मदत हवी आहे.
मी सध्या लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टम वर काम करू इच्छित आहे. त्या संदर्भात माझे ज्ञान शून्य आहे. त्या संदर्भातील शिक्षण मला ठाणे किंवा डोंबिवली मध्ये कोठे मिळू शकते? आणि साधारण त्यात खर्च , वेळ किती लागेल व कोणता नवा कोर्स आला आहे याची माहिती हवी आहे.
आपला चिपळूणकर.
प्रतिक्रिया
यावर फक्त गगनबिहारींसारखे
खरड टाकायला हरकत नाही.
:)
वस्ताद आहात हो भाऊ..
यावर फक्त गगनबिहारींसारखे
अरे वा ! तुमच्याकडे संगणक आहे
मी सध्या तकिला या अल्कोहोल
तकिला या सिस्तम चे जुने
लिनक्स विषयी.
+१
नीलकांत
लिनक्स
काही मला माहीत आहे, ते फुकट
चूकच झाली.
मला उबन्टु व विन्डोज एकाच पीसीवर वापरायचे असेल तर
पार्टिशन टाकून दोन सिस्टम एका
पार्टिशन /विंडोज करप्ट होतेच असे नाही.
+१ सहमत
+१
+१
नक्कि थरवा
vmware वापरुन उबुन्टु शिका...
सर्वात उत्तम म्हणजे..
त्यांचा इंटरेस्ट बहुदा
लिनक्स आणि mp3