वर्ल्ड कप / पाकिस्तान /शिवसेना
पाकिस्तान फायनला आल्यास शिवसेना वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून लावेल असा इशारा सेने ने पूर्वी दिलेला आहे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7513899.cms
या पार्श्वभूमीवर यंदा सेनेची काय भुमीका असेल ?
तसे घडायची शक्यता असल्यास ऐनवेळेस सामना इतरत्र हलवावा लागेल आणि तो मुम्बैचा तोटा असेल तसेच भारतीय क्रीडाक्षेत्राला एक बट्टा लागेल.
हे टाळायचे असेल तर भारत सरकार/ महाराष्ट्र सरकार "बी सी सी आय" या खाजगी संस्थेचासाठी आपले पोलीसबळ वापरेल / निमलश्करी बळ वापरेल की आणखी काही करेल हे आत्ता सांगता येत नाही.
त्या परिस्थीतीत भाजप आणि संघाची भुमीका काय असेल
मुम्बैतील क्रीडारसिकानी कधीच पाकिस्तानी खेळाडूंचा विरोध केलेला नाही . इम्रानखान ,जावेदमियांदाद( तो मुबैकरांचा व्याही असूनदेखील) वासीम अक्रम ,वकारयुनूस यांचे नेहमी स्वतच केलेले आहे.
राजकारण बाजुला ठेवुन सेना यावेळेस पाकिस्तानी खेळाडूंचे स्वागत करेल का?
सेनेने पाकीस्तान टीम असलेलला अंतीम सामना होऊ दिला नाही तर त्याचा निकाल कसा लावला जाईल?
समजा पावसामुळे किम्वा अन्य काही कारणामुळे अंतीम सामना होऊ शकला नाही तर निकाल कसा लावला जातो?
( एकही चेम्डू टाकला गेला नाही अथवा दुसरा संघ ब्यातिम्गच करु शकला नाही तर डकवर्थलुइस नियम लावता येत नाही त्यावेळेस)
प्रतिक्रिया
पाकिस्तान नाही पोहोचत
>>>पाकिस्तान नाही पोहोचत
पीच
विजुभाऊ...
>>>समजा पावसामुळे किम्वा अन्य
सामना
येडी ** पाकिस्तान !! फक्त
विजुभौ विजापुर ला टारुभौ
विजापूरचे
अंतिम सामना श्रीलंका विरुद्ध
हे समजले नाही.
विजू भाऊ माझ्या माहिती
कैच्याकै
विजूभौ, एक सांगा.
विजुभाऊ सेनेत गेले का? गेले
वेगळे प्रश्न
ह्मम्म... खोदा खोदीच काय
त्या परिस्थीतीत भाजप आणि
इतकेच...
वानखेडे स्टेडीयम
काssssही करणार नाही
वानखेडेची मॅच रद्द करा !