✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कालची गळाली फुले रे

क — कौस्तुभ, Fri, 06/20/2008 - 09:23

प्रतिक्रिया द्या
3641 वाचन

💬 प्रतिसाद (10)

सुंदर

अरुण मनोहर
Fri, 06/20/2008 - 14:29 नवीन
वाहवा! तुमची शैली खूप आवडली. कालची रडकी दु:खे पहा आज सुखे व्याली त्यांची अपूर्ण स्वप्ने आज पूर्ण झाली
  • Log in or register to post comments

वा वा...

प्राजु
Fri, 06/20/2008 - 17:36 नवीन
अतिशय सुरेख... तुमची शैली खूप सुंदर आहे. कवितेमध्ये खूप अर्थ दडलेला आहे... बंध रेषमी धरून उराशी झाडाने उगीच गलका केला म्हणे,फुलपाखरु हळुवार होता होता सुरवंट नाहीसा झाला अरे सुरवंट त्यातला संपला कधीचा फक्त उद्घोषणा आज झाली हे तर अप्रतिम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फार सुंदर!

चतुरंग
Sat, 06/21/2008 - 02:02 नवीन
अखंड फिरत्या चक्राची या तू एक गिरकी आहेस उत्तुंग उडत्या चिर स्वप्नांची अपूर्ण फिरकी आहेस म्हणून ना शोक करा, ना लोभ धरा फक्त या जन्माचे, त्या जन्माला देणे करावे हवाली त्यांची अपूर्ण... हे तर फारच छान, कौस्तुभ! लिहीत रहा. चतुरंग
  • Log in or register to post comments

सुंदर..

विसोबा खेचर
Sat, 06/21/2008 - 07:56 नवीन
वरील सर्वांशी सहमत... कविता सुंदर आहे! तात्या.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

मुक्तसुनीत
Sat, 06/21/2008 - 08:24 नवीन
रचनेच्या बाबतीत बरेच काम आवश्यक असले तरी , कवितेमधे अनेक उत्तम जागा जाणवल्या. मुख्य म्हणजे , काहीतरी स्वतंत्र , वेगळा नि चमकदार विचार करायची ताकद जाणवली. तंत्रावर थोडे कौशल्य मिळवले तर त्यांच्या हातून पहिल्या दर्ज्याचे काम होईलसे वाटते.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो!

मनिष
Mon, 06/23/2008 - 17:27 नवीन
मुक्तसुनीत ह्यांच्याशी सहमत! हरिवंशराय बच्चन यांच्या 'जो बीत गयी सो बात गयी' ह्यातील -
अंबर के आनन को देखो कितने इसके तारे टूटे कितने इसके तारे छूटे कितने इसके प्यारे छूटे जो छूट गये फिर कहाँ मिले बोलो टुटे तारों पर कब अंबर शोक मनाता है! जो बीत गयी सो बात गयी! जीवन मैं वह था एक कुसुम थे उस पर नित्य निछावर तुम वह सूख गया तो सूख गया मधुवन कि छाती को देखो सूखी कितनी इसकी कलियाँ मुरझाई कितनी वल्लरियॉ जो मुरझायी वोह फिर कहां खिली पर बोलो सूखे फूलों पर कब मधुबन शोर मचाता है जो बीत गयी सो बात गयी
ह्या पंक्ती, तशाच 'रिचर्ड बाक' च्या -
What the caterpillar calls the end of the world, the master calls a butterfly
ह्या कोटेशन ची आठवण झाली. रचना ह्या प्रेरणांपासून स्फुरलेली वाटते, रचना छान जमली आहे. -(काव्यप्रेमी) मनिष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

व्वा.....

मदनबाण
Sat, 06/21/2008 - 14:22 नवीन
कौस्तुभराव मस्त आहे तुमची कविता.. (फुलपाखरांच्या मागे धावणारा) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

आभार!!!

कौस्तुभ
Mon, 06/23/2008 - 16:44 नवीन
सर्वांचे अभार!!!
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

शितल
Mon, 06/23/2008 - 17:42 नवीन
मस्तच कविता. अखंड फिरत्या चक्राची या तू एक गिरकी आहेस उत्तुंग उडत्या चिर स्वप्नांची अपूर्ण फिरकी आहेस म्हणून ना शोक करा, ना लोभ धरा फक्त या जन्माचे, त्या जन्माला देणे करावे हवाली त्यांची अपूर्ण... हे तर एकदम सह्ही.....
  • Log in or register to post comments

आभारी

कौस्तुभ
Tue, 06/24/2008 - 09:34 नवीन
आभारी शीतल!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा