✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्टेटस चेंज्ड... आशिर्वाद हवेत !!

च
चिगो यांनी
Tue, 12/21/2010 - 22:51  ·  लेख
लेख
मी पारतंत्र्यात आलो... जवळपास ४ वर्षांआधी माझ्या अटकेचा प्रस्ताव (प्रपोजल) मी माझ्या प्रेयसीसमोर मांडला.. त्यावर बराच विचार करुन झाल्यावर तिने मंजूरी दिली. नंतर हा प्रस्ताव हायर कोर्टांमधून पास होत होत फायनली त्याला मंजुरी मिळाली, आणि ०२डिसेंबर २०१० रोजी आम्ही विवाहबद्ध झालो... (ढिसक्लेमर - लग्नाची पत्रिका मिपावर टाकणार होतो, पण स्कॅनर नव्हता आणि फोटोपण स्पष्ट येत नव्हता. नंतर धावपळीत ते राहूनच गेलं. त्यासाठी मनःपुर्वक क्षमस्वः) जीवनातल्या ह्या नव्या प्रवासाला सुरुवात करतांना आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादांची आणि शुभेच्छांची सोबत मिळावी, हीच प्रार्थना... मी आणि माझी पत्नी (ऐश्वर्या) लाजाहोमाचा विधी साळ्याने लय जोरात कान पिळला, राव... भाऊ आणि यार-दोस्तांसह.. फॅमिली ट्री...
आशिर्वादाभिलाषी, ऐश्वर्या आणि चिन्मय
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18004 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

चिगो, खूप खूप शुभेच्छा आणि

अरुण मनोहर
Wed, 12/22/2010 - 09:51 नवीन
चिगो, खूप खूप शुभेच्छा आणि हार्दीक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/22/2010 - 10:07 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

हार्दिक

sneharani
Wed, 12/22/2010 - 10:09 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

ऐश्वर्यसंपन्नता....!!

इन्द्र्राज पवार
Wed, 12/22/2010 - 10:10 नवीन
"स्वातंत्र्य" गमावितानाही चेहर्‍यावरील हास्य टवटवीत ठेवले त्याबद्दल विशेष अभिनंदन, चिन्मय ! वहिनींच्या नावाप्रमाणेच उभयतांचे वैवाहिक आयुष्यही ऐश्वर्यसंपन्न होवो (होणारच) या सदिच्छा ! इन्द्रा
  • Log in or register to post comments

वेलकम टु पारतंत्र्यवासी

विजुभाऊ
Wed, 12/22/2010 - 10:21 नवीन
वेलकम टु पारतंत्र्यवासी क्लब. तुला आणि तुझ्या धर्मपत्नीला अनेक शुभेच्छा. लग्नामुळे तुला ऐश्वर्य लाभले. ;)
  • Log in or register to post comments

अभिनंदन तुम्हा दोघांचे.

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/22/2010 - 10:58 नवीन
Image removed. अभिनंदन तुम्हा दोघांचे.
  • Log in or register to post comments

चिगो, तुम्हां उभयतांचे

यशोधरा
Wed, 12/22/2010 - 11:42 नवीन
चिगो, तुम्हां उभयतांचे अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

स्वाती दिनेश
Wed, 12/22/2010 - 12:01 नवीन
नांदा सौख्यभरे! स्वाती
  • Log in or register to post comments

अभिनंदन मित्रा..

आशिष सुर्वे
Wed, 12/22/2010 - 12:45 नवीन
अभिनंदन मित्रा.. सुखी असा.. फोटू मस्त आले आहेत.. हॉल कुठला रे? मी पण तोच बुक करीन म्हणतो.. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

वेताळ
Wed, 12/22/2010 - 12:56 नवीन
नवविवाहित जोडप्याचे हार्दिक अभिनंदन.....
  • Log in or register to post comments

अभिनंदन

रणजित चितळे
Wed, 12/22/2010 - 13:14 नवीन
उभयतांना सुखी आयष्य लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन.

Pearl
Wed, 12/22/2010 - 13:16 नवीन
Wish you a very Happy Married life!
  • Log in or register to post comments

हार्दीक अभिनंदन आणि

कानडाऊ योगेशु
Wed, 12/22/2010 - 13:28 नवीन
हार्दीक अभिनंदन आणि नवजीवनाच्या अनेकानेक शुभेच्छा! हनिमुनसाठी कुठे इतरत्र जाणार असाल तर त्याचे ही प्रवासवर्णन (फोटूंसहीत) येऊ द्यात ;) अवांतरः बाकी लग्न झाले कुठे?तुमचा आणि वहींनींचा पेहराव आणि एकुणच लग्नस्थळामध्ये केलेली सजावट पाहता लग्नस्थळ महाराष्ट्राबाहेर असावे असे वाटते. (जोरू का गुलाम) योगेश.
  • Log in or register to post comments

नाही हो...

चिगो
Wed, 12/22/2010 - 17:41 नवीन
महाराष्ट्राच्या राजधानीतच आहे.. @आशिष, हॉलचे नाव मंचेरजी जोशी हॉल. पारशी कॉलनी, दादर (पुर्व) मुंबई.. रिसेप्शन माझ्या गावी, ब्राम्हणीला (जि. नागपुर) झाले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

अभिनंदन

लतिका धुमाळे
Wed, 12/22/2010 - 13:44 नवीन
अभिनंदन! लतिका धुमाळे.
  • Log in or register to post comments

लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतोय्!

सुधीर काळे
Wed, 12/22/2010 - 14:13 नवीन
लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतोय्! नांदा सौख्यभरे! सूनबाईंचे नाव (ऐश्वर्या) कळले, पण चिगोंचे अजून कळायचे आहे! (व्यनि'वर पाठविणे) काका
  • Log in or register to post comments

थँक्यु काका..

चिगो
Wed, 12/22/2010 - 17:42 नवीन
माझे नाव चिन्मय गोतमारे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

A guess :)

Pearl
Wed, 12/22/2010 - 14:39 नवीन
चिगोचे नाव चिन्मय असावे :-) (संदर्भः वर दिलेले फोटो)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

रश्मि दाते
Wed, 12/22/2010 - 15:02 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

आत्मशून्य
Wed, 12/22/2010 - 16:14 नवीन
.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

प्राजक्ता पवार
Wed, 12/22/2010 - 16:25 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

समीरसूर
Wed, 12/22/2010 - 17:23 नवीन
चिगोपंत, आपले व आपल्या पत्नीचे दोघांचेही अगदी मनःपूर्वक अभिनंदन!! :-) आपला संसार सुखाचा होवो, आपल्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना! --समीर
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

स्वाती२
Wed, 12/22/2010 - 17:32 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

चिगो
Wed, 12/22/2010 - 17:35 नवीन
आपणां सर्वांचे अगदी मनःपुर्वक आभार... :-)
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा आणि ऑल दि

सूर्य
Wed, 12/22/2010 - 17:37 नवीन
हार्दिक शुभेच्छा आणि ऑल दि बेस्ट. - सूर्य.
  • Log in or register to post comments

हाबिणंदण..हाबिणंदण!!!!

धमाल मुलगा
Wed, 12/22/2010 - 20:05 नवीन
तरीच बेट्या इतके दिवस गायब होतास. :) झकास झकास! (आला आणखी एकजण क्लबात. ;) ) आता लवकरात लवकर ती आसाम-नागालँडची नुसतीच भिजत पडलेली सफरीची कल्पना प्रत्यक्षात आणावी लागते बाप्प्पा... 'समक्ष्व' येऊनच हाबिणंदण करावं असा इच्चार चालला हाय. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन...!

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 12/22/2010 - 20:22 नवीन
तुम्हा दोघानाही शुभेच्छा... सौ. चिगो नावानं आयडी ओपन करायला हरकत नाही.. सौ पण येउ देत ! :)
  • Log in or register to post comments

हौ!

धमाल मुलगा
Wed, 12/22/2010 - 20:33 नवीन
म्हणजे हिच्या सौंदर्य-टिप्सला टी.आर.पी. मिळेल. :P काय महिलामंडळ चालवायचंय का? त्या चिन्म्याला जरा सुखानं मिपा मिपा खेळू द्या की राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

चालेल, चालेल...

चिगो
Wed, 12/22/2010 - 22:13 नवीन
तसाही तिला मिपा आणि "सुशिं"चा इंट्रो पराशेठच्या भन्नाटमधून करुनच देतोय.. आणि ये की तू भाऊ, काय नुस्ता "लांडगा आला रे आला" लावतोस? :-) हा बेष्ट सिझन आहे इकडे फिरायला.. बाकी अय्याजचा मित्र आलाय म्हणे फिरायला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अभिनंदन

नितिन थत्ते
Wed, 12/22/2010 - 22:31 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 12/23/2010 - 08:55 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन! दूधो नहाओ पूतो

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/23/2010 - 09:00 नवीन
अभिनंदन! दूधो नहाओ पूतो (लिमिटेड) फलो!
  • Log in or register to post comments

चिगोराव अभिनंदन !!!

मदनबाण
गुरुवार, 12/23/2010 - 09:15 नवीन
चिगोराव अभिनंदन !!! :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा