चातुर्मास
मुस्लीम बांधव रोजे ठेवतात, त्या दिवसात त्यांच्या वर वेगवेगळी बंधने असतात व ते ती पाळतात.
क्रिश्चन बांधव लेत ठेवतात, त्या दिवसात त्यांच्या वर वेगळेगळी बंधने असतात व ते ती पाळतात.
ते आपल्या दृष्टीकोनातून तरी सुद्धा COOL व MODERN राहातात व आपण हिंदू बांधवही त्यांच्या ह्या परंपरेचा आदरपुर्वक स्विकार करतो.
आपल्यातली किती तरुण, बाल ह्यांना चातुर्मास काय आहे हे माहीत आहे व ते ठेवतात.
चातुर्मास हे एक उत्तम इच्छा शक्ती वाढवायचे साधन आहे.
ते एक उत्तम पोट साफ व करायचे साधन आहे.
ते एक उत्तम स्वतःला शिस्त लावायचे साधन आहे.
ते एक उत्तम व्यक्तिगत आढावा घेण्याचे साधन आहे.
तरी सुद्धा आपल्याला आपल्याच परंपरा पाळायची लाज शरम वाटते असे का. चातुर्मास ठेवणारा मागासलेला, देव देव करणारा व टोकाला जाऊन कोणी रुढिवादी व जातीवादी अशीत्यांवर टिकाही होते. जो चातुर्मास न करणे हे COOL व MODERN असण्याचे एक खुण आहे असे का वाटावे आपल्या तरुणांना.
कॉन्व्हेंट शाळेत शिकणारी मुले बाकीच्या इंग्लिश शाळेतल्यांची चेष्टा करतात. इंग्लिश शाळेत शिकणारी मुले मराठी शाळेतल्यांची चेष्टा करतात, तशीच चेष्टा जे चातुर्मास करत नाहीत ते चातुर्मास करणा-यांवर करतात.
प्रत्येक जिवनशैलीत असे काही प्रघात हळू हळू तयार होतात. त्यात कमीपणा व लाज वाटून घ्यायचे काही कारण नाही. जे सोपे आहे, स्वच्छ आहे व परिस्थीतीजन्य आहे ते आपले मानावे. जे देश काल पात्राला अनुसरून आहे ते आपले मानायला काही हरकत नाही. पुर्वीच्या सगळ्या परंपरा व रुढी वाईट नाहीत.
चातुर्मास स्वतःच्या व्यक्ती विकासासाठी एक उत्तम साधन आहे असे माझे मत आहे. आपल्याला काय वाटते.
http://rashtravrat.blogspot.com
http://bolghevda.blogspot.com
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम
आपले बरोबर आहे
ते एक उत्तम पोट साफ व करायचे
वा
>>ते आपल्या दृष्टीकोनातून तरी
योग प्रभू
माझे मत
लेख आवडला. पण जे लोक
मला स्वतःला उपास अजीबात जमत
यात कुल असणे वा नसणे याचा
रोजे करणारा कूल आहे. हे विधान
असहमत!
चातुर्मास ठेवतात? ठेवत नाही
स्व-नियमनाचा मुद्दा चांगला
आपल्यातली किती तरुण, बाल
चातुर्मास (किंवा कोणतेही व्रत) हे अत्यंत वैयक्तिक असावे.
प्रतिसाद