एक सकाळ निसर्गाच्या सान्निध्यात
येऊरच्या पलिकडे डोंगराच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रिय उद्यानाचे एक प्रवेशद्वार आहे. या द्वारातुन आत शिरले की ३-४ तास मनमुराद भटकता येते. यावेळी काही पाने व फुले टिपायचा प्रयत्न केला आहे.
प्रदुषणाला भेदून अखेर सूर्य वर आला!
सूर्याला टिपून जंगलाच्या दिशेने जाउ लागलो तर वर मावळता चंद्र दिसला
तुर्यांची फुले माळावर डोलत होती
पावसाळा संपून बरेच दिवस झाले तरीही अनेक प्रकारची गवत फुले फुलली होती. ही फुले अगदी लहान म्हणजे ३-५ मिलिमिटर इतकी बारीक होती. एका जागी नाजूक गुलाबी फुलांच्या तृणसदृश रोपांचे बेट दिसले
थोडे पुढे वाळक्या गवतामध्ये विखुरलेली मुळ्याच्या पाल्यासारखी पाने असलेली बारीकशी पिवळी फुले असलेली वनस्पती अधून मधून डोकावत होती. या रोपाच्या पानांवर व फुलाच्या देठावर काटेरी लव होती. फुले इतकी लहान की पाकळ्या केसासारख्या होत्या.
उमलायच्या तयारीत असलेली इवलीशी कळी
उन पडताच किटक - माशा फुलांचा मध चाखायला बाहेर पडले. एका छोट्याशा फुलावर बसलेली ही सोनेरी-तपकिरी रंगाची पाठीवर काळे पट्टे असलेली माशी
जांभळ्या रंगाची अबोलीची फुले कणसातुन बाहेर डोकावत होती. सुकलेले फूल मात्र लाल होते.
हिरवी - तपकिरी उन सावली
गुगल नकाशा? उंचावरून टिपलेल्या भूभागाचा आभास करणारे हे जाळी पडलेले पान
या पानावरची जाळी आणि टपोर्या शिरा एखाद्या झाडाचा आभास देत होते
एका ठिकाणी अनेक पानांवर मधला भाग कोळपला होता पण तो तपकिरीच्या अनेक छटा धारण करुन झाडाच्या बुंध्याचे चित्र साकारत होता
मागुन येणार्या प्रकाशामुळे प्रकाशमान झालेल्या पानवर अशीच करपणी कोळ्याच्या जाळ्यासारखी भासत होती

प्रतिक्रिया
सुरेख...
शब्द नाहीत!!!!!
सगळे फोटु मस्त. पण त्या
हा हा हा
मूळ चित्रच तसे आहे
असू शकते
व्हेरी गुड ...... चंद्राचा
चंद्राचा फोटो जास्त आवडला.
अरे काय आहे हे!
नेत्रसुख
पहिला फोटू -- फोटोशॉप मध्ये
शेवटच्या फोटोत अर्धवट
व्वा..
अरे वा ह्या उद्यानात सूर्य
क्या बात है !!! मस्तच फोटो
वाह.. सर्व फोटो बघून डोळे
सुरेख
मस्त
प्रत्येक फोटो केवळ अप्रतीम!!
मस्तंच !
सलाम
सुंदर......
नवीन वर्षाची सुर्वात एका
धन्यवाद
सूरेख फोटो
सु-रे-ख!
प्रदुषणाला भेदून अखेर सूर्य वर आला!
सुंदर प्रकाशचित्रे... अवांतरः
सुंदर. ते जाळी पडलेले पान
अहाहा ! अप्रतिम !!
शब्दच संपले..!
फोटो आवडले.