amirohi in जे न देखे रवी... 13 Jul 2011 - 1:39 pm शेवटपर्यंत दोघेही, मनातले ओठांवर आणू नाही शकले, साता जन्माच्या नात्यापुढे प्रेम हे, पुन्हा एकदा झुकले...! शांतरसचारोळ्या प्रतिक्रिया एक अनोखि.... 13 Jul 2011 - 1:40 pm | amirohi कधि कुठे न भेटणार कधि न काहि बोलणार कधि कधि न अक्षरात मन माझे ओवणार निखळे कधि अश्रू एक आठवले 13 Jul 2011 - 5:03 pm | कच्ची कैरी वोह सात दिन्,धडकन,हम दिल दे चुके सनम ...इत्यादी सिनेमेज्ञ आठवले ;)
प्रतिक्रिया
13 Jul 2011 - 1:40 pm | amirohi
कधि कुठे न भेटणार
कधि न काहि बोलणार
कधि कधि न अक्षरात
मन माझे ओवणार
निखळे कधि अश्रू एक
13 Jul 2011 - 5:03 pm | कच्ची कैरी
वोह सात दिन्,धडकन,हम दिल दे चुके सनम ...इत्यादी सिनेमेज्ञ आठवले ;)