दातांची व्यथा श — श्रीकृष्ण सामंत, Fri, 06/20/2008 - 22:40 प्रतिक्रिया द्या 2397 वाचन 💬 प्रतिसाद (3) मजेदार अरुण मनोहर Sat, 06/21/2008 - 04:13 नवीन मजेदार आहे. लोकांना समजेल अशी वटवट करण्यासाठी जीभ आणि दात ह्यांची टीम जरूरी असते. नसल्यास बोबडकांद्याचे कोण ऍकणार? म्हणूनच रागावून लोक जसे म्हणतात "कां पाडू ती बत्तिशी?" तसेच कधी जास्त झाले की "जीभ उपटून हातात देईल" असेही म्हणतात! मस्त कौस्तुभ Sat, 06/21/2008 - 10:29 नवीन मजा आली, कवीता छान आहे! :) विसोबा खेचर Sun, 06/22/2008 - 09:08 नवीन म्हणती ते (लोक) वैतागून गप्प रहाण्या काय घेशी कां पाडू ती बत्तिशी? हे मात्र खरं! :)
मजेदार अरुण मनोहर Sat, 06/21/2008 - 04:13 नवीन मजेदार आहे. लोकांना समजेल अशी वटवट करण्यासाठी जीभ आणि दात ह्यांची टीम जरूरी असते. नसल्यास बोबडकांद्याचे कोण ऍकणार? म्हणूनच रागावून लोक जसे म्हणतात "कां पाडू ती बत्तिशी?" तसेच कधी जास्त झाले की "जीभ उपटून हातात देईल" असेही म्हणतात!
:) विसोबा खेचर Sun, 06/22/2008 - 09:08 नवीन म्हणती ते (लोक) वैतागून गप्प रहाण्या काय घेशी कां पाडू ती बत्तिशी? हे मात्र खरं! :)
मजेदार
मस्त
:)