उभ्या उभ्या विनोदः कॅन्सास सिटी आणि आल्बनी (न्यू यॉर्क)
नमस्कार मिपाकर !
येत्या शनिवारी (दि. १५ जानेवारी २०११) संध्याकाळी आम्ही 'उभ्या उभ्या विनोद' (अर्थात मराठीत 'स्टँड अप कॉमेडी'!) 'कॅन्सास सिटी - कॅन्सास' इथे सादर करत आहोत.
त्याचप्रमाणे शनिवार (दि. ५ फेब्रुवारी २०११) ह्या दिवशी आम्ही 'आल्बनी - न्यू यॉर्क' इथे हा कार्यक्रम सादर करणार आहोत.
कॅन्सास सिटी आणि आसपासचा भाग तसेच आल्बनी आणि आसपासचा भाग इथे राहणारे कुणी मिपाकर असतील आणि ते कार्यक्रमाला येणार असतील तर भेटायला नक्की आवडेल. कार्यक्रमाची वेळ इ. अधिक माहितीसाठी कृपया त्या भागातील मराठी मंडळांना संपर्क साधावा.
प्रतिक्रिया
कार्यक्रमास शुभेच्छा. माझी
हॅ हॅ हॅ
आणि हो, तिथे भारतीयांवर हल्ले
भेटा
अरे वा!!! तुम्ही पण परदेशात
हा हा हा !! शिल्पा....
नाही ना!
तो विषय शिल्पा ने काढलेला
ती
ते गुर्जी आणि मोठी मोठी
धणुर्वात
त्यापेक्षा २ इंच जास्त
तुम्हाला उद्देशुन नाही लिहिलं
ते वेगळे हो
हे मात्र खरेउच्च रहाणी व
ते म्हणजे "सहीवाले"
बर तरी बर, तुझी सही खुप लहान
त्यापेक्षा
कशाला एवढे कश्ट त्यापेक्षा
कार्यक्रमास शुभेच्छा.
कार्यक्रमास शुभेच्छा.
कार्यक्रमासाठी शुभेच्छा!
कार्यक्रमास शुभेच्छा.
कार्यक्रमास शुभेच्छा!
शुभेच्छा
संदीप, दोन्ही कार्यक्रमांसाठी
मी येईन
उभ्या उभ्या ..
हार्दिक शुभेच्छा
ब्बॉर! अजून एकदोन विनोद
शुभेच्छा!
कार्यक्रमाला मनःपूर्वक
दोन्ही कार्यक्रमांसाठी
गेल्या वर्षीच्या
शुभेच्छा...!!
अरेरे...
धन्यवाद !
कार्यक्रमास शुभेच्छा...
हे "उभ्या उभ्या" काय आहे? हे "उभ्या उभ्या"?
सहमत.
सहमत
शुभेच्छा..
शुभेच्छा!!!