Trace Evidence
'ट्रेस एव्हीडन्स' नामक चित्रप्रदर्शन वेव्हज आर्ट गॅलरी, पुणे, इथे शुक्रवारी सुरू होणार आहे. जानिस मिलीगन या कनेडीयन कलाकाराचं हे भारतातलं पहिलंच प्रदर्शन आहे.

प्रदर्शनातल्या एका चित्राचा फोटो. चित्राचं नाव: InterFERometry
शुक्रवार, ६ मे रोजी, संध्याकाळी ६-८ उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. १४ मे २०११ पर्यंत सकाळी १०:३० ते रात्री ८:०० पर्यंत (रविवार सोडून) प्रदर्शन खुले राहिल.
ठिकाणः वेव्हज आर्ट गॅलरी, B-२०४ परमार ट्रेड सेंटर, वासवानी चौक, पुणे.
जवळजवळ वीस वर्ष क्लिनीकल सायकॉलॉजिस्ट म्हणून काम केल्यानंतर जानिस मिलीगन चित्रकलेकडे वळल्या. चार वर्ष विद्यापीठात रितसर शिक्षण घेऊन आता जानिस लोह-ऑक्साईड (सामान्य भाषेत गंज) वापरून चित्र काढतात. फ्री लान्स आर्टीस्ट म्हणून काम करणार्या जानिस सध्या एन.सी.आर.ए., पुणे येथे "Artist in Residence" आहेत. लेखनविषय:
वाचने
6422
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
अरे वा..
In reply to अरे वा.. by स्वाती दिनेश
थोडी अधिक माहिती
In reply to थोडी अधिक माहिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त कल्पना..
In reply to थोडी अधिक माहिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
गंज की चित्रकला...
In reply to गंज की चित्रकला... by सूर्यपुत्र
जानिस यांचं एक टॉक ऐकलं होतं.
ट्रंकेतील
In reply to ट्रंकेतील by रामदास
:-)
In reply to ट्रंकेतील by रामदास
आणि ट्रंकेतल्या वस्तूंना
छान कल्पना.. जमल्यास प्रदर्शन
In reply to छान कल्पना.. जमल्यास प्रदर्शन by लिखाळ
जमवा
मस्त!!!
मस्त कल्पना!
लोखंड आनि गंज खुप भिति
मस्तच दिसतय हे. बाकी अदिती
In reply to मस्तच दिसतय हे. बाकी अदिती by परिकथेतील राजकुमार
होय!
In reply to होय! by धमाल मुलगा
नाही
In reply to नाही by श्रावण मोडक
हा हा हा!
In reply to हा हा हा! by धमाल मुलगा
अर्थात,
In reply to अर्थात, by श्रावण मोडक
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by धमाल मुलगा
हाहाहाहा
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
ठ्ठ्या:!
In reply to हा हा हा! by धमाल मुलगा
हा हा हा
वेगळी शैली
वा वा वा वा......आता माधवराव
प्रदर्शन पाहून वाटलेले चार शब्द