नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांचे वर्तन.
नमस्कार,
आज मिसळपाववर येणार्या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे.
असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं.
मग अश्या वेळी काही लोक त्यांना सांभाळून घेऊन पुढील लेखनास शुभेच्छा (पुलेशु) देतात तर काही लोक त्यांना चुकीच्या प्रतिक्रिया देतात. ह्या चुकीच्या प्रतिक्रियांमुळे त्या लेखकाचा लेखन करण्याचा उत्साह मारल्या जातो. ही नकारात्मक प्रतिक्रिया देणारे लोक आपला स्वत:चा सुरूवातीचा काळ विसरले आहेत की काय अशी शंका येते. प्रत्येक लेखावर चांगलेच लिहा असं मला म्हणायचे नाहीये. मला एवढेच म्हणायचे आहे की जे लोक नवीन आहेत, नुकतेच लिहायला लागले आहेत त्यांनी चांगलं लिहावं, उत्तम लिहावं यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि पुढील लेख यापेक्षा चांगला येईल अशी मदत करावी ते राहीलंच. काही लोकांच्या प्रतिक्रिया एवढ्या अंगावर जाणार्या असतात की तो लेखक/लेखीका पुन्हा काही लिहीण्याचा प्रयत्नच करत नाही.
हे टाळता येऊ शकतं का? तर नक्कीच टाळता येतं. एखादा लेखक नवीन आहे तर त्याला त्याचे लेखन कसे सुधारावे याबद्दल मदत करा. काही प्रतिक्रिया असतील तर तो नवीन असे पर्यंत त्याला जरा सांभाळून घ्या. तो लेखक येथे जरा स्थिर स्थावर होऊ द्या आणि मग त्याच्या पुढील लेखांवर काय हव्या त्या प्रतिक्रिया द्या. म्हणजे तो लेखक बर्यापैकी येथील वातावरणाशी समरस झालेला असेल. आणि आपले मत उत्तम मांडू शकेल.
नवीन लेखकाने लिहीलेल्या लेखनाची चेष्टा करणे, त्याचा हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणे टाळावे अशी विनंती सर्वांना करीत आहे. काही लोक वारंवार असे करतांना दिसत आहे. या कारणांने त्यांच्यावर कारवाईसुध्दा होऊ शकते हे लक्षात घ्यावे.
सर्वांनी सोबत राहून मिपा पुढे नेऊया. मात्र काही लोकांना मिपा म्हणजे नवीन लोकांना त्रास देण्याची जागा आहे असं वाटत असेल तर यापुढे याबाबत कडक कारवाई होईल हे लक्षात घ्या.
याचा अर्थ मिपा नवीन लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे किंवा ऑरकुट सारख्या गप्पांचे धागे चालवून घेईल असे नाही. माझा रोख केवळ नवीन लोकांना लिहीतं करावं आणि त्यांनी चांगलं लिहायला लागावं यासाठी जूण्या लोकांनी प्रयत्न करावे अशी विनंती करावी एवढाच आहे.
कृपया याकडे लक्ष द्यावे. नवीन लोकांनी निश्चिंतपणे लिहायला लागा. हे सार्वजनीक संकेतस्थळ आहे त्यामुळे आपल्या लिखाणावर चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रिया येतील हे गृहीत धरा. खरं तर त्यातच मजा आहे. मात्र कुणी उगाचच अती करून वाईटच प्रतिक्रिया देत असेल तर संपादक मंडळ त्याची काळजी घेईल.
- नीलकांत
वाचने
23660
वाचनखूण
प्रतिक्रिया
102
भले!
संपुर्ण अनुमोदन! आणि
In reply to संपुर्ण अनुमोदन! आणि by धमाल मुलगा
पुलेशु !
In reply to संपुर्ण अनुमोदन! आणि by धमाल मुलगा
हेच म्हणतो
नवीन लेखकाने लिहीलेल्या
In reply to नवीन लेखकाने लिहीलेल्या by माझीही शॅम्पेन
सहमत आणी ह्या विषयाला हात
In reply to सहमत आणी ह्या विषयाला हात by निनाद मुक्काम …
सहमत आणि विषयात हात
In reply to सहमत आणि विषयात हात by टारझन
अगदी सहमत.आणि खुलासेवार लिहील्या बद्दल णीलकाण्टचे आभार.
In reply to सहमत आणी ह्या विषयाला हात by निनाद मुक्काम …
सहमत आणी ह्या विषयाला हात
लेखकाशी सहमत. लोकांकडून
In reply to लेखकाशी सहमत. लोकांकडून by रेवती
रेवतीताईंशी सहमत. नवीन
In reply to लेखकाशी सहमत. लोकांकडून by रेवती
सहमत
In reply to सहमत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to सहमत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(No subject)
In reply to लेखकाशी सहमत. लोकांकडून by रेवती
+१
अनुमोदन
पटले!
नवीन सदस्यांची एवढी काळजी
पूर्णत: सहमत. रेवती यांचा
नवीन लेखकाने लिहीलेल्या
नीलकांतची सुचना मान्य. एकदम
In reply to नीलकांतची सुचना मान्य. एकदम by ५० फक्त
नीलकांतची सुचना मान्य. एकदम
In reply to नीलकांतची सुचना मान्य. एकदम by परिकथेतील राजकुमार
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by आनंदयात्री
एकदम बराबर ... भाऊ
In reply to नीलकांतची सुचना मान्य. एकदम by परिकथेतील राजकुमार
मुद्दा क्र.
In reply to मुद्दा क्र. by गवि
पण आम्ही सांगलीहून त्यांजसाठी
In reply to मुद्दा क्र. by गवि
गवीचे लेखन खुप खुप खराब
In reply to गवीचे लेखन खुप खुप खराब by नरेशकुमार
नकु..
In reply to नीलकांतची सुचना मान्य. एकदम by परिकथेतील राजकुमार
बर्याच अंशी शमत आहे. शिवाय
In reply to बर्याच अंशी शमत आहे. शिवाय by मृत्युन्जय
सहमत. अगदी १०१% सहमत.. वैताग
In reply to बर्याच अंशी शमत आहे. शिवाय by मृत्युन्जय
कोण करत अस?
सहमत.
सहमत आहे. पण ज्या 'जुण्या'
In reply to सहमत आहे. पण ज्या 'जुण्या' by अलख निरंजन
कित्ती बै काळजी तुम्हाला
उत्तम लिहीले आहे.
In reply to उत्तम लिहीले आहे. by टारझन
हे
In reply to हे by विकास
हा हा हा
In reply to हा हा हा by टारझन
टिका आणि प्रयोजन
In reply to टिका आणि प्रयोजन by नीलकांत
१. लेख लिहुच लिहु .. (
+१
In reply to +१ by सुधीर काळे
हा लेख प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एक reminder म्हणून..
सहमत आहे. चेष्टा /टीका/मस्करी
In reply to सहमत आहे. चेष्टा /टीका/मस्करी by विजुभाऊ
सहमत
आन्ना
पटले...
सहमत ...
अगदीच....
सहमत आहेच!
कोणी का असेना
एंट्रीलाच मदत...
नवीन सदस्यांप्रति जून्या
नवीन लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे
चर्चाच करायची झाली तर...
In reply to चर्चाच करायची झाली तर... by पिवळा डांबिस
सहमत !
मला सुरुवातीला खुप म्हंजे खुप
In reply to मला सुरुवातीला खुप म्हंजे खुप by नरेशकुमार
नरेशकुमारांप्रमाणे सुरुवातीला
नीलकांतशी पुर्णत:
माझा अनुभव
काहिसा असहमत
In reply to काहिसा असहमत by ऋषिकेश
माझा रोख
In reply to माझा रोख by नीलकांत
ओके
?
In reply to ? by नितिन थत्ते
दिसलेले नाही.?????????
In reply to ? by नितिन थत्ते
दिसलेले नाही.?????????
मी येथे तसा नविनच आहे
नीलकांतशी पुर्णत: सहमत.
खरं खरं होऊ द्या इथे !!!!
In reply to खरं खरं होऊ द्या इथे !!!! by सुधीर मुतालीक
वा! क्या कही!
In reply to खरं खरं होऊ द्या इथे !!!! by सुधीर मुतालीक
है शाबास! तुमची रसिकता आवडली
In reply to खरं खरं होऊ द्या इथे !!!! by सुधीर मुतालीक
खरं खोटं
धन्यवाद निलकांत जी..
आवडलेले किंवा न आवडलेले मुद्दे लिहावेत पण कुचेष्टा करू नये.....
In reply to आवडलेले किंवा न आवडलेले मुद्दे लिहावेत पण कुचेष्टा करू नये..... by सुधीर काळे
हॅहॅहॅ
In reply to आवडलेले किंवा न आवडलेले मुद्दे लिहावेत पण कुचेष्टा करू नये..... by सुधीर काळे
काळेसाहेब, तुमच्या
बर्याच बाबतीत आपले दोघांचे एकमत नाहीं असे दिसते.....
नवीन सदस्य
या पोस्ट बद्दल तुमचं अभिनंदन
प्रतिसाद....
लिलि काळे .
ओके
नीलकांत यांच्या लेखातील मताशी
In reply to नीलकांत यांच्या लेखातील मताशी by अधिराज
सहमत !!!!....मिपा वय - ९ दिवस
In reply to नीलकांत यांच्या लेखातील मताशी by अधिराज
काळजी...
सहमत.
In reply to सहमत. by NiluMP
कंपूबाजांना या उपायाचा
मुलांनो सगळ्यांनी एक गोष्ट
In reply to मुलांनो सगळ्यांनी एक गोष्ट by मृत्युन्जय
जे ब्बात!!!!
In reply to जे ब्बात!!!! by मोदक
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
+१
मानवी वर्तन