8 Aug 2011 - 4:27 pm | धन्या
जातकाची जन्मतारीख वर दिलेल्या कुठल्याच गुणवत्ता यादीत नसेल तर "भांडे" स्वच्छ नसले तरीही ग्रह बलवत्तर असल्यामुळे काही म्हणजे काही होणार नाही.
आणि जन्मतारीख जर या गुणवत्ता यादीत असेल तर मात्र भांडयात पडायच्या आधी तुम्ही अंगाला काहीही लावा, काहीही फरक पडणार नाही... युयुत्सुराव म्हणत आहेत त्यातलं काहीतरी होण्याची शक्यता बळावते....
8 Aug 2011 - 9:00 pm | सूड
धनाजीरावांनु जल्लां आमाना बोलाया काय ठेवलावच नाय तां !! ;)
9 Aug 2011 - 12:26 pm | Nile
तीव्र असहमती!!!
जीव खरकटा किंवा उष्टा होऊ शकतो! तेव्हा जपून!!
9 Aug 2011 - 12:27 pm | Nile
त्यांनी भांड्याची म्यानुफ्याक्चरींग डेट पण तपासून घेतली असेल. ;-)
9 Aug 2011 - 12:34 pm | विनायक प्रभू
भांडे विषयातला नाइल चा अधिकार बघुन त्याचा अभिमान वाटला.
9 Aug 2011 - 12:42 pm | धन्या
नायल्या... लेका मास्तरांनी विकेट घेतली रे तुझी... हे भांडे तू समजतोयस ते भांडे नाहीये... ;)
खुलाशासाठी मास्तरांना व्यनी कर :)
9 Aug 2011 - 1:03 pm | Nile
मास्तरांना आज का ओळखतो आम्ही?
8 Aug 2011 - 3:00 pm | ब्रिजेश दे.
वर नमूद केलेल्या शक्यता इतर वेळेस नसतात का ...?
8 Aug 2011 - 5:08 pm | धन्या
ईतर वेळी कशा असतील? अमावस्या आणि पोर्णिमा महिन्यातून एकदाच येतात. :)
8 Aug 2011 - 3:09 pm | गवि
अपघात होणार्या गटात माझी जन्मतारीख नाही म्हणून हुश्श तरी कसे करु. बोंबलायला वेळोवेळी नियमित इतके अपघात झाले आहेत की मला वाटते कवटी सोडून सारी मुख्य हाडे किमान एकेकदा मोडून झाली आहेत. तीही वेगवेगळ्या अपघातांत.
हां अर्थात कोणत्याही वेळी मी त्या त्या वाहनाचा चालक नव्हतो. म्हणजे मग चालवणार्याच्या ग्रहदशेनुसार त्याच्यासाठी अपघात लिहिला असावा आणि आम्ही उगाच आत बसलो होतो म्हणून ऑल्सो रॅन..
एका बस अपघाताच्यावेळी तर गंभीर जखमी मी एकटाच होतो. बाकीचे सगळे किरकोळ खरचटण्यावर मुरगळण्यावर सुटले. असो. ही टॉलरन्स लेव्हल असेल. एरर म्हणू नये.
8 Aug 2011 - 6:30 pm | यकु
काय सांगता? बस मध्ये नका बसत जाऊ बुवा तुम्ही!
9 Aug 2011 - 12:30 pm | Nile
कशाला डायवर शेजारी बसावं म्हणतो मी? ;-)
8 Aug 2011 - 4:11 pm | विनायक प्रभू
हीन आरोप म्हणुन लगेच जिलेबी बनवलीत की राव.
(जिलेबी कुठे सुरु होते कुठे संपते ती कळत नाही)
ब्लॉग ची लींक देण्यात काहीच चुकीचे नाही.
भविष्य हा तुमचा व्यवसाय आहे.
म्हणूनच धनाजीराव तुमच्या इन्डायरेक्ट मार्केटींग वर आक्षेप घेत आहेत असे वाटते.
जे मिपाच्या भुमिकेविरुद्ध आहे.
ह्या वर एक चांगला उपाय.
लेखाच्या खाली एक ओळ टाका.
"मिपामुळे संपर्कात येणार्या कुठल्याही सदस्याकडुन एकही पैसा घेतला जाणार नाही'
आपोआप प्रश्न मिटेल.
8 Aug 2011 - 5:03 pm | धन्या
मास्तर, आपलाही फक्त ब्लॉगची लिंक देण्याला काही आक्षेप नाही. लिंक दिल्यावर ज्याला ब्लॉगवर जाऊन वाचायची इच्छा आहे तो वाचेल. आपल्याला खटकतं ते "अधिक माहितीसाठी भेट दया" हे.
बरं अधिक माहितीसाठी तिकडे जावे तर फार काही हाती लागत नाही. मिपावरच्या लेखात चार पाच ओळी जास्त लिहिलेल्या असतात झाले. मग त्या चार पाच ओळी इथेच देता येतील की. किंवा मी म्हणतो अगदी शंभर ओळी जास्त असूदया, इथेच दया की. की फर्क पैंदा.
आम्ही एकदा काल हा लेख आल्यानंतर उत्सुकतेने तिकडे गेलो तर मोजून फक्त आठ ओळी जास्त होत्या :)
हे म्हणजे असं झालं की टीव्हीवर एका चॅनलवर दुसर्या चॅनलवरच्या सिरियलची जाहीरात चालू आहे...
"नहीं चुलबुल, मैं तुम्हारे बच्चे की मा बननेवाली हुं. भगवान के लिये ऐसा मत करो. मुझे छोडके मत जाओ."
"बस हो गया मुन्नी बस. मैं तुम्हारे झंडू बाम लगानेसे तंग आ गया हुं"
"नही चुलबुल आजसे मैं अमृतांजन लगाना शुरु कर दुंगी. झंडू बाम का नाम तक नही लुंगी. लेकीन उस चुडैल शीला के पास मत जाओ."
आम्ही नाईलाज म्हणून ती जाहीरात पाहत असतो. अचानक सिरियल थांबवली जाते आणि प्रश्नांचा भडीमार सुरु होतो,
क्या मुन्नी सचमुच झंडू बाम लगाना बंद कर देगी? क्या चुलबुल मुन्नी की बात मानेंगे? क्या मुन्नी को अमृतांजन पसंद आयेगा? इन सब सवालोंके जवाब जाननेकेलिये आज रात ठीक साडे आठ बजे देखिये मोनी टीव्हीवर, शीला कॉलिंग मुन्नी वेटींग...
इन सब सवालोंके जवाब जाननेकेलिये आज रात ठीक साडे आठ बजे देखिये मोनी टीव्हीवर... ही जाहीरातीची भाषा आहे :)
8 Aug 2011 - 5:28 pm | युयुत्सु
लेख तयार होत आहे याचा खुलासा केला गेला होता.
8 Aug 2011 - 5:36 pm | धन्या
आक्षेप कशाला होता ते वर मास्तरांनी आणि आम्ही दिलेच आहे :)
8 Aug 2011 - 8:17 pm | विनायक प्रभू
आधी नुसती शंका होती.
आता खात्री पटली.
जाउ द्या, करतोय कोणी तरी बिझी नेस. नको आपल्याला त्याचा सेस. ह्येच धोरण ब्येस.
9 Aug 2011 - 12:35 pm | Nile
मास्तर, तुमची जलमतारीख आलीए का वरती? नाय, सरळ प्रतिसाद देऊन राह्यलात म्हणून म्हटलं इचारावं, हॅ हॅ हॅ. ;-)
9 Aug 2011 - 12:40 pm | विनायक प्रभू
माझ्या दोन जनम तारखा आहेत.
एक प्रायमरी वरच्या स्कुल लिविंग वर
दुसरी माध्यमिक च्या स्कुल लिविंग वर
खरी ३ रीच आहे आहे असे मोठा भाउ म्हणतो.
सगळे क्रिप्टीक आहे.
पण ३ ही वरच्या लिस्ट मधे नाहीयेत.
आधी पण ३ ही एका लिस्ट मधे आल्या होत्या.
पण अजुनही 'सर्व काही' खणखणीत आहे.(अवतरणाची नोंद घ्यावी)
9 Aug 2011 - 1:01 pm | धन्या
हे नायल्यासाठी ""केला ईशारा जाता जाता" नाही ना ;)
8 Aug 2011 - 5:56 pm | वेताळ
ह्यात पण नाही.
युयुत्सु तुम्ही लिहित रहा हो.काळजी करु नका.
8 Aug 2011 - 7:39 pm | तिमा
आमची जन्मतारीख व वर्ष बरोब्बर सापडले आहे. आमची सौ. बहुतेक विधवा होणार तर!
चला, त्यामुळे पलिकडे काय आहे ते तरी कळेल!
8 Aug 2011 - 7:59 pm | रामदास
मी पण आहे सोबत.
8 Aug 2011 - 11:07 pm | जयंत कुलकर्णी
प्रिय तिरशींगराव,
आपले काही दिवसानी निधन होणार आहे असे कळते. कृपया मला खालील माहिती, मेल्यावर आपल्याला मिळाली तर कळवणार का ? शक्यतो तिकडे जास्त काम नसल्यास, ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावाच ही विनंती.
१ आपण कुठे आहात ? नरकात की स्वर्गात ?
२ नरकात असाल तर तेथे आपली भेट कोणा कोणाशी झाली ?
३ नरक आणि स्वर्ग याच्यात दारू प्यायला कोठे खरंच बंदी आहे ? (गुजराथ सारखी नव्हे )
४ ज्या ठिकाणी बंदी आहे त्याच्या विरूद्ध ठिकाणी जायला साधारणतः किती लाच द्यावी लागेल ?
५ जे लोक भविष्य वर्तवतात ते कोठे असतात ?
६ मिपावर असणारे लोक कोठे आहेत ?
७ त्यांच्या इथेच जाण्यासाठी किती लाच द्यावी लागेल आणि ती कोणाला ?
८ ज्या धर्मांमधे भविष्य पहायला बंदी आहे त्या धर्माचे लोक कोठे आहेत ?
९ वरती किंवा खालती अप्सरा कोठे आहेत ?
१० सर्व भविष्य सांगणारे, आणि ज्यांची भविष्य चुकली आहेत त्यांचे चित्रगुप्त साहेबांनी वर्गिकरण केले आहे का ?
११स्वतः चित्रगुप्तसाहेब मेल्यावर कोठे जाणार आहेत ?
१२ ज्या ज्योतिषांचे भविष्य चुकले असेल त्यांना नरकात टाकणार आहेत का ? किंवा ब्रह्मदेवसाहेब त्याप्रमाणे ( ज्योतिषांनी सांगितल्याप्रमाणे) त्या माणसांचे भविष्य बदलणार आहेत का ?
१३ नसल्यास परमेश्वर ब्रह्मदेवसाहेबांना नरकात टाकणार आहेत का ?
१४ सावित्री आणि तिचा नवरा कोठे आहेत ?
या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर ज्योतिषांवर विश्वास ठेवावा का हे आम्हा पामरांना ठरवता येईल.
अगोदरच (स्वर्गवासी व्हायच्या अगोदर ) धन्यवाद ! व आपल्या पत्नीस आपल्या तावडीतून सुटण्यास शुभेच्छा ! :-)
8 Aug 2011 - 8:29 pm | शाहिर
युयुत्सु महोदय , तुमची जन्म तारीख कोणती ते सांगा ..आम्हाला तु मची आणि भारत वर्षा च्या भविष्याच्या भविष्याची
काळजी वाटु लागली आहे ..
अवांतर : उपाय आहे का काही ?? पावरबाज मन्त्रा ? किन्वा शांती (कान [डोळे] टवकारु नका..ग्रह शांती म्हणतोय )
अति अवांतर : ओफिस मधला एक जण या लिस्टमधे बायकोचे ( त्याच्याच !) नाव पाहुन खुप खुश झाला आहे ...
8 Aug 2011 - 8:39 pm | चित्रा
मृत्यु, अपघात, मानहानी या सर्व घटनांची आधी माहिती मिळवायची ती का? तर कुठे शांत करता यावी, ग्रहांना गप्प बसवावे इ. म्हणून. पण नीट विचार केला तर शनी, मंगळ वगैरे एवढे श्रेष्ठ ग्रह आपल्यावर खप्पामर्जी करून असतात तेव्हा कितीही काही केले (शांत वगैरे) तरी काय उपयोग?
[बाकी गंमतच आहे. काही वर्षांपूर्वी मला वाईट अपघात झाला होता, बहुदा त्यात मरणारच होते. मेले नाही, वाचले एवढेच. जन्मतारीख दिल्यास हा अपघात कधी झाला हे सांगता येईल का?
यावेळी होणार्या अपघातातून वाढदिवस एक दिवस नंतर असल्याने बचावणार असे दिसते आहे. :) ]
8 Aug 2011 - 8:46 pm | पंगा
कदाचित अपघाताची तारीख दिल्यास त्यावरून जन्मतारीख ओळखणे अधिक रोचक ठरेल काय?
8 Aug 2011 - 10:12 pm | धन्या
ही आव्हाने युयुत्सुराव कितपत स्विकारतील याबाबत शंका आहे. आमच्या माहितीनुसार/अनुभवानुसार अशी अचुक तारीख कुठलाच ज्योतिषी सांगू शकत नाही.
जगाच्या पाठीवर कुठेही जर विद्युत वाहक तारेच्या दोन टोकांमधील विभवांतर जर ९ व्होल्ट असेल आणि त्या वाहक तारेचा विद्युत रोध जर १८ ओहम असेल तर त्या वाहक तारेतून फक्त आणि फक्त ०.५ अम्पियर विद्युतधारा वाहत असेल.
पण एकाच व्यक्तीची जन्मपत्रिका जगाच्या पाठीवर तर सोडाच पुण्यातल्याच दहा ज्योतिषांना दाखवली तरी प्रत्येक ज्योतिषी वेगळं भविष्य वर्तवेल.
9 Aug 2011 - 9:33 am | चित्रा
आत्ता देत आहेत तसे या अमूक अमूक तारखांमधील वाढदिवस आहे एवढे जरी खात्री देऊन सांगितले तरी ठीक आहे. :)
9 Aug 2011 - 10:58 am | युयुत्सु
चित्रातै,
तुम्ही म्हणता तसे उलटे मॅपिंग करता येईल पण ते ’वन टु मेनी’ असे होईल आणि त्याची exhaustive यादी बनवणे काही तांत्रिक कारणानी शक्य नाही. पण तुम्ही जन्मवर्ष आणि अपघाताची तारीख सांगितलीत तर एक गंमत म्हणून संभाव्य जन्मतारखांची यादी आपल्याला देऊ शकतो.
9 Aug 2011 - 11:15 am | गवि
’वन टु मेनी’ असे होईल आणि त्याची exhaustive यादी बनवणे काही तांत्रिक कारणानी शक्य नाही.
वन टू मेनी म्हणजे कसे? काय?
कोणते तांत्रिक कारण?
पण तुम्ही जन्मवर्ष आणि अपघाताची तारीख सांगितलीत तर एक गंमत म्हणून संभाव्य जन्मतारखांची यादी आपल्याला देऊ शकतो.
"गंमत म्हणून" का?
धन्यवाद..
9 Aug 2011 - 11:30 am | युयुत्सु
एका प्रयोगाच्या यशापयशाने शहाणा मनुष्य कोणताही निष्कर्ष काढत नाही.
मी वापरत असले ल्या सोफ्ट्वेअर च्या मर्यादा
9 Aug 2011 - 11:33 am | गवि
धन्यवाद..
9 Aug 2011 - 12:55 pm | धन्या
गवि, फारच अल्पसंतुष्ट बुवा तुम्ही... जरा आपलं काही थातुर मातुर उत्तर मिळाले की लगेच धन्यवाद म्हणून मोकळे होता... त्या नाडीच्या धाग्यावरही ओकांच्या उत्तराने तुमचं लगेच समाधान झाले... :)
तुम्ही धन्यवाद म्हटल्यावर आम्हाला काही पुढे बोलता येत नाही ना राव... :P
नेहमीप्रमाणेच (म्हणजे इतर ज्योतिषांप्रमाणे) इथेही काही तरी फालतू कारणे देऊन ज्योतिषीबुवांनी काखा वर केल्या आहेत. आम्ही वर म्हटल्याप्रमाणे अशी अचुक तारीख कुठलाच ज्योतिषी सांगू शकत नाही. त्यामुळे जन्तेने उगाच च्यायलेंज बियलेंज देण्याच्या भानगडीत पडू नये... असे जे काही आवसं पुनवंला ज्योतिषाचे धागे येतील त्याचा मात्र अगदी मनापासून आनंद लुटावा... तेव्हढीच आपली दोन घटका करमणूक :)
9 Aug 2011 - 1:08 pm | गवि
अहो धवा, ज्योतिष, नाडी आदि विषयक तज्ञांपैकी एखाद्याकडून कोणत्याही प्रश्नाला थेट आणि नेमके उत्तर मिळणे ही सुद्धा दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून आभार मानले.
बाकी मूळ विषयावर बोलणे म्हणजे होमिओपथीविषयी बोलण्यासारखे आहे. अॅट बेस्ट प्लासेबो अँड अॅट वर्स्ट क्वॅकरी अशा होमिओपॅथीला आज कितीतरी फॉलोअर्स आहेतच की.
9 Aug 2011 - 2:00 pm | धन्या
या विषयाबद्दल फारसं काही माहिती नाही. परंतू शासनाच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने होमिओपथीला हेल्थ सायन्स म्हणून मान्यता दिली आहे. असो. घरी एक बी एच एम एस डॉक्टर आहे... त्याच्याशी सविस्तर बोलूनच काही लिहिणे जास्त संयुक्त ठरेल... :)
9 Aug 2011 - 2:07 pm | गवि
इथे पूर्वी लिहिलेला धागा आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचाव्यात ही विनंती.
ज्योतिष विषयाशी तात्विक (तांत्रिक नव्हे) बरेच साम्य आढळून येईल. विशेषतः टेक्निकल / क्लिनिकल ट्रायल्सच्या बाबतीत. :)
प्रत्येक तज्ञाप्रमाणे तत्व बदलणे, आउटपुट बदलणे, परिणाम हा व्यक्तिसापेक्ष असणे, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते या तथ्याचा बर्याच सोयीने केलेला वापर आणि बरेच काही.
मी मूळ तत्व खरे की खोटे यापर्यंत पोहोचतच नाही. त्याआधीच्या पातळीवरच बरीच उत्तरे मिळत नाहीत म्हणून मूळ तत्वापर्यंत पोचून शंका घ्यायची गरज पडत नाही. (होमिओपथीबाबत आणि ज्योतिषाबाबतही)
9 Aug 2011 - 1:10 pm | युयुत्सु
निषेध
मी दिलेल्या व्यावहारिक कारणांची "फालतू" म्हणून संभावना केल्याबद्द्ल धनाजीरावांचा निषेध!
9 Aug 2011 - 1:55 pm | धन्या
फालतू हा अंमळ चुकीचा किंवा टोकाचा शब्द वापरला मी. त्याबद्दल मी दिलगीर आहे.
परंतू तुम्ही दिलेली कारणे व्यवहारिक आहेत हे मात्र मला मान्य नाही.
तुमचे म्हणणे रास्त आहे. आपण जास्त सँपल्स घेऊ. शेकडयाने सँपल्स मिळतील. आहे तयारी?
या मताशी मी बिलकुल सहमत नाही. हे म्हणजे असं झालं की आपण बँकेत जाऊन जर विचारलं की मी दहा हजार रुपये जर तुमच्याकडे तुमच्या तीन टक्के दर साल दर शेकडा या व्याज दराने पाच वर्षांसाठी ठेवले तर मला पाच वर्षानंतर किती व्याज मिळेल. आणि मग त्या बॅंकेच्या कारकुनाने आपल्याला उत्तर दयावे, माफ करा साहेब मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही कारण आम्ही जे सॉफ्टवेअर वापरतो त्या सॉफ्टवेअरच्या मर्यादा आहेत. त्यामध्ये व्याजाचा हिशोब करता येत नाही.
अरे बाबा, सॉफ्टवेअरमध्ये नसेल तशी सोय. पण तुला तर कागदावर आकडेमोड करता येते ना. सॉफ्टवेअर्स वीस पंचवीस वर्षांपूर्वी आले. त्याआधीही तुम्ही बॅकेचे व्यवहार कागदावर आकडेमोड करुन करत होताच ना?
मी इथे दिलेल्या माझ्या प्रतिसादाची पुनरावृती करतो:
सॉफ्टवेअर ही काही जादूची कांडी नाही. बनवलं सॉफ्टवेअर की समस्या सुटली असं नसतं. सॉफ्टवेअर ही संगणकाने एखादी गणिती किंवा तार्किक क्रिया कशी करावी याची आज्ञावली(set of instructions) असते. आणि ही आज्ञावली कागदावर मांडून (डिझाईन करुन) नंतर संगणकाच्या भाषेत कुणीतरी लिहावी लागते. आता जर ज्योतिषांना कागदावरच असे अचूक अंदाज बांधता आले नाहीत तर ते अचूक अंदाज वर्तवणारे सॉफ्टवेअर बनविनार कसे?
9 Aug 2011 - 2:08 pm | युयुत्सु
व्याजाचे गणित आणि ज्योतिषातील गणित आपण एकाच तराजूने तोलले हे बघून बर्याच गोष्टींचा अंदाज आला. एव्हढंच म्हणेन.
9 Aug 2011 - 2:12 pm | गवि
व्याजाचे गणित आणि ज्योतिषातील गणित आपण एकाच तराजूने तोलले
हे कदाचित काहीसे चूक असेल. पण युयुत्सुसाहेब, रिप्रोड्युसिबिलिटी हा कोणत्याही तत्वाचा / कसोटीचा एक किमान आवश्यक गुण आहे हो.
अगदी कॅल्क्युलेटरच्या अचूकतेत बसणारे तर्ककठोर गणित नसेल लागू होत, पण याचा अर्थ अगदी तुमच्या स्वाक्षरीइतके विस्कळित लॉजिकही असू नये.
9 Aug 2011 - 3:36 pm | धन्या
तुम्हाला आलेला अंदाज हा चुकीचा आहे असे मला खेदाने म्हणावेसे वाटते. व्याजाचे गणित हे मी केवळ उदाहरण म्हणून सॉफ्टवेअरच्या वापरावर भाष्य करण्यासाठी वापरले होते. वर गविंनी हे माझ्यापेक्षा अधिक चांगल्या शब्दांत मांडलं आहे.
बाकी तुमचं हेच वाक्य पुढे न्यायचं ठरवलं तर असे म्हणता येईल की जर सॉफ्टवेअरच्या मर्यांदामूळे तुमच्या ज्योतिषामध्ये काही त्रुटी राहत असतील तर सॉफ्टवेअर नसल्यावर तुम्ही भविष्य वर्तवूच शकणार नाही :)
9 Aug 2011 - 4:16 pm | युयुत्सु
मान्य!
9 Aug 2011 - 4:17 pm | युयुत्सु
मान्य!
8 Aug 2011 - 9:07 pm | आत्मशून्य
वर ज्यांची जन्मतारीख नाही त्यांचे काय होणार याबद्दलही ४ शब्द हलके करा...
8 Aug 2011 - 9:38 pm | धन्या
त्यांचे काहीही होणार नाही. बिनधास्त भांडयात पडा, अगदी अंगाला काहीही न लावता. ;)
9 Aug 2011 - 11:28 am | आत्मशून्य
मला वाटतय यूयूत्सूंचे भविष्य फक्त अमेरीकेतच(लाच) लागू होते काय ? नाय मंदी आलीय म्हणतात, म्हणूनच विचारतोय.
8 Aug 2011 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा
कुठल्याही ज्योतीषाला परिक्षेला बस म्हटलं की,हा माझा प्रांत नाही वगैरे तत्सम कारणं देऊन ते पळून जातात...वास्तविक ज्योतिष शास्त्रालाच (लोक भावनेशी खेळण्या पलीकडे) स्वतःचा असा कोणताच प्रांत नसल्यानी ते कुठल्याच परिक्षा देउ शकत नाही...इतकी वर्ष झाली,अंनीसचं आव्हान यांनी कुठं स्वीकारलं?...(ज्यांनी स्वीकारलं तेही तोंडावर आपटले). चित्रा यांनी जसं आव्हान दीलय तसच याच युयुत्सु रावांना मागे मीही आव्हान दिलवत...तेंव्हा त्यांनी,,,हा माझा प्रांत नाही,मी असला दावा करत नाही...असं म्हणुन पाठ दाखवली होती.
9 Aug 2011 - 1:05 pm | धन्या
पराग, तुझं म्हणणं ज्योतिषीबुवांनी याच धाग्यात इथे आणि इथे सिद्ध केलंय... त्यामुळे टेक अ चिल पिल... :)
8 Aug 2011 - 11:53 pm | चिरोटा
भारतात शेअर मार्कॅटवाल्यांची अमावास्या चालु झाली आहे. त्यात ईतरपण सामील होतील. सर्वांच्या पत्रिकेत मंदीचे ग्रह दिसणार आहेत.
9 Aug 2011 - 12:22 pm | परिकथेतील राजकुमार
युयुत्सु काका हे सगळे यमाला फॉरवर्ड केल आहे का ?
तुमचा हा लेख मी जमेल तेवढ्या हास्पिटलांना इ-मेल केला आहे. त्यामुळे ते तयारीत राहतील.
परोपकारी
परा
9 Aug 2011 - 1:52 pm | सहज
घाणेरडी पौर्णीमा कशी? आय मिन रोज उठून "मुक्त स्त्रीयांना" तोंड देत बसण्यापेक्षा एक घाव दोन तुकडे काय व्हायाचे ते बेस्ट ना? येत्या पौर्णीमेला उत्तम संधी म्हणा की राव!
सहत्सु
14 Aug 2011 - 8:37 pm | मराठी_माणूस
कुणाचे काही बरे वाईट अनुभव ?
15 Aug 2011 - 11:55 am | इरसाल
१४ पासून पुढे जितके आयडी गैरहजर तितके (गचाकले) वाईट पौर्णिमेचे बळी समजावेत.आणि जे हजर असतील ते वाचले.
17 Aug 2011 - 9:58 am | शाहिर
या वाईट पौर्णिमे मधुन वाचलेले आय डी नी हजेरी लावा ...
युयुत्सु आता तुमची प्रतिक्रिया अपेक्शित आहे ...
भाकित चा काय झाला ते नाही क विचार्लत ?? कि खोटा ठर् णार महित होता ??
17 Aug 2011 - 10:11 am | शिल्पा ब
यावेळी आमचा नंबर लागला...काय काळजी घेउ म्हणता? नाही म्हणजे जे व्हायचंच आहे ते कुठेही होईल नै का?