गुजरात दारूबंदी '' निव्वळ खुळचट पणा
संपूर्ण देशात दारू विकली जाते अगदी देशी म्हणून परवाना मिळतो. .मग फार पूर्वी गुजरातच्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांना का म्हणून तेथील राज्यात दारूबंदी जाहीर करावीशी वाटली (म्हणजे ती राजकीय संतांची जन्म भूमी व क्रम भूमी )अरे पण ते राष्ट्र पिता म्हणजे सर्व देशच त्यांची कर्म भूमी मग काश्मीर प्रश्नासारखा ह्या राज्यात त्यावेळी वेगळा कायदा का म्हणून केला गेला .
गुजरात मध्ये तेथील जनता दारू पीत नाही का ? हात भट्टीने हत्याकांड काही वर्षात गुजरात मध्ये घडले तेव्हा माल्यांची वक्तव्ये का झोंबली .
गोव्याला दारू स्वस्त हा त्या राज्याचा पर्यटनाच्या दृष्टीने महत्व आहे .पण गुजराती माणूस का ह्या मधु शाळेपासून वंचित आहे .त्यांनी उर्वर्रीत देशाबंधावांपेक्षा वेगळा न्याय का ?
आज ड्राय डे सारखा हास्यापद प्रकार नाही . फक्त एक दिवस नाटक म्हणून दारू बंदी (महसूल बुडवून व रोजगार बुडवून ) काय मिळवले जाते.
जनतेला खुळचट कल्पनासाठी खोट्या आदर्शासाठी का वेठीला धरले जाते .
प्रतिक्रिया
बरोबर लिहिले आहे .. मस्त च ..
मस्त रे.
>>जगभरातून लोक ह्या राज्यात
ऐकीव माहीतीप्रमाणे...
@बाहेरून गुजरात मध्ये
अधिकृतपणे दारूचा परवाना काढता
हॅ
>>डॉक्टरच सरटिफिकेट पन लागत
संपूर्ण भारतात एक न्याय व
दारूच्या जाहिरातीवर बंदी मी
थोडेफार कारण...
सहमत मांजराच्या गळ्यात घंटा
इतिहास
अमेरिकेत दारुबंदी
माझ्या मते महाराष्ट्रात ह्या
दारुबंदीच्या दुष्परिणांमासाठी
दारू शरीराला अपायकारक आहे
हे लय आवडलं...
अरे दारु हा काय चर्चा करायचा
दारु हा चर्चा करतानचा विषय
माझी अक्कल...
ज्यांना परवडतं ते दारू कशीही
@हवे तेवढे पैसे न देता