✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दुधसागर - धबधबा

अ
अमोल केळकर यांनी
Tue, 06/17/2008 - 12:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16682 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

वाह!!! अक्षर

धमाल मुलगा
Tue, 06/17/2008 - 12:23 नवीन
वाह!!! अक्षरशः 'दूध'सागर आहे. मस्तच. वेडावलो मी नुसते फोटो पाहून...प्रत्यक्षात काय दिसत असेल नाही? अमोल, मस्तच फोटो आहेत :) येऊदे अजुनही असतील तर.
  • Log in or register to post comments

वाऽ

मनस्वी
Tue, 06/17/2008 - 13:07 नवीन
सह्हीच्चे एकदम! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अस धबधबा

शैलेन्द्र
Tue, 06/17/2008 - 12:48 नवीन
अस धबधबा वाहत असताना, त्या रेल्वेने जावुन बघा....
  • Log in or register to post comments

आइशपतच ,

Rainman
Tue, 06/17/2008 - 13:21 नवीन
आइशपतच , सहीच आहे धबधबा .. ट्रेन ला थांबुन ठेवायचं पुलावरच मस्तपैकी , मजाच येइल.
  • Log in or register to post comments

त्या

अमोल केळकर
Tue, 06/17/2008 - 13:46 नवीन
त्या मार्गावरील ( मडगाव ते लोंढा ) बर्‍याच रेल्वे गाड्याना तिथे थांबा आहे. धबधबा स्टेशनपासुन जवळच आहे. पुलावर गाडीचा वेग कमी असल्याने छान द्रूश्य दिसते. पुर्वी मी लहान असताना मडगावच्या मावशीकडे मिरजेहुन - मडगावला रात्रीच्या गाडीने जायचो. अनेक वेळा रात्री जागुन (आणी आई, बाबांची बोलणी खाऊन) सधारणतः पहाटे ३-४ वाजता धबधबा पाहिल्याचे स्मरते. रात्र असताना दे़खील त्याचा दिसणारा पांढरा शुभ्ररंग केवळ अप्रतिम.त्यावेळी तो मार्ग मिटरगेज होता. आता ब्रॉडगेज झाला आहे. आपला अमोल अवांतर - बहुतेक हा धबधबा कधी कोरडा पडत नाही .
  • Log in or register to post comments

चित्रं..

स्वाती दिनेश
Tue, 06/17/2008 - 13:56 नवीन
दूधसागराची चित्रं आवडली,धबधब्यात मनही चिंब भिजल्यासारखे वाटले. स्वाती
  • Log in or register to post comments

अप्रतिम

ऋचा
Tue, 06/17/2008 - 13:59 नवीन
अप्रतिम !!! मस्त रे मन पाहुनच प्रसन्न झालं "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

आणखी काही चित्रे -

अमोल केळकर
Tue, 06/17/2008 - 14:00 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्तच

अभिज्ञ
Tue, 06/17/2008 - 14:01 नवीन
पहिला फोटो जबरदस्त आलाय. दुधसागर,आंबोळि घाट हि ह्या भागतली काहि विल़क्षण प्रे़क्षणिय स्थळे. असेच अजुन फोटो येउ द्यात. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

>>आंबोळि

ऋचा
Tue, 06/17/2008 - 14:29 नवीन
>>आंबोळि घाट तिकडे कंदीलांची "फॅक्टरी" आहे का? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

जहबरा!!!!!!

प्रमोद देव
Tue, 06/17/2008 - 16:06 नवीन
आंबोळि घाट तिकडे कंदीलांची "फॅक्टरी" आहे का? हा विनोद मस्तच आहे. =)) =)) =)) दूधसागर-धबधबा तर अफलातून आहे. नुसती छायाचित्रं पाहूनच इतके प्रसन्न वाटले....मग प्रत्यक्ष दर्शनाने काय होत असेल?...ह्या कल्पनेतच हरवलोय. :? अमोलशेठ धन्यवाद ह्या धबधब्याची ओळख करून दिल्याबद्दल. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा

वा!

विसोबा खेचर
Tue, 06/17/2008 - 14:36 नवीन
पहिलंच चित्र सगळ्यात क्लास! त्यात दिसणारी कोकण रेल्वेही खास! :) तात्या.
  • Log in or register to post comments

कोकण रेल्वे नाही

अमोल केळकर
Tue, 06/17/2008 - 14:48 नवीन
तात्या , माफ करा पण हा मार्ग कोकण रेल्वेचा नाही. हा मार्ग दक्षिण्-मध्य रेल्वे ( हुबळी सेक्शन ) मध्ये येतो. पुर्वी मिटर गेज मार्ग होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

येस्स!

विसोबा खेचर
Tue, 06/17/2008 - 14:54 नवीन
येस्स! तुमचं बरोबर आहे, मडगाव ( गोवा)- मिरज रेल्वे लाईन वर दुधसागर धबधबा आहे. हे मी विसरूनच गेलो. माझ्या डोक्यात मडगाव-मुंबई मार्ग होता! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

नुसते

प्राजु
Tue, 06/17/2008 - 17:21 नवीन
नुसते चित्रे बघून.. चिंब भिजलयासारखे वाटले.. अप्रतिम फोटो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अहाहा

भडकमकर मास्तर
Tue, 06/17/2008 - 14:41 नवीन
मस्तच... याबद्दल खूप ऐकून होतो.. पण फोटो पाहिले नव्हते.... इथे दिलेले सर्व फोटो बेस्ट आले आहेत... ( आणि रात्री जागून पहाटे धबधबा पहायची आठवण मस्तच आहे)... .... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वाहवा!

अरुण मनोहर
Tue, 06/17/2008 - 15:02 नवीन
आम्ही पाच वर्षापुर्वी दूधसागरला गेलो होतो. त्यावेळची आठवण म्हणजे धबधब्याच्या पायथ्याशी एक कुंड आहे त्यात मनसोक्त पोहोलो होतो. धबधब्याखाली बसून येवढा प्रचंड प्रवाह अंगावर घेणे हा एक इलेक्ट्रीफाईंग अनुभव आहे. अमोलने जुन्या आठवणी ताज्या केल्या.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!!!!

सहज
Tue, 06/17/2008 - 15:13 नवीन
पावसाच्या आगमनानंतर इतक्या कवितांचा पाउस पडुन जो परिणाम साधला नाही तो या काही फोटोनी साधला. ;-) अफलातुन फोटो.. धन्यवाद
  • Log in or register to post comments

मस्त आहे एकदम

िमसळपाव
Tue, 06/17/2008 - 15:49 नवीन
पहीला अप्र्ितम फोटो पाहून मनात िवचार आला की हे कीती वर्षांपूर्वी छोट्याशा ओघाने सुरू झालं असेल देव जाणे!
  • Log in or register to post comments

आणखी दूधसागर

अरुण मनोहर
Tue, 06/17/2008 - 16:42 नवीन
आणखी काही फोटो. पायथ्यापाशी. Image removed. Image removed. बाजूचे रान व झरा---> Image removed.
  • Log in or register to post comments

वा ! झकास

आर्य
Tue, 06/17/2008 - 17:02 नवीन
शब्दच नाहीत वर्णन करायला ! धबधबा छान आहेच पण फोटो सुद्धा छान आहेत. मज्जा आली बघून, या नेत्र सुखद अनुभूती बद्दल ..............धन्यवाद >:D< (निसर्गप्रेमी )आर्य
  • Log in or register to post comments

एकदम सह्ही

शितल
Tue, 06/17/2008 - 17:02 नवीन
सर्वच फोटो एकदम मस्त. दुधाचाच धबधबा असल्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments

सरसर काटा

गणा मास्तर
Tue, 06/17/2008 - 17:31 नवीन
सरसर काटा आला अंगावर !!!मस्त आहे धबधबा
  • Log in or register to post comments

काय सुंदर आहे

वरदा
Tue, 06/17/2008 - 18:08 नवीन
शब्दच नाहीत्...खरोखर दुधाचा सागर आहे.... आणि फार पॉप्युलर नसल्याने स्वच्छ दिसतोय एकदम.....जायलाच हवं इथे...
  • Log in or register to post comments

गोंयचे सोबीत दोंगोर

धनंजय
Tue, 06/17/2008 - 19:51 नवीन
कोणूय म्हणत की गोंयांत किते? फकत बीच, रेव आणिक फोरिनर आसात, तांका अमोलान काडिल्ले हे फोटो दाकयचेत. या रेल्वेमार्गात हांव केन्नाय वता तेन्ना कॅमेरा घेंवन दारान उबो आसता. चडता वखतां सोनावली स्टेशनार हांव गाडियेच्या दांवेकडील दारान उबो रावता - जायत्या टूरिस्टांक खबर नासता की पयली त्यामेरेन दूरसान दूदसागर दिशटी पडता. ताजी सोबीत चित्रां दिल्ली आसात.
  • Log in or register to post comments

अरे काय सांगू अमोला!

चतुरंग
Tue, 06/17/2008 - 20:05 नवीन
सॉल्लिड!! एकदम आत्ताच्याआत्ता भारतवारी करावी आणि फक्त दूधसागर बघून यावा असं वाटलं!! फारच सुंदर प्रकाशचित्रे. फार वर्षांपूर्वी एकदा ह्या धबधब्याबद्दल वाचले होते पण त्या आठवणी फार अंधुक झाल्या होत्या. पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments

लै भारी

ध्रुव
Wed, 06/18/2008 - 11:47 नवीन
चित्रे लै भारी... -- ध्रुव
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Fri, 06/20/2008 - 18:41 नवीन
असेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव

मस्तच

झकासराव
Fri, 06/20/2008 - 18:53 नवीन
प्रकाश चित्रे :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लय भारी !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/20/2008 - 18:58 नवीन
सर्वच चित्रे सुरेख !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

दूधसागर

प्रियाली
Sat, 06/21/2008 - 01:12 नवीन
फारा वर्षांपूर्वी एका मैत्रिणीबरोबर गोव्याला गेले असता मडगावातील काही मित्रमैत्रिणींबरोबर दूधसागरला गेलो होतो. ती ट्रेन धबधब्यावरून जाताना दारात उभे राहिले तर मस्त शॉवरबाथ होतो. खूप मजा आली होती. दूधसागर हे नाव अगदी सार्थ आहे या धबधब्याला.
  • Log in or register to post comments

मस्तच.....

मदनबाण
Sat, 06/21/2008 - 14:27 नवीन
अरे व्वा,,लय झ्याक फोटो आहेत..... (धबधब्याखाली चिंब भिजण्यास आतुर) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

मुळ

अमोल केळकर
Sat, 06/21/2008 - 15:18 नवीन
मुळ लेखातील चित्रे दिसत नसल्याने परत चिकटवत आहे ( असे कसे झाले ? :$ ) Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा