भडक वक्तव्ये
काल संध्याकाळी दोन तीन न्यूज चॅनेलवर एक बातमी सारखी सारखी सांगत होते.
माओवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पोलीसांच्या शवपेट्या वाहून न्यायला म्युनिसिपालिटीची कचर्याची गाडी वापरली गेली.
सरकारने शहीदांचा अपमान केला वगैरे ठराविक प्रक्षोभक वक्तव्ये बातमीदार करीत होता. "सरकारको कोई हक नही कि इस प्रकार शहीदोंका अपमान करें" वगैरे.
बातमी वाचल्यास असे दिसते की जिवंत असलेल्या जखमींना नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स वापरल्यामुळे मृतांसाठी कचर्याची गाडी वापरली. कचर्याची गाडी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली होती.
विपर्यास करून बातमी दाखवून लोकांना भडकावण्याची काय गरज?
वाचने
14228
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
याबद्दल तक्रार करता येईल
Thanks for info, there has to
पूर्ण सहमत आहे. आधी ती बातमी
>>त्यांचा या निमित्ताने निषेध
बंद करा!!
In reply to बंद करा!! by मी-सौरभ
हो ना !!!
In reply to बंद करा!! by मी-सौरभ
+१
In reply to बंद करा!! by मी-सौरभ
+०.५
In reply to +०.५ by ३_१४ विक्षिप्त अदिती
बीबीसी दूरदर्शन मध्ये
भडकपणा
- पण गांधीचे खुनी अशी संघटना आणि (खुन्याव्यतिरीक्त) इतर व्यक्तींची हेटाळणी करणे, त्यात आततच्या पिढ्यांना सिद्ध न झालेल्या गिल्टवरून "गिल्ट बाय असोसिएशन" करणे ह्यात भडकपणा नाहीतर काय आहे?
- धर्मावरून, विशेष करून हिंदू धर्मियांना त्यांच्या ज्याकाही श्रद्धा-अंधश्रद्धा असतील (अर्थातच समाजाला प्रत्यक्ष घातक नसलेल्या - उ.दा. नरबळी वगैरे सारख्या सोडून), त्यावरून वाटेल ते बोलणे आणि सगळ्यांना कमी लेखणे, ह्यात भडकपणा नाहीतर काय आहे?
- ज्याविषयी कुठलाही पुरावा नाही अशा विषयात कुठल्यातरी सामाजिक क्षेत्रात, भले तुमच्या विचारांनी नसेल पण कार्यरत असलेल्या व्यक्तीवर लैंगिकतेवरून शिंतोडे उडवणे, ह्यात भडकपणा नाहीतर काय आहे?
- जेंव्हा एमएफ हुसैन स्वतः म्हणतात की मी टॅक्सऑफिसर्सच्या त्रासाला कंटाळलो आहे, चाळीशीत असतो तर दोन हात केले असते. पण त्यातील टॅक्स ऑफिसर्स काढून उरलेले सांगत, मग त्यांच्या चित्रांवरून झालेल्या वादामुळे त्यांनी भारत सोडला असे म्हणत वाणं वाटत हिंडणे, यात भडकपणा नाहीतर काय आहे?
दिग्विजय सिंग अथवा अगदी चिदंबरम सारख्यांची वक्तव्ये ही सरकारी भडकपणाचे नमुनेच आहेत... असे अनेक सांगता येईल. तुर्तास मुद्दा मांडण्यापुरते खूप झाले असे वाटते. असो.In reply to भडकपणा by विकास
+
In reply to + by नितिन थत्ते
टॅक्स
In reply to + by नितिन थत्ते
फरक आहे.
In reply to फरक आहे. by विकास
बरोब्बर! बाकीचे "२जी" करून-सवरून नामानिराळे रहातात
फत्के द्य अ
<<<विपर्यास करून बातमी दाखवून
In reply to <<<विपर्यास करून बातमी दाखवून by शिल्पा ब
आबाच म्हणुन गेलेत
In reply to आबाच म्हणुन गेलेत by कुंदन
अर्र्र्र्र्र!!! तुम्ही पेपरात
सहमत
मटा मधे
कचर्याची गाडी स्वच्छ
In reply to कचर्याची गाडी स्वच्छ by मृत्युन्जय
सहमत
In reply to सहमत by चिरोटा
तरी सरकारी यंत्रणेत Feudal
धागाकर्त्याच्या मताशी सहमत...
कच-याची गाडी व हुतात्म्यांचे शव
In reply to कच-याची गाडी व हुतात्म्यांचे शव by रणजित चितळे
सहमत
अहो ज्यांना जिवंतपणी काडीची
In reply to अहो ज्यांना जिवंतपणी काडीची by परिकथेतील राजकुमार
माझे मत वेगळे
कचर्याची गाडी
In reply to कचर्याची गाडी by एक तारा
कच-याची गाडी
In reply to कच-याची गाडी by रणजित चितळे
सहमत आहे. ज्यांना ज्यांना हे
In reply to सहमत आहे. ज्यांना ज्यांना हे by llपुण्याचे पेशवेll
मी हाच विचार
In reply to मी हाच विचार by एक तारा
दुर्गम भागात कचर्याच्या
In reply to दुर्गम भागात कचर्याच्या by llपुण्याचे पेशवेll
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by एक तारा
तुम्ही एक तारा का एक आगाउ का
In reply to तुम्ही एक तारा का एक आगाउ का by ५० फक्त
ह्याचं आपलं भलतच काहीतरी!
In reply to तुम्ही एक तारा का एक आगाउ का by ५० फक्त
एक आगाउ तारा
अवांतर - प्रसार माध्यमांची भाषा
In reply to अवांतर - प्रसार माध्यमांची भाषा by सुनील
मला तर मटा च्या बातमीतील
खेदजनक.. हल्लीच्या बाजारु
प्रस्तूत उदाहरण
हिंदी न्युज बद्दल बोलणे म्हणजे गटारात दगड मारुन
In reply to हिंदी न्युज बद्दल बोलणे म्हणजे गटारात दगड मारुन by वेताळ
+१
प्रसारमाध्यमे अधिक चवचाल की
कोणाला फुरसत आहे बरे?
सहमत
अश्या प्रकारची चॅनल्स आम्ही
दूरदर्शनच चांगलं
In reply to दूरदर्शनच चांगलं by रेवती
इतर
In reply to इतर by विकास
२४ तास कानी-कपाळी सांगणार तरी काय?
In reply to दूरदर्शनच चांगलं by रेवती
लोकांनाही ना अतोनात माहिती
In reply to दूरदर्शनच चांगलं by रेवती
दूरदर्शन
In reply to दूरदर्शन by अजातशत्रु
भ्रष्टाचार करावा असे मी
In reply to भ्रष्टाचार करावा असे मी by रेवती
बरोबर
मॄतदेहाला दोन हार घातले तर
In reply to मॄतदेहाला दोन हार घातले तर by अप्पा जोगळेकर
अण्णा...
एक रजत कपूर, प्रणय राय,
विटाळ
In reply to विटाळ by राजेश घासकडवी
म्हटलं आपणही थोडी भडक विधानं
In reply to म्हटलं आपणही थोडी भडक विधानं by बिपिन कार्यकर्ते
बापरे...
In reply to बापरे... by राजेश घासकडवी
>>एक ध्यानात घ्या मला खरोखरच
In reply to >>एक ध्यानात घ्या मला खरोखरच by विश्वनाथ मेहेंदळे
खोली, खोली...
मिडीया मुर्ख आहे यात वाद
या वृत्तपत्रांवर बंदीच घातली पाहिजे
In reply to या वृत्तपत्रांवर बंदीच घातली पाहिजे by विसुनाना
>>>>गव्हर्नरबरोबर फोटो
In reply to >>>>गव्हर्नरबरोबर फोटो by यकु
यातच सारे आले
हे (वक्तव्य) पण त्यातलेच!