इकडची गोची
भारताने आपला BPO मधला प्रथम क्रमांक गमावला आहे, ती जागा फिलीपीन्सने बळकावली आहे.
http://www.rediff.com/business/slide-show/slide-show-1-philippines-beats-india-to-be-the-worlds-bpo-capital/20101208.htm
स्वस्तात सेवा करून काय फायदा झालेला दिसत नाही.
भारत "information Superpower" आहे असं फार वर्षांपासून एकून आहे. पण अल्गोरिदम ऑलम्पिक्स ह्या स्पर्धेतली आपली कामगिरी आपल्या दाव्याला शोभनारी नाही.
http://www.wired.com/magazine/2010/11/mf_algorithmolympics/
प्रथम क्रमांकावर कोण आहे ते पहा, आपल सॉफ्टवर मधल स्थान टिकवण महाकठीण जाणार आहे.
आणि हे सगळ पूरेसा नव्हत म्हणून की काय अजून एक माहीती मिळाली. International Mathematical Olympiad मधील भारताची कामगिरीही फारसी उत्साह वर्धक नाही. नको नको ते देश आपल्या पुढं आहेत
http://www.imo-official.org/results_country.aspx
जिथ गणितच नीट जमत नाही तिथ संशोधनात काय होणार.
ह्या अधोगतीची कारण काय असतील? आणि वेळ निघून जायच्या आत काही करता येण्यासारखं आहे का?
प्रतिक्रिया
वेळ निघून जायच्या आत काही करता येण्यासारखं आहे का?
अर्र
खरंच वाईट परिस्थिती येणार असं
वाईट परिस्थिती येणार की नाही
अरेच्चा
>>ही कसली ऑलिंपिके?ह्यावरुन
>>चिनने संगण़क क्षेत्राला आता
बीपी ओ चं चिंतजनक वाटत
International Mathematical Olympiad मधील भारताची कामगिरी
रोचक धागा. प्रतिसाद वाचत आहे.
BPO चालविणे , इन्फर्मेशन सुपर
एक क्षणभर अस समजूया की काही
BPO चा यात आपण संबंध जोडलात
खगोलशास्त्र ऑलिंपियाडमधली
चेतन भगत ह्यांचे १ नाईट कॉल