वेदनांची कविता. अमृता प्रीतम
There was a pain
I inhaled it
Quietly
Like a cigarette
Left behind are a few songs
I have flickered off
Like ashes
From the cigarette.
- अमृता प्रीतम
वेदनांचा
श्वास
शांतपणे
घेतला मी,
सिगारेटचा धूर जणू.
उरली काही गाणी
झटकली मी
सिगारेट्ची
राख जणू
अत्यंत मनस्वी कवयित्री !
भाषांतर मी फार पूर्वी केलेले !
प्रतिक्रिया
छान आहे ... जमल्यास एक
जरूर ! निश्चितच चांगला अनुवाद
स्वैर अनुवाद ..
क्या बात है !छान ! आणि जास्त
सॉल्लिड!! मस्तच!
दोन्ही अनुवाद मस्तच...
अनुवादातून वादात न गेलेले
धन्यवाद सर्वांना. आणि श्री.
वेदनांचा श्वास शांतपणे घेतला
छान अनुवाद! थोडक्या शब्दांतला
छान
वाह, खूब सही अनुवाद