✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फोटो

भ
भाग्यश्री यांनी
Fri, 06/06/2008 - 02:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8292 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

छान

शितल
Fri, 06/06/2008 - 02:49 नवीन
ए सगळे फोटो अगदी मस्त, सुर्यास्ताचा जास्तच छान.
  • Log in or register to post comments

छान

बेसनलाडू
Fri, 06/06/2008 - 02:50 नवीन
पॅसिफिक कोस्ट हायवे आणि १७ माइल ड्राइव हीच कॅलिफॉर्नियातील सगळ्यात जास्त प्रेक्षणीय स्थळे असल्याचा आजवरचा समज या फोटोंमुळे दूर होईल की काय असे क्षणभर वाटले. फोटो छानच आहेत. सूर्यास्ताचे सर्वाधिक आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

हाहा..

भाग्यश्री
Fri, 06/06/2008 - 02:57 नवीन
हाहा.. पॅसिफिक कोस्ट हायवे आणि १७ माईल्स ड्राईव्हची मजाच वेगळी!! बायदवे, पॅसिफिक कोस्ट हायवेवरून कधी रात्री गेलायत का? सॅन-फ्रान्सिस्कोवरून येताना रात्री आम्ही तिथून आलो होतो!! सगळ्यात भितीदायक रात्र!! डावीकडे काळाकुट्ट डोंगर.. आणि उजवीकडे डार्क निळसर्,धुकं असलेला समुद्र !! :S :S आणि रस्त्यावर पाट्या येतायत, विस्टा पॉईंट !! :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

अद्याप नाही

बेसनलाडू
Fri, 06/06/2008 - 03:01 नवीन
अद्याप त्या किनार्‍यावरून असा रात्रीच्या प्रवासाचा अनुभव घेतला नाही;पण तुम्ही केलेल्या वर्णनावरून आता घ्यावासा वाटतो आहे.बघू कधी योग येतोय. (अनुभवोत्सुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

त्यापेक्षा...

पिवळा डांबिस
Fri, 06/06/2008 - 04:06 नवीन
पॅसिफिक कोस्ट हायवेवरून पौर्णिमेच्या रात्री जा. सांता बार्बरापासून ते थेट मालिबूपर्यंत!! आम्ही अनेकदा जातो. झूमा बीचच्या परिसरात! जरा उशीरा, म्हणजे मध्यरात्रीनंतर! (कारण चंद्र डोंगर चढून पुरता वर यायला तितका वेळ जातो) लाटांच्या फेसावर चांदणं चमकून एक वेगळंच वातावरण तयार होतं! अशा वेळेस विस्टा पॉईंटला गाडी थांबवून त्याचा मनसोक्त आस्वाद घ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

पटले..

स्वप्निल..
Fri, 06/06/2008 - 04:33 नवीन
पॅसिफिक कोस्ट हायवे आणि १७ माईल्स ड्राईव्हची मजाच वेगळी!! एकदम मान्य !! बे एरियाची मजाच वेगळी आहे.... :) फोटोस चांगले आहेत...!! स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

कुठं आलं हे पॅसिफिक कोस्ट हायवे आणि १७ माईल्स ड्राईव्ह...

फटू
Fri, 06/06/2008 - 08:39 नवीन
मी सॅन रॅमॉनला राहतो... सॅन फ्रांसिस्को पासुन पावूण तास दुर... बाकी भाग्यश्री ताई फोटो एकदम झकास आलेत... कोण म्हणतं तुला कॅमेरा वापरता येत नाही ? पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..

क्रमांक १,

धनंजय
Fri, 06/06/2008 - 02:59 नवीन
क्रमांक १, ४ किनार्‍यावरून अक्षरशः चालवत नेतात. म्हणून जास्त आवडले. लेक कासीतासचे दोन्ही फोटो छान, माझ्यावर बोटीच्या फोटोने त्यातल्या त्यात अधिक प्रभाव केला. "घराच्या वाटेवर लागणारी ही डोलणारी झाडं!" कातरला आणि झाडेच ठेवलीत तर मस्त आहे. सूर्यास्त आणि विमान खासच. (गाडीतून फोटो काढताना कित्येकदा कॅमेरा बरोबर उभा ठेवायला कठिण जातो.)
  • Log in or register to post comments

थँक्स

भाग्यश्री
Fri, 06/06/2008 - 03:06 नवीन
थँक्स प्रतिसादाबद्दल.. तो झाडांचा फोटो क्रॉप करायला हवा होता खरं, पण कंटाळा केला.. कॅमेराचा तोल साधणे खरच अवघड होते.. शेवटचा फोटो तिरकाच आलाय.. मला पण तो बोटीचा फोटो खूप आवडलाय..शांत तलाव, आणि पाणी कापत जाणारी बोट.. लांबून पण बराच बरा स्पष्ट आलाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

तिरका फोटो अधिक आर्टीस्टीक वाटतो.....

उदय सप्रे
Fri, 06/06/2008 - 10:55 नवीन
भाग्यश्री ताई, मी कुणी फार अधिकारी व्यक्ती वगैरे नाही पण "माझं कलेवर होईपर्यंत कले वर प्रेम करणार" अशा अर्थाची एक चारोळी लिहिणारा-छत्रपती संभाजी महाराजांवर - शिवाजी महाराजांच्या माणसांवर पुस्तके लिहिणारा एक सर्वसामान्य माणूस आहे....तरी एक सांगतो ते करून पहा आणि मला मग तुमचा अनुभव कळवा जरूर..... कुठलाही फोटो "रॉम्बस" किंवा मराठीत "शंकू - शंकरपाळ्याच्या आकारात" तिरका काढून बघा तो जास्त उठावदार वाटतो.....कलात्मक आणि सुंदर दिसतो - बघणार्‍याला जरी मान तिरकी करून बघावा लागला तरी पण , याचे टेक्निकल (तांतिक) कारण पण सांगतो : मूळ फोटो सोडून बाकिच्या गोष्टींसाठी खूपच कमी क्षेत्र (एरिया) मिळतो त्यामुळे जास्त भर (एम्फसीस)तुमच्या लक्ष्यावर(टार्गेट) वर रहाते..... सगळे फोटो छान आलेत.....मत मांडण्यात आगाऊपणा झालाय असे वाटत असल्यास माफ करा आणि सोडून द्या , मला अजून या जगात बरेच काही शिकायचे शिल्लक आहे..... आपला विनम्र, उदय सप्रेम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

सर्वच फोटू मस्त

इनोबा म्हणे
Fri, 06/06/2008 - 03:21 नवीन
सनसेट आणि विमानाचा फोटू जास्त आवडला. स्वगतः च्यामारी,आम्हाला फॉरीनात फिरायला कधी मिळणार? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

मस्त

अथांग सागर
Fri, 06/06/2008 - 03:46 नवीन
सर्वच फोटो एकदम मस्त आहेत.. :) आपण व्यावसायिक छायाचित्रकार आहात का?
  • Log in or register to post comments

अज्जिबातच

भाग्यश्री
Fri, 06/06/2008 - 04:24 नवीन
अज्जिबातच नाही हो!! ही जरा जास्तच चांगली कॉम्प्लिमेंट झाली!! हेहे.. धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग सागर

अरे वा!

विसोबा खेचर
Fri, 06/06/2008 - 05:46 नवीन
भाग्यश्री, तूही उत्तम फोटोग्राफर आहेस हे ठाऊक नव्हत! सगळेच फोटू छान आहेत.. :)
  • Log in or register to post comments

सर्वच फोटो

मदनबाण
Fri, 06/06/2008 - 09:50 नवीन
सर्वच फोटो छान आहेत..सनसेट आणि विमान हा मस्त वाटला..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

वावा..

स्वाती दिनेश
Fri, 06/06/2008 - 11:36 नवीन
भाग्यश्री,फोटो आणि कॅप्शन्स मस्त!! सूर्यास्त हुरहुर लावतो तरी नेहमीच आवडतो.. घराच्या वाटेवर लागणारी ही डोलणारी झाडं! ही कॅप्शन खूप आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments

छान

झकासराव
Fri, 06/06/2008 - 19:00 नवीन
भाग्यश्री ३,४,५ आणि सुर्यास्त विमानासहीत वाला फोटो आवडले. :) अवांतर : हातात कॅमेरा आणि वेळ असेल आणि शिकण्याची इच्छा असेल तर हे घे लिन्क. http://digital-photography-school.com/blog/digital-photography-tips-for-beginners/ इथे तुला बर्‍याच बेसिक गोष्टी देखील शिकायला मिळतील. आता आळशीपणा न करता अजुन भरपुर फोटो काढ आणि इथे टाक बघु. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

मस्त

वरदा
Fri, 06/06/2008 - 19:03 नवीन
छान आलेत सगळेच फोटो...
  • Log in or register to post comments

माईंड ब्लोईंग....

प्राजु
Fri, 06/06/2008 - 19:03 नवीन
काय सांगू आणखी... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वाह

मन
Fri, 06/06/2008 - 19:43 नवीन
क्या बात है. मस्त फोटो आहेत हो........ एक गाणं आठवतय हा फोटो पाहुन "कशासाठी फोटोसाठी (सँटा) बार्बराच्या वाटेसाठी" इतकं सुंदर निसर्ग दृष्य पहायला मिळावं हे तो (भाग्य)श्रींची कृपा! आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

मस्त आलेत फोटो!

चतुरंग
Fri, 06/06/2008 - 19:49 नवीन
घराच्या वाटेवर डोलणारी झाडे बघून उंचचउंच बांबूच्या काठ्यांवरुन चालत येणारी लहान मुलं आठवली! ;) सूर्यास्त तर मला नेहेमीच वेड लावतो, तसाच ह्याही वेळी! चतुरंग
  • Log in or register to post comments

वा..

भाग्यश्री
Fri, 06/06/2008 - 21:42 नवीन
इतक्या प्रतिक्रिया!! थँक्स सगळ्यांना..!! :) झकास, ती लिंक सेव्ह करून ठेवली आहे.. शिकीन आता हळू हळू.. थँक्स.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फार सुंदर फोटो!

संजय अभ्यंकर
Fri, 06/06/2008 - 22:20 नवीन
स्तुतिस शब्द अपुरे पडावेत! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लई भारी!!!!!!!!!!!!!

ऋषिकेश
Sat, 06/07/2008 - 01:30 नवीन
लई भारी!!!!!!!!!!!!! फोटु एकापेक्षा एक आले आहेत. सुर्यास्त तर भन्नाट अजून येऊ देत!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

मस्त

भडकमकर मास्तर
Sat, 06/07/2008 - 03:02 नवीन
मस्त फोटो... मजाच आली पाहून... :) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा