Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसुनाना on Tue, 06/10/2008 - 03:12
  • Log in or register to post comments
  • 8240 views

प्रतिक्रिया

Submitted by विसोबा खेचर on Tue, 06/10/2008 - 03:18

Permalink

शुभेच्छा!

नानासाहेब, आपण दिलेली बातमी मला नक्कीच कौतुकास्पद वाटते. सर्व कलाकारांना आणि नाटकाला माझ्या मनापासून शुभेच्छा! :) आपला, (मराठीचा अभिमानी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 06/10/2008 - 03:45

Permalink

सर्व

सर्व कलाकारांना मास्तरांच्या शुभेच्छा.... दणक्यात वाजवा प्रयोग... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by शरुबाबा on Tue, 06/10/2008 - 04:17

Permalink

हेच म्हणतो

सर्व कलाकारांना माझ्या मनापासून शुभेच्छा....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 06/10/2008 - 04:32

Permalink

हार्दीक शुभेच्छा...

सर्व बालकरांना, दिग्दर्शकाला मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा... प्रयोगाला येऊ शकत नाही. (पुण्यात आहे). पण प्रयोग झाला की मिपावर फोटो जरूर चढवा..
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Tue, 06/10/2008 - 05:49

Permalink

अरे वा छान !

ह्या बालकलकारांचं कौतुक वाटतं. त्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा ! नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on Tue, 06/10/2008 - 17:40

Permalink

माझ्यापण हार्दीक शुभेछा

माझ्यापण हार्दीक शुभेछा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 06/10/2008 - 19:10

Permalink

कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकांचे आणि इतर संबंधित मंडळींचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आणि ही बातमी दिल्याबद्दल विसुनानांचेही कौतुक वाटते. आपल्या मातृभाषेची ओढ ही चीजच काही और असते. :) हा प्रयोग धमाल होऊन जाऊ द्या! तथास्तु! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Tue, 06/10/2008 - 21:14

In reply to कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. by प्रमोद देव

Permalink

हेच म्हणतो

सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकांचे आणि इतर संबंधित मंडळींचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आणि ही बातमी दिल्याबद्दल विसुनानांचेही कौतुक वाटते. आपल्या मातृभाषेची ओढ ही चीजच काही और असते. हेच म्हणतो... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 06/10/2008 - 19:32

Permalink

शुभेच्छा !!!

सर्व कलाकारांना आमच्याही शुभेच्छा !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 06/10/2008 - 19:41

Permalink

कौतुक

याच वयात जर प्रोत्साहन मिळाले तर ही मुले अधिक उत्साहाने काम करतील. प्रोत्साहन व सदिच्छा प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Tue, 06/10/2008 - 20:00

In reply to कौतुक by प्रकाश घाटपांडे

Permalink

सहमत आहे.

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 06/10/2008 - 19:52

Permalink

वा वा वा!!!

कौतुकास्पद आहे. परभाषिक मुलखात मराठीचे कार्यक्रम बसवणे हेच मुळात कष्टाचे असते त्यातून नाटकासारखा सर्वांची एकाच वेळी तालीम आवश्यक असणारा प्रकार करणे हे जिद्दीचेच काम आहे! सर्वाना अनेक शुभेच्छा!! (मी हैद्राबादला रहात असताना तिथल्या महाराष्ट्र मंडळात काही कार्यक्रम झालेले बघितलेत. अजूनही होत असणार. मला स्वतःला हे शहर फार आवडते.) विसुनाना ह्याची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद! नाटकाचे फोटोही नंतर देता आले तर मजा येईल. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 06/10/2008 - 19:54

Permalink

+१

कौतुकास्पद आहे. परभाषिक मुलखात मराठीचे कार्यक्रम बसवणे हेच मुळात कष्टाचे असते त्यातून नाटकासारखा सर्वांची एकाच वेळी तालीम आवश्यक असणारा प्रकार करणे हे जिद्दीचेच काम आहे! हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 06/10/2008 - 20:51

Permalink

हार्दिक शुभेच्छा!

वर्णन ऐकून नाटक बघावेसे वाटते - हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 06/11/2008 - 02:03

Permalink

शुभेच्छा

सर्व बाळगोपाळांना शुभेच्छा. २००६ च्या जानेवारीत बे एरियातील कला या संस्थेतर्फे बालनाट्याअचा प्रयोग केला होता. त्याविषयी http://www.calaaonline.com/events/gammat/index.html येथे अधिक. - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 06/11/2008 - 09:12

Permalink

अरे वा!!

अरे वा!! प्रयोगासाठी खूप शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Wed, 06/11/2008 - 11:25

Permalink

आभार

बालकलाकारांना प्रोत्साहन देणारे प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. हे प्रतिसाद मी त्यांच्यापर्यंत पोहोचवीनच! प्रयोग सादर होण्यापूर्वी शिबिराचे आणि सादर झाल्यानंतर प्रयोगाचे फोटो येथे नक्की देईन. पुनःश्च धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Wed, 06/11/2008 - 20:28

In reply to आभार by विसुनाना

Permalink

युट्युब ?

शक्य झाल्यास काही क्लिपिन्ग्स टाकता आली तर पहा. ते पहायला खरी मजा येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on गुरुवार, 06/12/2008 - 11:11

In reply to युट्युब ? by मुक्तसुनीत

Permalink

जरूर

क्लिपिंग देण्याचा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on गुरुवार, 06/12/2008 - 17:57

Permalink

शुभेच्छा.

विसुनाना, बर्‍याच दिवसानंतर चांगली वार्ता वाचण्याचा / ऐकण्याचा योग आला. मनापासून धन्यवाद. इतर मराठी भाषिकांना आवाहन, इतरत्र राहणार्‍या मराठी भाषिकांनी असेच प्रयोग करावे ही विनंती आणि आवाहन. कलंत्री
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com