फाळणीला सावरकर जबाबदार?
'द्विराष्ट्र संकल्पना सर्वप्रथम सावरकर यांनी मांडली होती. त्यानंतर महम्मद अली जीना यांनी ती उचलून धरली आणि त्यामुळेच पुढे भारताची फाळणी झाली'असे वक्तव्य नुकतेच जेष्ट कॉग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. अधिक माहीती- इथे वाचा मिपावर अनेक इतिहास तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी याबाबत नक्की काय ते सांगावे. फाळणीचा गुन्हेगार नक्की कोण ?
प्रतिक्रिया
दिग्विजय
नादान ए पाकिस्तान तरी दय़ा ओ
नासूर-ए-हिंदुस्थान ...
हे "जेष्ट कॉग्रेस नेते
कोण नाना का ? आहो आधी
मी इतिहास तज्ज्ञ नाही.
मी इतिहास तज्ज्ञ
>>असे पुरुषमुक्तीवाले
नाही ते सध्या तरी मुक्त पुरुष
पाकिस्तानात अनेक स्वयंघोषित
मसाला
+१
+१
तसाच विचार करायला गेले तर...
राष्ट्र
+१
आता देश एकसंध ठेवणे हे आव्हान
फाळणी ला जबाबदार कोण ?
नाना..
हेच म्हंतो
सध्याची...
म्हणजे फाळणी झाली ते चांगलेच
मग काय!
एक चांगला लेख
'पर्स्पेक्टिव'वर अवलंबून आहे
यावर जाणत्या 'मिपा'कराने माहितीपूर्ण लेख लिहावा अशी विनंती!
नवे पिल्लु
प्रजासत्ताक दिन झाल्यानंतर
असेलही
अगदी बरोबर. मी सुध्दा असेच म्हणतो.
फाळणीला सावरकर जवाबदार असतील तर
हं????????
फाळणी....!!
शंका
अँग्लो इंडियन्स....!!
राज्यसभेत दोन जागा
लोकसभा....!!
असे वक्तव्य नुकतेच जेष्ट कॉग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले आ
दिग्विजयी
थोर माणसांवर टीका केली की
दिग्गी म्हणजे वाद हे समिकरण झाल आहे
विषयान्तर
मर्यादेचा प्रश्न
???
बातमी
सावरकरांचे हिंदुराष्ट्राविषहीचे विचार किती जणांनी निट वाचलेआहेत?