मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेस कोर्स..........

जयंत कुलकर्णी · · कलादालन
या ठिकाणी लाखो रुपये किमतीचे घोडे पळतात. रेसच्या दिवशी फाडलेल्या पुस्तकांचा आणि तिकीटांचा खच पडलेला असतो. चकचकीत गाड्याचाही खच असतो रस्त्यावर. दुसर्‍या बाजूला दाढीचे खुंट उगवलेले भकास नजरेची माणसेही फिरत असतात. त्या बिचार्‍या घोड्यांना काय माहिती अशी अनेक माणसे त्यांच्या टापांच्या खाली नकळत तुडविली जातात ते ! जयंत कुलकर्णी. www.jayantsphotography.wordpress.com
लेखनविषय:

वाचने 3067 वाचनखूण प्रतिक्रिया 4

प्रकाश१११ Wed, 12/29/2010 - 11:48
फारच छान मित्रा. अन खरे सांगुका.? चित्र पाहून तर मी फार खुश झालो . वाटले की मी मस्त फिरतोय कडेकडेने .छान गाभुळलेली हवा नि त्या कौलारू बंगलीत माझे वास्तव्य .आवडले मनापासून.