महामानवास अभिवादन!
आज ६ डिसेंबर. मुंबईतले यच्चयावत रस्ते दादरच्या दिशेने वाहत असतील. त्यात हौशे, नवशे, गवशे, चोर, संधिसाधू राजकारणी असे सगळेच असतील. तसे ते प्रत्येक उत्सवात असतातच. पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. त्यांच्या मनातील कृतज्ञतेची मी केवळ कल्पनाच करू शकतो.
तसेही तथाकथित उच्चवर्णिय असूनही, एक भारतिय म्हणून जगताना आज मी जे काही स्वातंत्र्य उपभोगतो आहे त्याच्या श्रेयाचा एक मोठा वाटा त्यांना जातोच.
तर, अशा या थोर माणासाला माझे अभिवादन.
वि.सू. : हा धागा केवळ एका थोर आणि कर्तृत्ववान माणसाला वंदन करण्यासाठी काढलेला आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर / अनुयायांवर वगैरे चर्चा करयासाठी वेगळा धागा काढावा. त्या व्यतिरिक्त या धाग्यात बाबासाहेबांबद्दल काही आठवणी अथवा थोडीफार साधकबाधक वैचारिक चर्चा होण्यास हरकत नाही. पण या विषयाच्याबाबतीतल्या पूर्वानुभवामुळे चर्चा भरकटल्यास / विद्वेषपूर्ण झाल्यास असे प्रतिसाद इथे ठेवले जाऊ नयेत असे वाटते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जय भीम!!!!
समता
राज्यघटनेच्या शिल्पकाराला मुजरा.
बाबासाहेबांना अभिवादन.
"बुध्द आणि त्याचा धम्म" या
पुनरूक्ती
महामानवास अभिवादन.. !! जय भिम
असेच म्हणते
असो
पण त्या गर्दीत असेही असंख्य
वरील वाक्याचा योग्य तो अर्थ
हम्म!!
http://www.misalpav.com/node/
क्षमा करा, पण माझ्या
पण त्या गर्दीत असेही असंख्य
महामानवाच्या धाग्यावर हा
आमच्या महाचर्चेला एका
आऽऽऽऽह!!!!!!!!!!!!!!!!!
६० वर्षांनंतर ज्यांची
+१
राखीव मतदार संघ ... !
बाबासाहेब आंबेडकरांमुळे मराठी साहित्यविश्वात उमटलेले पडसाद
वाहीदा
>>पण त्या गर्दीत असेही असंख्य
जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे ...
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी
मायावती अन दलित
अभिवादन...
महामानवास मुजरा.
अभिवादन!
+१ सहमत! महामानवाला अभिवादन!
बाबासाहेबांस नमन.
अभिवादन
अभिवादन
घटनाकारांना अभिवादन
अतुल पेठे यांचा हा अनुबोधपट मिळाला तर जरूर पहा
घटनाकारांना अभिवादन
समायोचित
स्वतंत्र भारताच्या
दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे
जुलूम आणि अन्याय म्हटला की
धर्मांतराच्या प्रश्नावर
आंबेडकर त्याबद्दल नेहमी
डॉ. आंबेडकरांच्या
भगवान करूनेचा जेव्हा त्यांना
माझे पण अभिवादन. पण शिवाजि
चुचु चे काहीतरीच असते......
म्हणुन हल्ली मी बरेचदा गप्पच