[ज्योतिष] माझा उत्कर्ष कुठे होईल?
लेखनविषय (Tags)
माझा उत्कर्ष केव्हा होईल आणि कुठे होईल? हा ज्योतिषांना कायम विचारला जाणारा प्रश्न.यातल्या "केव्हा"चे उत्तर देण्यासाठी दशा, गोचर ग्रह, चलित ग्रह इत्यादींचा उपयोग केला जातो. तर "कुठे" हा प्रश्न पारंपरिक ज्योतिषात अजब तर्हानी हाताळला जातो. प्रश्नांची उत्तरे पण संदिग्ध अशीच असतात. पाण्याजवळ उत्कर्ष होईल किंव जुनाट अथवा वडलोपार्जित वास्तूत उत्कर्ष होणार नाही इ. इ. मात्र आधुनिक ज्योतिषात यातील "उत्कर्ष कुठे" या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जी पद्धत वापरली जाते, ती ज्योतिषातील मूळ गृहितकांशी सुसंगत अशीच आहे.
आधुनिक ज्योतिषातील एक मूलभूत तत्त्व असे आहे - उगवते म्हणजे लग्नबिंदूशी युती करणारे आणि ख-मध्याशी युती करणारे (जन्मवेळी बरोब्बर डोक्यावर असलेले) ग्रह हे फलिताच्या दृष्टीने ताकदवान असतात. म्हणजे एखाद्या पत्रिकेत रवि-गुरु युती जर जन्म वेळेला उगवत असेल किंवा बरोबर डोक्यावर येत असेल तर ती व्यक्ती तिच्या जन्मस्थळी उर्वरीत आयुष्य जगल्यास नक्कीच उत्कर्ष साधेल. पण या व्यक्तीने स्थलांतर केले तर नव्या ठिकाणी पत्रिकेचे स्थानांतर केल्यावर स्थानांतरीत लग्न किंवा ख-मध्य यांच्याशी होणारे योग विचारात घावे लागतात.
अधिक वाचण्यासाठी इथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/
प्रतिक्रिया
नॉट समझींग्ड..
१०० % पटले
मिपावर तरि होणार नाही असा
अजुन एक
म्हणजे?? स्थानांतर केलं की
हो..... जाईल त्या शहरात वेगळे
__/\__ धन्य आहात
खलाशी?
"अ सेलर ऑन एव्हरी शिप"
लग्नी उच्चीचा गुरु असेल तर
नुसता लग्नी उच्चीचा गुरु याला
युयुत्सु
अनेक वैयक्तिक कारणांमुळे मला
माझा उत्कर्ष केव्हा होईल आणि
ब्लॉगवरचा लेख वाचल्यावर
असा फरक खरंच आहे का? हो असा
पण फार कमी जणांच्या लग्नी वा
हम्म फारसं कळलं नाही
श्री आपटे यांस, तिथे अंश
धन्यवाद... गणित मांडून बघतो.
गणित
काही ही समजुन मांडले तरी ते
युयुत्सु काका ही तुमची लेखन
परा, उगाच अवघड कशाला करू?
अहो काका पण मग आवड निर्माण
अरे बापरे
च्यायला!!
निळ्या तू मिपाचा शनी आहेस
आणि तू काय चंद्र काय रे
परा चंद्र नसावा ..
बरेच दिवसानी श्री श्री परा
ए साडेसात नै रे, ३.१४ बद्दल
चांदी
कंस
दोन कंस आणि एक ळ
+१
हात
माझे लग्न किति जन्म कंटिन्यु होईल हे कळेल का माझ्या पत्रिकेवरुन
:)