एकूणच शबरीची भक्ती तीच्या मदतीला धावून आली असेच म्हणावेसे वाटते, नास्तीकता पाळून बीचारीचे काय हाल झाले असते ? तीला स्वतंत्र आयूष्य बाणेदारपणे जगाता आले असते काय याचा केवळ एक माणूस म्हणून एक वीचारच मनाला चटका लावून जातोय.... असो कथेचे तात्पर्य जे भक्ती आहे ते मनाला जास्त भीडले.
आपणच जर असा भेदभाव करू लागलो तर आपल्यामध्ये आणि अरण्यात वावरणार्या वन्य जीवांमध्ये काय फ़रक राहिला? हे तपस्वींनो.. बोला..! आहे उत्तर??"
प्रतिक्रिया
सुन्दर. वाचतोय. पुलेशु.
झकास कथा लीहली आहे.
सुंदर लिहितेयस ग तायडे.
मस्तच. अप्रतिम.
धन्यवाद. लिहिते आहे पुढचे भाग
हे नजरेतुन सटकलं कसं होतं ?
मस्त चालू आहे...
मस्त चालू आहे...
वाचते आहे..
टार्या, नाना आणि